Tata Curvv EV Launch : लवकरच येत आहे टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिकल Curvv EV कार, किंमत किती असेल
Tata Curvv EV Launch : टाटा कंपनी लवकरच आपली Tata Curvv EV हि लॉन्च करत आहे. आलेल्या नवीन अपडेट नुसार 7 ऑगस्टला हि कार लॉन्च होणार आहे. ही एक SUV कार असून ही 4 सीटर आहेत. मिळालेल्या नवीन माहितीनुसार 7 ऑगस्ट रोजी टाटा कंपनी आपली Tata Curvv EV आणि Tata Curvv या 2 कार मार्केटमध्ये उतरविणार आहे.
Tata Curvv EV Launch, Tata Curvv EV ही कार प्रथमच इलेक्ट्रिकल रूपामध्ये बाजारात येत आहेत. या इलेक्ट्रिकल कार मध्ये खूप सारे फीचर्स देण्यात आलेले असून या कारचा लुक हा अगदी आकर्षित करणारा असून बाकी सर्व इलेक्ट्रिकल कार पेक्षा या कारचा लुक हा वेगळा दिलेला आहे. (Tata Curvv EV Launch) देशामध्ये टाटा कंपनीच्या कार चे ग्राहक खूप आहेत आणि या नवीन इलेक्ट्रिकल कार मुळे आता खूप सारी जनता या कारच्या प्रतीक्षेत आहे.
Tata Curvv EV फीचर्स
टाटा कंपनी 7 ऑगस्टला आपली Tata Curvv EV ही कार मार्केटमध्ये उतरविणार आहे. ही कार SUV असून या कारमध्ये सीटिंग कॅपॅसिटी ही 4 लोकांची आहे. या कारमध्ये खूप सारे फीचर्स देण्यात आलेले असून या कारमधील फीचर्स हे टाटाच्या Nexon कार सोबत मिळते जुळते आहेत. (Tata Curvv EV Launch) या कारला मोठा पॅनोरमिक सनरुफ देण्यात आलेला आहे. या कारचा डॅशबोर्डवर आपल्याला वायरलेस अँड्रॉइड आणि एप्पल कार प्ले देण्यात आलेले आहे. तसेच यामध्ये 12 इंच चा हरमन कंपनीचा इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे.अजून खूप सारे फीचर्स हे कार मार्केटमध्ये आल्यावर समजणार आहेत.
तसेच जेबीएल चे 9 स्पीकर देण्यात आलेले आहेत. या कारमध्ये खूप सारे ॲप हे इन्स्टॉल करता येणार आहे. या कारच्या समोरील सिट हे हवेशीर देण्यात आले आहेत आणि सीट हे इलेक्ट्रिकल असल्याने ते ऍडजेस्ट करता येऊ शकते. 10.25 इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला आहे. या कारमध्ये आपल्याला दोन प्रकारचे व्हेरिएंट मिळू शकते यामध्ये आपल्याला एम आर आणि एल आर हे दोन व्हेरिएंट मिळू शकते. लॉन्ग रेंज आणि मिडीयम रेंज असे दोन प्रकारचे व्हेरियंट उपलब्ध होऊ शकते.
Tata Curvv EV या कारचे मायलेज
Tata Curvv EV ही एक SUV कार असून ही टाटा च्या Nexon या कार सोबत स्पर्धा करू शकते. टाटाच्या Nexon या कार ने या अगोदरच मार्केटमध्ये आपला ताबा मिळविला आहे. (Tata Curvv EV Launch) देशातील इलेक्ट्रिकल कार च्याहत्यामध्ये सर्वाधिक जनता ही टाटाच्या Nexon या कारला पसंत करतात. Tata Curvv EV या कार मध्ये 40.5kwh क्षमता असणारी बॅटरी पॅक दिले आहे. Tata Curvv EV या कार मध्ये 2 व्हेरियंट असणार आहे ज्यामध्ये मिडीयम रेंज आणि लॉन्ग रेंज हे 2 व्हेरियंट असतील.
मिडीयम रेंज मधील मॉडेल हे एका फुल चार्ज मध्ये 460 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते तर लॉंग रेंज मधील मॉडेल हे एका फुल चार्ज मध्ये 550 किलोमीटर एवढी रेंज देऊ शकते. रेंजच्या बाबतीत ही कार टाटाच्या Nexon या कार सोबत बराबरी करणार आहेत. यापूर्वीच टाटाच्या इलेक्ट्रिकल कारणे मार्केट काबीज केलेले आहे आणि आता त्यामध्ये कंपनीने भर पाडत अजून एक कार मार्केट मध्ये उतरवित आहे.
Tata Curvv EV या कारची किंमत
Tata Curvv EV ही कार इलेक्ट्रिकल कार मध्ये एक अपग्रेड व्हर्जन असून ही कार टाटाच्या Nexon या कारपेक्षा वरचे व्हर्जन आहे. (Tata Curvv EV Launch) लुक डिझाईन आणि रेंज याबाबतीत ही कार Nexon पेक्षा वरचढ असून या कारची किंमत देखील जास्त आहे. या कारची किंमत सुमारे 20 ते 24 लाख रुपये असू शकते. या कारची अचूक किंमत ही कार लॉन्च होईल त्यावेळेस माहीत होईल. या कारमध्ये मीडियम रेंज आणि लॉन्ग रेंज असे दोन व्हर्जन आहे आणि त्यानुसार त्यांची किंमत ही वेगळी असेल.
