Todays Onion Rate : आजचे सर्व जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार भाव, किती मिळाले कांदा दर

Todays Onion Rate : आजचे सर्व जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार भाव, किती मिळाले कांदा दर

Todays Onion Rate
Todays Onion Rate

Todays Onion Rate : महाराष्ट्र राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये लाल कांद्याला सुरुवात झाल्याने आता सर्व कांद्याची आवक वाढत आहे. लाल कांद्याला देखील तेजीचे दर मिळत आहे. (Todays Onion Rate) लाल कांद्याला सध्या उन्हाळा कांद्याच्या बरोबरीने दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. चला तर जाणून घेऊया, आजचे सर्व जिल्ह्यातील बाजार समितीचे कांदा बाजार भाव 

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसरासरी 
मंगळवार 
13-08-2024
कोल्हापूर3605120038002500
अकोला450250040003500
छत्रपती संभाजीनगर873150035002500
चंद्रपूर – गंजवड439280050004000
मुंबई – कांदा  बटाटा मार्केट9871290035003200
दौंड-केडगाव3787230039003100
सातारा239150032002350
राहता3708100037003050
कराडहालवा198150036003600
सोलापूरलाल1575950040003000
अमरावती- फळ आणि  भाजीपालालाल210240028002600
धुळेलाल212105035103250
नागपूरलाल2220300040003750
साक्रीलाल4500260035503350
भुसावळलाल3250030003000
पुणेलोकल12783180035002650
पुणे- खडकीलोकल18170028002250
पुणे -पिंपरीलोकल7260036003100
पुणे-मोशीलोकल485200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकल1900290033913100
मलकापूरलोकल56200035002900
जामखेडलोकल75100040002500
कल्याणनं. १3310035003300
नागपूरपांढरा1000320042003950
नाशिकउन्हाळी1832220037753500
सिन्नरउन्हाळी716230044003400
सिन्नर – नायगावउन्हाळी824150034703350
Todays Onion Rate

सर्व बाजार समिती मधील कांदा दर :

आज कोल्हापूर येथे 360 क्विंटल कांद्याची आवक होती तेथे कांद्यांना आज कमीत कमी 1200 आणि कमाल 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, सरासरी दर हा 2500 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. अकोल्यामध्ये आज कांदा आवक कमी होती. अकोला येथे आज फक्त 450 क्विंटन कांदा आवक होती. (Todays Onion Rate) आज तेथील कांद्यांना किमान 2500 कमाल 4000 तर सरासरी 3500 /- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे 873 क्विंटल इतकी कांद्याची आवक होती. या कांद्यांना किमान 1500 कमाल 3500 सरासरी 2500 /- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

मुंबई येथे कांदा आवक आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. मुंबई येथे आज तब्बल 9871 क्विंटल कांद्याची आवक होती. तेथील कांद्यांना आज किमान 2900 कमाल 3500 सरासरी 3200/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सातारा येथे आज फक्त 239 क्विंटल इतकि कांद्याची आवक होती या कांद्यांना किमान 1500 कमाल 3200 सरासरी 2350/- रुपये इतका दर मिळाले.रहात्या ला देखील आज चांगली आवक होती आणि कांद्यांना देखील चांगले दर बघायास मिळाले.

राहता येथे आज 3708 क्विंटल कांदा आवक होती आणि तेथील दर किमान 1000 कमाल 3700 सरासरी 3050/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. (Todays Onion Rate) तसेच सोलापूर येथे आज प्रचंड अशी लाल कांद्याची आवक होती सोलापूर येथे आज सुमारे 15759 क्विंटल लाल कांद्याची आवक होती.

या कांद्यांना दर हे किमान 500 कमाल 4000 तर सरासरी 3000/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नागपूर येथे 2220 क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक होती तेथील कांद्यांना दर हे किमान 3000 कमाल 4000 सरासरी 3750/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

नागपूर येथील लाल कांद्यांना आज उच्च दर मिळाले. साक्री येथे देखील आज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली साक्री येथे 4500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती आणि या कांद्यांना दर हे किमान 2600 कमाल 3500 सरासरी ते 3350/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. (Todays Onion Rate) पुणे येथील मार्केटमध्ये लोकल कांद्याची आवक ही प्रचंड प्रमाणात होती. आज पुणे येथील बाजार समितीमध्ये 12783 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. या कांद्यांना दर हे किमान 800 कमाल 3500 सरासरी 2650/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले.

चाळीसगाव-नागदरोड या कांदा मार्केटमध्ये देखील आज लोकल कांद्यांची चांगली आवक होती. तेथे आज 1900 क्विंटल इतकी लोकल कांद्याची आवक होती आणि या कांद्यांना दर हे किमान 2900 कमाल 3391 सरासरी 3100/- प्रति क्विंटल इतके दर मिळाले.

नाशिक येथे उन्हाळी कांद्याची आवक ही आज कमी प्रमाणात दिसायला मिळाली. आज तेथे 1832 क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक होती आणि या कांद्यांना दर हे किमान 2200 कमाल 3750 तर सरासरी 3500/- रुपये प्रति क्विंटल इतके दर मिळाले. (Todays Onion Rate) आजच्या कांदा दर मध्ये नागपूर येथील बाजार समितीमध्ये उच्चांक कांदा दर बघायला मिळाला.

नागपूर येथील पांढरा कांद्याला आज सर्वात जास्त दर मिळाले नागपूर येथे 1000 क्विंटल पांढरा कांद्याची आवक होती. या कांद्यांना दर हे किमान 3200 कमाल 4200 तर सरासरी 3950/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले.

Today Onion Rate : आजचे कांदा बाजारभाव, सर्व जिल्ह्याचे आजचे बाजार भाव

Spread the love