Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा

Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा

Maruti Suzuki Alto 800
Maruti Suzuki Alto 800

Maruti Suzuki Alto 800 या कार बद्दल 

Maruti Suzuki Alto 800 सध्या देशामध्ये खूप सारे 4 व्हीलर कंपनी आहेत. प्रत्येक कंपनी थोड्या दिवसांमध्ये आपले नवीन नवीन फोर विलर बाजारामध्ये लॉन्च करत असतात.(Maruti Suzuki Alto 800) नवीन गाडी लॉन्च करताना त्यामध्ये नवीन नवीन फीचर्स ॲड करतात आणि डिझाईन मध्ये बदल करून ग्राहकांना आकर्षित करेल अशा प्रकारच्या कार बनवत असतात. मागील काही वर्षांमध्ये बाजारामध्ये काही नवीन कंपन्या आल्या आणि त्यांनी मार्केटमध्ये चांगल नाव कमावले.

जसे की MG Hector,Kia अशा अनेक कंपनी मार्केटमध्ये आल्या आणि त्यांनी कमी वेळेत मार्केटमध्ये चांगलेच नाव कमावले. नवीन येणाऱ्या कंपनीने ग्राहकांची पसंत लक्षात घेऊन आपल्या फोर व्हीलर कार बनविल्या त्यामुळे त्या ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरल्या.आणि ज्या काही जुन्या कंपनी देशांमध्ये पूर्वीपासून कार मार्केटमध्ये उतरवत असताना त्यांच्या देखील लक्षात आले की मार्केट मध्ये नाव टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या कार मध्ये बदल करणे आवश्यक आहे.

Maruti Suzuki Alto 800 या कार कंपनीने भारतामध्ये कित्येक वर्षापासून मार्केटवर आपल्या कार्सचा दबदबा बनवून ठेवलेला होता. परंतु काही नवीन कंपनी आल्यानंतर मारुती कंपनीला मार्केटमध्ये चांगलाच झटका बसला. त्यानंतर कंपनीने ग्राहकांची पसंत ओळखत आपल्या कार्स मध्ये बदल करणे सुरू केले. कंपनीने कार्स मध्ये आवश्यकते बदल केल्यानंतर या कंपनीने पुन्हा मार्केट आपल्या ताब्यात घेतले आहे. मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार खूप वर्षांपासून पब्लिकच्या पसंतीस पात्र ठरलेली आहे.

परंतु मधील काही काळात कंपनीने त्या कारमध्ये काही बदल न केल्यामुळे पब्लिकच्या मनातून ही कार उतरलेली होती. परंतु आता मारुती कंपनीने या Maruti Suzuki Alto 800 मध्ये एवढे काही चेंजेस केले. आता हिच कार पब्लिकच्या पसंतीस अव्वल असणार आहे. कारण मारुती कंपनीने या कारमध्ये खूप मोठे बदल केले आहे आणि किंमत मात्र या कारची कमीच असल्यामुळे हि कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे.

मारुती कंपनीने अल्टो कार मध्ये खूप सारे बदल करत लक्झीरिअस कार प्रमाणे या अल्टो मध्ये फीचर्स ऍड केले आहेत. कंपनीला मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी हे बदल करणे आवश्यक होते. कारण की खूप साऱ्या नवीन कंपन्या देशांमध्ये येऊन मार्केटमध्ये आपल्या कार उतरवत मार्केट ताब्यात घेत होते. Mg Hector आणि Kia या कंपनीने अगदी कमी वेळेमध्येच भारतामध्ये आपल्या खूप साऱ्या कार विकल्या आणि लोकांचा विश्वास देखील मिळविला.2000 या साली देशात कार मध्ये फक्त एकच नाव होते ते म्हणजे मारुती सुझुकी अल्टो.

ही कार सुरुवातीपासूनच एकदम कमी दरात उपलब्ध असल्याने सर्वसामान्य जनता या कार ला  खरेदी करू शकत होते त्याचबरोबर या कारचे मायलेज देखील चांगली होते. ज्या किंमत मध्ये टू व्हीलर येते त्याच किंमत मध्ये सुझुकी कंपनीने फोर व्हीलर उपलब्ध करून दिली होती. टू व्हीलर साठी जेवढा खर्च येत होता त्याच खर्चा मध्ये फोर व्हीलर ही चालू शकत होती.

