Maize Rate Today : आजचे मकाचे दर घ्या जाणून, सर्व जिल्ह्यातील मका दर

Maize Rate Today : आजचे मकाचे दर घ्या जाणून, सर्व जिल्ह्यातील मका दर

Maize Rate Today
Maize Rate Today

Maize Rate Today : राज्यामध्ये सध्या उन्हाळी मकाला चांगले बाजार उपलब्ध आहे. मका ची आवक ही सध्या मुंबईमध्ये सर्वात जास्त उपलब्ध आहे. खाली सर्व जिल्ह्यांमध्ये बाजार समितीतील मका बाजार भाव दिलेले आहे.

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
मंगळवार 
13-08-2024
राहूरी -वांबोरी—-2251125112511
करमाळा—-1245124512451
जालनालाल94215027252450
अमरावतीलाल3200021252062
पुणेलाल3270029002800
चोपडालाल2258026752675
दौंड-केडगावलाल20210027012450
मुंबईलोकल639280050004200
धुळेपिवळी10210126502631
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळी15220024002300
मलकापूरपिवळी26250025352515
रावेरपिवळी3235025502350
यावलपिवळी198189023602070
Maize Rate Today

मका बाजार भाव : 

जालना येथे आज 94 क्विंटल मकाची आवक होती. या मकाला भाव हे किमान 2150 कमाल 2725 तर सरासरी 2450/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. Maize Rate Today अमरावती येथे 3 क्विंटल मकाची आवक होती या मकाला किमान बाजार 2000 कमाल 2125 तर सरासरी 2520/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले. पुणे येथे फक्त 3 क्विंटल मकाची आवक होती.

मकाला किमान दर 2700/- रुपये कमाल 2900 तर सरासरी 2800/- रुपये प्रति क्विंटल इतके दर मिळाले. चोपडा येथे 2 क्विंटल मकाची आवक होती. Maize Rate Today या मकाला दर हे किमान 2580 कमाल 2675 सरासरी 2675/- हे भाव मिळाले मुंबई येथे 639 क्विंटल मकाची आवक होती.

Maize Rate Today या मकाला भाव हे किमान 2800 कमाल 5000 तर सरासरी 4200/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. धुळे येथील पिवळी मका ची आवक ही 10 क्विंटल होती या मकाला दर हे किमान 2100 रुपये कमाल 2650 तर सरासरी 2621/- रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले.

भोकरदन येथे पिवळ्या मकाची आवक ही 15 क्विंटल होती या मकाला दर हे 2200 ते 2400 रुपये आणि सरासरी 2300/- रुपये प्रति क्विंटल हे दर मिळाले. मलकापूर येथे पिवळ्या मकाची आवक ही 26 क्विंटल होते येथे किमान दर 2500 रुपये कमाल 2535 तर सरासरी 2515/- रुपये क्विंटल मिळाले. यावल येथे पिवळ्या मकाची आवक 198 क्विंटल इतकी होती या मकाला दर हे 1890 रुपये कमीत कमी जास्तीत जास्त 2360 आणि सरासरी 2070/- प्रतिक्विंटल इतके दर मिळाले.

मका पिकाला बाजार टिकून असल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मकाला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला फायदा होत आहे. रब्बी मकाला देखील चांगले बाजार राहण्याची अपेक्षा आहे मागील वर्षी देखील मकाला चांगले दर मिळाले होते तसेच दर यावर्षीही मिळतील असे अपेक्षित आहे.

Soyabean Rate Today : जाणून घ्या आजचे सोयाबीन दर, 13 ऑगस्ट चे सर्व बाजार समिती मधील दर

Spread the love