Hyundai Creta Price : या कार ने केल आहे मार्केट जाम,जाणून घ्या कींमत

Hyundai Creta Price : या कार ने केल आहे मार्केट जाम,जाणून घ्या कींमत

Hyundai Creta Price
Hyundai Creta Price

Hyundai Creta Price या कार ने केल आहे मार्केट जाम,जाणून घ्या कींमत

Hyundai Creta Price : Hyundai कार कंपनी ही आपल्या लक्झरीयस गाड्यांसाठी ओळखली जाते. या कंपनीने आतापर्यंत भारतामध्ये खूप सारे व्हेरिएंट लॉन्च केले आहे. त्यातील एसयूव्ही व्हेरिएंट मध्ये सर्वात जास्त विक्री होणारे मॉडेल हे हुंडाई क्रेटा आहे. या कार ने लॉन्च झाल्यापासूनच लोकांचे मन जिंकले आहे. (Hyundai Creta Price) या कार ची एसयूव्ही कॉम्पॅक्ट सेगमेंट मध्ये सर्वात जास्त विक्री झाली आहे. दर महिन्याला 11 ते 12 हजार युनिट या कारचे बुक होतात. या कारमध्ये मुख्यतह पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटआहे आणि त्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन वेगळे व्हेरियंट आहेत. या कारचे एकूण सर्व मॉडेल हे 28 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

क्रेटा कारचे बेसिक मॉडेल हे 10 लाखापासून सुरुवात होते. 10 लाखापासून 23 लाखापर्यंत या कारची किंमत आहे. हुंडाई क्रेटा मध्ये अनेक मॉडेल आहे. (Hyundai Creta Price) मॉडेल  S,S+,SX,EX,E,SX(O) अश्या प्रकारे सर्व मॉडेल चे विभाजन करण्यात आले आहे.सर्व मॉडेल हे एकूण 28 आहेत. या कारची बेसिक मॉडेल ची किंमत ही 10.87 लाख आहे. तर टॉप मॉडेल ची किंमत ही 19.20 लाख पर्यंत आहे. काही दिवसांपूर्वी क्रेटा या मॉडेलचे टॉप व्हेरिएंट देखील बाजारात लॉन्च झाले आहे. या टॉप मॉडेलचे नाव एडवेंचर एडिशन हे आहे. या कारमध्ये आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 ऑटोमॅटिक असे ट्रान्समिशन उपलब्ध आहे. ही कार 17 ते 21 kmpl  पर्यंत मायलेज देते.

मॉडेल चे नाव ड्राईव्ह मोड  इंधन प्रकार कींमत 
Hyundai Creta Eम्यानुअल पेट्रोल 10.87 लाख 
Hyundai Creta EXम्यानुअल पेट्रोल 11.81 
Hyundai Creta Eम्यानुअल डीझेल 11.96 
Hyundai Creta Sम्यानुअल पेट्रोल 13.06
Hyundai Creta EXम्यानुअल डीझेल 13.24 
Hyundai Creta S Plus Knight DTम्यानुअल पेट्रोल 13.96 
Hyundai Creta S Plus Knightम्यानुअल पेट्रोल 13.96
Hyundai Creta SXम्यानुअल पेट्रोल 13.99
Hyundai Creta Sम्यानुअल डीझेल 14.52 
Hyundai Creta SXम्यानुअल पेट्रोल 14.81
Hyundai Creta SX Adventure Editionम्यानुअल पेट्रोल 15.17
Hyundai Creta SXम्यानुअल डीझेल 15.43 
Hyundai Creta S Plus Knightम्यानुअल डीझेल 15.47 
Hyundai Creta S Plus Knight DTम्यानुअल डीझेल 15.47
Hyundai Creta S Plus Turbo DT DCTऑटोम्याटिक पेट्रोल 15.79 
Hyundai Creta SXम्यानुअल डीझेल 16.32
Hyundai Creta SX IVTऑटोम्याटिक पेट्रोल 16.33
Hyundai Creta SX Opt IVTऑटोम्याटिक पेट्रोल 17.54
Hyundai Creta SX Optम्यानुअल डीझेल 17.60 
Hyundai Creta Price

इंजिन

या कार मध्ये आपल्या 1.5L T-GDI इंजिन मिळते हे एक पावरफुल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता 1482 CC आहे. इंजिन जास्तीत जास्त पावर 157.57bhp@5500rpm जनरेट करू शकते आणि जास्तीत जास्त टॉर्क हा 253Nm@1500-3500rpm एवढा जनरेट करू शकते. (Hyundai Creta Price) हे इंजिन 4 सिलेंडर आणि 4 वाल टाईपचे आहे. यामधील वाल कॉन्फिगरेशन हे DOHC सिस्टीम वर आधारित आहे.