Exterior एक्सटेरियर
टाटा कंपनीने इलेक्ट्रिकल कार कंपनी मध्ये आपले नाव कमवले असून इलेक्ट्रिकल कार मध्ये दुसरी कोणतीही कंपनी टाटा कंपनी सोबत स्पर्धा करू शकत नाही. टाटा कंपनीचा Nexon आणि Punch या दोन कार ने मार्केट जाम केलेले आहे. (Tata Curvv EV Launch) टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिकल कार या मजबूत असून त्या डिझाईन मध्ये देखील अतिशय आकर्षक आहे. त्यामुळे खूप सारे ग्राहक टाटाच्या इलेक्ट्रिकल कार कडे आकर्षित होत आहे.
Tata Curvv EV या कारचे डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास या कारला समोरून पावरफुल एलईडी हेड लॅम्प देण्यात आलेले आहे. त्यासोबतच खाली दोन डीफॉगर लाईट दिलेले आहेत. समोरील बाजूने कनेक्टेड हेडलाईट दिलेला असून तो डी आर एल मध्ये आहे. मागील बाजूने देखील टेल लाईट हा कनेक्टेड डी आर एल मध्ये दिलेला आहे.
तसेच स्पायलर, शार्क फिन एंटीना, सनरूफ देण्यात आलेला आहे. ही एक इलेक्ट्रिकल कार असल्याने कारच्या दोन्ही बाजूने इव्ही नावाचे दोन बॅजिंग देण्यात आलेले आहे.
Interior इंटेरियर
Tata Curvv EV ही कार अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशी आहे. या कारमध्ये 12.3 इंच चा मोठा टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेले आहे. स्टेरिंग हे टु स्पोक आहे आणि ते टील्ट देखील होऊ शकते. तसेच एसी हा देखील पावरफुल मिळणार आहे आणि सनरूफ याला ऑपरेट करण्यासाठी टच स्क्रीन बटन मिळू शकतात. (Tata Curvv EV Launch) मागील सीट आणि पुढील सीट यामध्ये आंतर असल्याने मागे बसलेल्या प्रवाशांना व्यवस्थित बसता येऊ शकते. या कारमध्ये सीट हे लेदरचे हाय क्वालिटी फिनिशमध्ये देण्यात आलेले आहे. सीट हे व्हेंटिलेटेड देखील असू शकते.
Tata Curvv EV ही कार SUV असून तिची 4 लोक बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि या कारमध्ये स्पेस देखील हा भरपूर मिळतो. या कारला एकूण 4 दरवाजे आहे आणि मागील बाजूस बूट स्पेस दिलेला आहे. या वेरेंटमध्ये सध्या कंपनीने एकच कलर मार्केटमध्ये दाखविला आहे. अजून बाकी कलर बद्दल माहिती उपलब्ध नाही. सध्या Tata Curvv EV ही कार फक्त निळ्या कलर मध्ये उपलब्ध आहे. Tata Curvv EV ही कार इलेक्ट्रिकल असल्याने तिच्यामध्ये गेअर बॉक्स नसून इलेक्ट्रिकल मोटर वापरण्यात आलेली आहे आणि पावर ट्रान्समिशन करण्यासाठी ऑटोमॅटिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला गिअर नसून एक बटन मिळू शकते.
त्यावर तीन मोड असू शकतात. जसे की टाटा Nexon या कारमध्ये देण्यात आले आहे. या बटनावर आपण गाडी पाहिजे त्या मोडमध्ये चालू शकतो. (Tata Curvv EV Launch) ही कार इमिशन नॉर्म ZEV या नॉर्म्सवर आधारित आहे. या कारला चार्जिंग करण्यासाठी फास्ट चार्जर दिलेले आहे की नाही याबाबत अचूक माहिती उपलब्ध नाहीये. या कारच्या पुढील आणि मागील चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. गाडीच्या एक्सटेरियर मध्ये आपल्याला पॅनोरमिक सनरूफ, एल इ डी आर एल, एलईडी हेडलाईन आणि एलईडी टेल लाईट देण्यात आले आहे. तसेच फॉग लाईट देखील दिलेला आहे. ही कार आपल्याला एम्पॉवरड, क्रिएटिव्ह आणि फेयरलेस अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होऊ शकते.
हे तीन प्रकार टाटाच्या Nexon या कारमध्ये उपलब्ध आहे. या तीन प्रकारांमध्ये हि कार लॉन्च होऊ शकते आणि या तीन प्रकारांमध्ये फीचर्स वेगवेगळे देऊन कारची किंमत त्यावर अवलंबून असेल. (Tata Curvv EV Launch) मिळालेल्या माहितीनुसार हि कार लॉन्ग रेंज आणि मिडीयम रेंज मध्ये उपलब्ध असून यामध्ये आपल्याला 400 किलोमीटर ते 550 किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते. ही कार लॉन्च झाल्यानंतर खरेदी करण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा देखील करावी लागू शकते. सध्या या कार ला खरेदी करण्यासाठी खूप सारे ग्राहक इच्छुक आहेत.
हे देखील वाचा : Mahindra Thar Price : हि आहे देशातील सर्वात जास्त लोकप्रिय SUV, जाणून घ्या कींमत