Site icon Get In Marathi

Ajche Kanda Bajar Bhav : सर्व जिल्ह्यातील 16 ऑगस्ट रोजीचे कांदा दर

Ajche Kanda Bajar Bhav : सर्व जिल्ह्यातील 16 ऑगस्ट रोजीचे कांदा दर

Ajche Kanda Bajar Bhav

Ajche Kanda Bajar Bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 16 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी कांद्याच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात घसरण बघायला मिळाली. आज सर्वसाधारणपणे सर्व मार्केटमध्ये कांद्याच्या दरात थोडी घसरण झालेली आहे. सध्या सर्व बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक मध्ये थोडी घट असताना देखील कांद्याचे दर कमी झालेले आहे. Ajche Kanda Bajar Bhav शेतकऱ्यांनी आपला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आहे. कांद्याचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केलेली असली तरी कित्येक दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये कुठल्याही प्रकारची तेजी बघायला मिळत नाहीये. त्याचबरोबर कांद्याची आवक देखील कमी आहे. परंतु कांद्याचे दर हे वाढत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण झालेले आहे.

आज सोलापूर येथील लोकल कांद्याला सर्वाधिक दर मिळाले आहे. आज सोलापूर येथे लोकल कांद्याची आवक ही 90 क्विंटल इतकी होती. या कांद्यांना दर किमान 2420 कमाल 4140 सरासरी 3940/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. Ajche Kanda Bajar Bhavआज नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये सर्वाधिक आवक बघायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्ये आज तब्बल 53,502 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. या काद्यांना दर किमान 1661, कमाल 3415, आणि सरासरी 3176/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.आहे.

कांदा बाजार भाव – 16 ऑगस्ट 2024

बाजार समितीजात/प्रतआवककमीजास्तसरासरी 
कांदा     
गुरुवार      
16-08-2024
अहमदनगर328580036003000
अहमदनगरउन्हाळी11536165037502850
अमरावतीलोकल210200025002250
धुळेलाल38350037003200
कोल्हापूर4288120042002800
मंबई15990280034003100
नाशिकउन्हाळी53502166134153176
पुणे2684150036003000
पुणेलोकल705280036003200
पुणेचिंचवड11023150037102800
सांगलीलोकल3032120035002350
सोलापूर30580040002800
सोलापूरलोकल90242041403940
सोलापूरलाल1574950040003000
ठाणेनं. १3320036003400
Ajche Kanda Bajar Bhav

आजचे सर्व जिल्ह्यातील कांदा दर

अहमदनगर:

अमरावती:

धुळे:

कोल्हापूर:

Ajche Kanda Bajar Bhav

मुंबई:

नाशिक:

पुणे:

चिंचवड (पुणे):

सांगली:

सोलापूर:

ठाणे:

Soyabean Rates Today : सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन दर बघा, तुमच्या जिल्ह्यातील दर बघा

Spread the love
Exit mobile version