Hyundai Creta Price
Hyundai Creta Price

या इंजिनला GDI पद्धतीचा फ्युएल सप्लाय सिस्टम देण्यात आले आहे. इंजिन टर्बो चार्जर आहे यामध्ये ट्रान्समीशन हे ऑटोमॅटिक वापरण्यात आलेले आहे. यामध्ये 7 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे.(Hyundai Creta Price) त्यामध्ये 6 पुढे आणि 1 रिवर्स असे 7 गियर आहे. या इंजिनची पावर हि पुढील चाकांना मिळते. हि कार फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे. 

इंधन प्रकार (Hyundai Creta Price)

हुंडाई क्रेटा मध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल असे दोन व्हेरेंट उपलब्ध आहेत. पेट्रोलमध्ये क्रेटा 18.4 ते 21.4 kmpl पर्यंत मायलेज देते. इंधन टाकीची इंधन स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी 50 लिटर ची आहे. 

सस्पेन्शन आणि ब्रेक्स 

क्रेटा या कार मध्ये आपल्याला समोरील टायरला मॅक फर्झन स्ट्रट कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन मिळते आणि मागील बाजूला टार्जन बीम एक्सल सस्पेन्शन देण्यात आले आहे. (Hyundai Creta Price) या कारमध्ये स्टेरिंग हे इलेक्ट्रिकल प्रकारचे आहेत. या कारमध्ये देण्यात आलेले स्टेरिंग हे ऍडजेस्टेबल आहे. समोरील चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे तसेच मागील चाकांना देखील डिस्क ब्रेक आहे. मागील आणि पुढील टायरची साईज ही 17 इंच देण्यात आलेली आहे. 

क्रेटा कारचे डायमेन्शन 

या कारची लांबी ही 4330mm आहे, रुंदी ही 1790 mm आहे, उंची 1635 mm इतकी आहे. या कारची सीटिंग कॅपॅसिटी 5 लोकांची आहे. या कारमध्ये स्पेस भरपूर आहे आणि कारमध्ये उंची देखील जास्त असल्याने बसण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. जास्त उंचीच्या व्यक्तीला देखील या कारमध्ये कम्फर्टेबल बसता येते. या कार मध्ये आपल्याला ग्राउंड क्लीअरंस 190 एमएम मिळतो. ग्राउंड क्लिअरन्स देखील जास्त असल्याने गाडी कुठेही टेकण्याची भीती नाही. (Hyundai Creta Price) व्हील बेस या कार मध्ये आपल्याला हा 2610mm मिळतो. या कारमध्ये एकूण 5 दरवाजे देण्यात आले आहे. कारच्या उजव्या बाजूने 2 दरवाजे कारच्या डाव्या बाजूने 2 दरवाजे आणि कारच्या मागील बाजूस 1 दरवाजा देण्यात आलेला आहे. 

आरामदायक सुविधा 

(Hyundai Creta Price) हुंडाई क्रेटा या कारमध्ये खूप सारे फीचर्स ॲड करण्यात आलेले आहेत. तसेच प्रवाशांसाठी आरामदायक सुविधा देण्यात आलेल्या आहे. या कार मध्ये आपल्याला पावर स्टेरिंग मिळते ज्यामुळे कार चालवणाऱ्या व्यक्तीला सहजपणे कार वर कंट्रोल ठेवता येते. तसेच मागील आणि पुढील दरवाजाच्या काचा या पावर विंडो आहे. या कारमध्ये एसी हा देखील पावरफुल देण्यात आलेला आहे. ज्याची आउटलेट मागील सीट साठी देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे मागील बाजूस बसलेल्या व्यक्तींना देखील एयर कंडीशन चा फायदा होतो. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये कारमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी हिटर देखील देण्यात आलेले आहे.

कार मध्ये देण्यात आलेले पॉवर स्टेरिंग ऍडजेस्टेबल आहे. या कारमध्ये देण्यात आलेले ड्रायव्हर सिटी हाईट अडजस्टेबल आहे. (Hyundai Creta Price) जर कार चालवणारा व्यक्ती हा उंच असेल तर त्याला या कारचे सिटी त्याच्या गरजे नुसार कमी जास्त करता येऊ शकते. त्यामुळे कुठल्याही हाईटचा व्यक्ती असल्यास त्याच्यासाठी हे फीचर्स खूप महत्त्वाचे आहे. या कारमधील महत्त्वाचे एक फीचर्स म्हणजे या कारचे सर्व सिटी व्हेंटिलेटर आहे. जर दूरचा प्रवास केला तर साधारण सीटवर बसलेल्या व्यक्तींना खालील बाजूस उष्णता जाणवते.