आता तोच पॅटर्न कंपनीने पुन्हा वापरत मार्केटमध्ये पुन्हा एकदा मारुती सुझुकी अल्टो कार बाजारात आणली आहे. Maruti Suzuki Alto 800 या कारमध्ये कंपनीने खूप सारे बदल केले आणि या कारची किंमत कमीच ठेवलेली आहे त्यामुळे आता मार्केटमध्ये खळबळ उडालेली आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात नवीन मारुती सुझुकी अल्टो या कार बद्दल. 

Maruti Suzuki Alto 800 Exterior कारची बाहेरील बाजू 

या कारच्या बाहेरील डिझाईन बद्दल बोलायचं झाल्यास Maruti Suzuki Alto 800 या कार मध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत. समोर दिलेले हेडलाईट जास्त पावर फुल दिलेले आहे. हेडलाईटच्या दोन्ही बाजूला क्रोम दिलेले आहेत. बोनेटच्या समोर सेंटर ला  एस नावाचे बॅजींग दिलेली आहे. त्याखाली ब्लॅक कलर मध्ये ग्रील दिलेले आहे. ग्रील ची डिझाईन ही लक्झरी एस कार प्रमाणे हणी कोंब या आकारात दिलेले आहे त्यामुळे गाडीचा लुक एकदम जबरदस्त दिसतो. 

बंपर देखील समोरून रुंद दिलेले आहेत. समोरील काच साफ करण्यासाठी दोन वायपर देण्यात आलेल्या आणि दोघांना सेपरेट पाण्याचे दोन स्प्रे देण्यात आले. पुढील दोन्ही टायरच्या वरती दोन साईड इंडिकेटर दिलेले आहे. कारच्या मागील बाजूस दोन मोठे टेल लाईट देण्यात आलेले आहेत. मागील डिकी खोलण्यासाठी चावी स्विच दिलेले आहेत. तसेच वरील बाजूस स्टॉप लाईट देण्यात आलेला आहे.

Maruti Suzuki Alto 800
Maruti Suzuki Alto 800

Maruti Suzuki Alto 800 Interior कार आत मध्ये 

या कारच्या इंटिरियर बद्दल बोलायचे झाल्या आता Maruti Suzuki Alto 800 या कारमध्ये पहिल्यापेक्षा जास्त स्पेस दिला आहे. या कार मध्ये दोन एअर बॅग देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कारमध्ये नवीन डिजिटल डिस्प्ले देण्यात आलेला आहे. पूर्वी Maruti Suzuki Alto 800 या कार मध्ये ॲनालॉग डिस्प्ले देण्यात आलेला होता.

 परंतु आता डिजिटल डिस्प्ले दिल्यामुळे कारचा लुक मध्ये बदल झाला आहे. बाहेरील बाजूस असणारे दोन आरसे हे आतून ऍडजेस्ट करता येतात. तसेच लॉक करण्यासाठी यामध्ये सेंटर लॉक देण्यात आले आहेत. टोटल 5 गिअर्स देण्यात आलेले आहेत त्यामध्ये 4 गिअर्स फॉरवर्ड आणि 1 गिअर रिव्हर्स देण्यात आलेला आहे.

पुढील डेस्क मध्ये स्टोरेज करण्यासाठी देखील थोडी जागा दिलेली आहे. डिस्क ला 4 आउटलेट असलेले एसी देण्यात आलेले आहे. म्युझिक सिस्टीम देखील आपल्याला या कार सोबत मिळते. तसेच मोबाईल चार्जिंग करण्यासाठी 12v चे सॉकेट देखील देण्यात आलेले आहे.

मागील बाजूस 3 सीट बसू शकतात. मागील सीट आणि पुढील सीट यामध्ये जास्त अंतर आहे त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचण होत नाही. मागील दरवाजांची काच वर करण्यासाठी दोन्ही दरवाजांना हँडल देण्यात आलेले आहे. मागील सीटला देखील सीट बेल्ट देण्यात आलेला आहे. 

Maruti Suzuki Alto 800 Price  किंमत 

मारुती कंपनी आपल्या कार्सच्या कमी किमती मुळे ओळखले जाते. Maruti Suzuki Alto 800 हे मॉडेल खूप वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि कमी किंमत मध्ये चांगली सुविधा असल्याने ही कार लोकांच्या पसंतीस अव्वल आहे. सध्या मार्केटमध्ये खूप नवीन कार येत आहेत परंतु त्यांच्या खूप जास्त किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हे ती कार देऊ शकत नाही. 