हे देखील वाचा : TATA PUNCH EV MILEAGE : फक्त एकदा चार्ज करा आणि विसरून जा, TATA PUNCH EV हि कार देते एवढे Mileage

परंतु या कार मध्ये दिलेल्या व्हेंटिलेटेड सीट मुळे सीट मधून देखील थंड हवा येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची उष्णता शरीराला जाणवत नाही. (Hyundai Creta Price) तसेच या कारमध्ये देण्यात आलेले सिट इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल आहे. त्यामुळे फक्त एका बटणावर आपण पाहिजे तसे सीट अड्जस्ट करू शकतो. या कार मध्ये क्लायमेट कंट्रोल फीचर्स देखील देण्यात आलेले आहे. जे की ऑटोमॅटिक कार मध्ये गरजेनुसार वातावरण तयार करते. मागील आणि पुढील सीट यांचे हेड रेस्ट हे ऍडजेस्टेबल देण्यात आले आहे.

इंटेरियर 

हुंडाई क्रेटा या कार मध्ये समोरील डॅश बोर्डवर ट्याकोमीटर, ग्लोवबॉक्स, डिजिटल ओडोमिटर आणि ड्युअल टोन डॅशबोर्ड उपलब्ध आहे. डॅशबोर्ड वर देण्यात आलेला डिजिटल क्लस्टर हा 10.25 इंच इतका मोठा देण्यात आलेला आहे. पूर्ण डिजिटल क्लस्टर हा पूर्णपणे डिजिटल आहे. मोठा डिजिटल क्लस्टर असल्या कारणाने सर्व काही सुटसुटीत दिसते. 

हे देखील वाचा : MG Comet EV Mileage : हि कार एक चार्ज मध्ये देते एवढे मायलेज, वारंवार चार्ज करण्याची गरज नाही

बाहेरील बाजूने (Hyundai Creta Price)

हुंडाई क्रेटा या कार मध्ये मागे देण्यात आलेला आरसा हा देखील ऍडजेस्टबल देण्यात आलेला आहे. तसेच मागील काचेला देखील वायपर दिले आहे आणि त्यासोबत वाशर देखील देण्यात आलेले आहे. मागील काचेला डीफॉगर सिस्टीम देण्यात आलेली आहे. (Hyundai Creta Price) या कारमध्ये आपल्याला चारही चाक हे अलॉय व्हील मिळतात. तसेच आपल्याला मागील बाजूस रिवर्स क्यामेरा देखील मिळतो. कारच्या वरील बाजूस शार्क अँटेना देण्यात आलेला आहे. या कारच्या टायर ची साईज ही 215/60R17 एवढी देण्यात आलेली आहे. तसेच चारहि टायर हे ट्यूबलेस आहे. या कारच्या मागील आणि पुढील बाजूस लाईट हे एलईडी मध्ये देण्यात आले आहे. त्याचबरोबर एलईडी डीआरएल देखील उपलब्ध आहे. 

संरक्षणात्मक 

 (Hyundai Creta Price) क्रेटा या कारमध्ये सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सिटी लॉक, असे विविध फीचर देण्यात आलेले आहे. तसेच या कार ला एबीएस सिस्टीम देखील देण्यात आलेली आहे. या कारमध्ये एकूण 6 एअर बॅग देण्यात आल्या आहेत. एअर बॅग या ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांना देण्यात आले आहे. तसेच पुढील बाजूस दोन्ही साईडने देखील देण्यात आले आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल ची सुविधा देखील उपलब्ध आहेत. या कारमध्ये इंजिन ईमोबालायझर सुविधा देण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा : Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत

मागील बाजूने कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. तसेच 360 कॅमेरा देखील दिलेला आहे या कारमध्ये आपल्याला रेडिओ, पुढील बाजू स्पीकर, मागील बाजू स्पीकर, इंटिग्रेटेड ऑडिओ, वायरलेस चार्जर, ब्लूटूथ कनेक्शन, टच स्क्रीन या असे अनेक सुविधा देण्यात आलेले आहेत. (Hyundai Creta Price) तसेच इंटरनेटचे फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्याला लाईव्ह लोकेशन, गूगल कनेक्टिव्हिटी, एसओएस बटन आणि इनबिल्ट एप असे अनेक फीचर्स सोबत मिळतात.

Spread the love