तर मारुतीने आपली कार एकदम कमी किमतीत उपलब्ध केल्याने सर्वसामान्य नागरिक देखील या कारला खरेदी करू शकतात. या कारची किंमत 572000/- रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर आपण हि कार कमी पैशांमध्ये देखील घरी घेऊन जाऊ शकता. फक्त 60000/- रुपये डाऊन पेमेंट करून देखील तुम्ही ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

हे देखील वाचा : MG Comet EV : फक्त 11000 रुपयांमध्ये  घरी घेऊन जा हि कार ! देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक  कार

Maruti Suzuki Alto 800 Engine इंजिन 

या कारचे  इंजिन हे पेट्रोल इंजिन आहे. इंजिनचे नाव k10c आहे. या इंजिनची कॅपॅसिटी ही 998cc आहे.यामध्ये  सिलेंडरची संख्या 3 आहे. तसेच हे इंजिन मॅक्झिमम पावर 49@5500 (66.62 ps @ 5500 rpm) जनरेट करू शकते. तर हे इंजिन मॅक्झिमम टॉर्क 89 Nm @3500 rpm जनरेट करू शकते. 

Maruti Suzuki Alto 800 Size या कारचे डायमेन्शन 

जुन्या कारच्या तुलनेत नवीन अल्टो कार मध्ये लांबी रुंदी वाढविण्यात आली आहे. या कारची ओव्हर ऑल लांबी 3530 mm आहे. या कारची रुंदी 1490 mm आहे. आणि टोटल उंची 1520 mm आहे. या कारची टर्निंग रेडियस 4.5 मीटर आहे. आणि विल बेस हा 2380 mm आहे. इंधन टॅंक ची इंधन साठवण्याची क्षमता 27 लिटर आहे. 

Maruti Suzuki Alto 800 Mileage मायलेज 

ही कार वजनाने कमी असल्यामुळे आणि छोटी असल्या कारणाने ही कार चांगली मायलेज देते. पेट्रोलवर ही कार 24 चे मायलेज देते आणि सीएनजी वर 32 चे मायलेज देते. 

Maruti Suzuki Alto 800 Brake ब्रेक

या कारचा पुढील दोन्ही व्हील ला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. तर मागील व्हील ला ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा : Revolt RV400 Price : Revolt ने लॉन्च केली नवीन Revolt BRZ Electric Bike,रेंज 150km

FAQ’S 

Maruti Suzuki Alto 800 कार ची किंमत किती आहे? 

मारुती सुझुकी अल्टो किंमत 572000/- रुपये आहे. 

Maruti Suzuki Alto 800 या कारचे मायलेज किती आहे?

अल्टो या कारचे मायलेज 24 kmpl इतके आहे.

मारुती सुझुकी अल्टो या कारची नवीन किंमत किती आहे?

मारुती सुझुकी या कारची किंमत 3.25 लाख ते 5.12 लाख रुपये पर्यंत आहे. 

मारुती सुझुकी अल्टो या कारचे एसी चालू असताना मायलेज किती आहे?

मारुती सुझुकी अल्टो या कारचे एसी चालू असताना मायलेज 17.50 kmpl ते 20.44 kmpl पर्यंत देते. 

मारुती सुझुकी अल्टो 800 मध्ये एसी आहे का?

होय, मारुती सुझुकी अल्टो 800 मध्ये एसी आहे. 

Maruti Suzuki Alto 800  मध्ये कोणते मॉडेल सर्वोत्तम आहे?

मारुती अल्टो K10 VXi plus हे मॉडेल सर्वोत्तम आहे 

मारुती सुझुकी अल्टो मध्ये एअर बॅग आहेत का?

होय मारुती सुझुकी अल्टो मध्ये 2 एअर बॅग आहे

सुरक्षा बाबत मारुती सुझुकी अल्टो चांगली आहे का?

जागतिक सुरक्षा चाचणी द्वारे मूल्यमापन केल्यानंतर आज स्टार पैकी या कार ला दोन स्टार रेटिंग देण्यात आली आहे.

Maruti Suzuki Alto 800 या कारचा टॉप स्पीड किती आहे? 

या कारचा टॉप स्पीड हा 140kmph इतका आहे. 

Vxi आणि Lxi म्हणजे काय? 

Vxi म्हणजे मिडल वर्जन,Lxi म्हणजे बेसिक पेट्रोल वर्जन.

Maruti Suzuki Alto 800 कार मध्ये सर्वात चांगला कलर कोणता आहे?

अल्टो कार मध्ये सर्वात लोकप्रिय कलर आणि सर्वात जास्त खपत होणारा कलर सफेद आहे.

Spread the love