Site icon Get In Marathi

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव

IPL 2024 RCB VS PBKS

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव :- 17 व्या सीजन मधील  सहाव्या आयपीएल  मॅच मध्ये आज आरसीबीने पंजाबचा  सहा गडी राखून पराभव केला त्याचप्रमाणे आरसीबीने अंक तालिकेत आपले खाते खोलून 2 गुण घेतले. 

IPL 2024 RCB VS PBKS

IPL 2024 : आयपीएल 2024 मधील सहावा सामना हा पंजाब किंग्स  आणि आरसीबी या दोन संघात पार पडला अतिशय रोमांचक झालेला हा सामना शेवटी आरसीबीने आपल्या नावावर केला आणि अंकतालिकेत आपले खाते देखील खोलले. आरसीबी ला यापूर्वी चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाब किंग ने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकार मध्ये 176 धावा केल्या आणि सहा विकेट गमावले पंजाब साठी सलामीला आलेली जोडी शिखर धवन आणि जोनी बेअरस्टो हे दोघे आक्रमक दिसत असतानाच सिराजच्या  गोलंदाजीवर जोनी बेअरस्टो कोहलीच्या खाती झेलबाद झाला. त्याने 6 चेंडू मध्ये 8 धावा केल्या.त्यानंतर आलेल्या  प्रभसिमरन यांनी संघाला सावरत धावफलक हालते ठेवले.

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव :- प्रभसिमरन ने 17 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या आणि त्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार समाविष्ट आहे. तो बाद झाल्यानतर संघाची अवस्था 2 बाद 72 धावा अशी झाली होती.3 नंबर वर आलेल्या लिविंगस्टोन याने धवन सोबत 26 धावांची भागीदारी केली.लिविंगस्टोन ची विकेट अल्झारी जोसेफ ने घेतली. त्या पाठोपाठ संघाचा कप्तान हि बाद झाला.शिखर धवन ने 37 चेंडू मध्ये 45 धावांची खेळी करत संघाला मोठे योगदान दिले.स्याम करण सोबत जितेश शर्माने चागली साथ देत संघाची धावसंख्या 150 पर्यंत नेली. स्याम करण ने 17 चेंडू मध्ये 23 धावा केल्या.

 19 व्या ओवर मध्ये जितेश शर्मा बाद झाला आणि संघाचा स्कोर 20 ओवर मध्ये 6 बाद 176 झालाकोहलीने एका बाजूने डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला या सामन्यात आरसीबी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीचा तो निर्णय योग्य देखील ठरला

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव :- पंजाबला प्रथम फलंदाजीचा निर्णय दिल्यानंतर पंजाबने  20 षटकार मध्ये 176 धावा केल्या त्या मोबदल्यात त्यांनी 6 गडी गमावले आणि आरसीबी ला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले. स्याम करण च्या  गोलंदाजीवर विराट कोहलीच्या झेल सुटला आणि तो झेल आरसीबी साठी निर्णायक ठरला झेल सुटल्यानंतर  कोहलीने बचावात्मक खेळत संघाला विजय मिळवून दिला  सुटलेल्या झेलचा फायदा  घेत कोहलीने एक बाजू टिकून ठेवली आणि संघाला विजय मिळवून दिला त्याचबरोबर आरसीबीने गुणतालिकेत आपले खाते देखील खोलले आरसीबी चा हा पहिला विजय ठरला.

यापूर्वी आरसीबी ला प्रथम सामन्यात चेन्नई कडून पराभव स्वीकारावा लागला आरसीबी संघाच्या सलामीला आलेल्या जोडीने संघाला मोठी धावफलक बनवून दिला नाही पहिल्या विकेटच्या रूपात आरसीबी चा कप्तान फाफ दुप्लेसीस  तीन धावांवर बाद झाला त्यावेळेस संघाची धावसंख्या 26 होती एका बाजूने कोहली आपल्या धमाकेदार फलंदाजीत खेळत होता नंतर आलेला  कॅमेरान ग्रीन मोठी धावसंख्या उभारू शकला नाही त्याने पाच बॉल मध्ये केवळ 3 धावा केल्या आणि माघारी परतला त्यानंतर आलेला फलंदाज रजत पाटीदार यांनी संघाला सावरले रजत ने 18 बॉल मध्ये 18 धावा केल्या आणि तो हरप्रीत च्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव :- पाचव्या क्रमांकावर आलेला ग्लेन मॅक्सवेल तो देखील संघासाठी मोठी धावसंख्या उभारून शकला नाही त्याने पाच चेंडू मध्ये तीन धावा केल्या  आणि तो  हार्दिक चा शिकार झाला एका  बाजूला  संघासाठी कोहली धावा करत होता. त्याची झेल जॉनी बेअरस्टो कडून सुटल्याने तो पुन्हा वेगाने खेळू लागला.स्याम करण च्या करण्याच्या त्या ओव्हर मध्ये कोहलीने चौकात मारत आपले इरादे स्पष्ट केले एका बाजूने विकेट जात होत्या परंतु कोहली आपल्या लय मध्ये खेळत होता कोहली आणि अनुज रावत या दोघांनी  23 चेंडू मध्ये 27 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर विराट कोहली  हर्षल पटेल यांच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला तो बाद झाला  आणि त्यावेळेस संघाची अवस्था 5 बाद  130 धावा झाल्या होत्या.

IPL 2024 RCB VS PBKS | कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर RCB ने केला पंजाबचा पराभव :- कोहली बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ अनुज रावत हा देखील बाद झाला त्याची विकेट स्याम करणने  याने घेतली अनुज रावतने 14 चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यानंतर दिनेश कार्तिकला साथ देण्यासाठी माहीपाल लोमरोर हा आला  तत्पूर्वी संघाची अवस्था 130 धावा सहा गडी बाद  अशी झाली होती आणि संघाला 22 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज होती दिनेश कार्तिक आणि माही पाल या दोघांनी तुफान फटकेबाजी  केली या दोघांमध्ये केवळ अठरा चेंडू मध्ये 48 धावांची भागीदारी झाली आणि त्या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला.

आरसीबी साठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या त्याने 49 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने 77 धावा केल्या तो सामन्याचा मानकरी ठरला 

पंजाब साठी  अर्शद्वीप सिंग हा गोलंदाजी मध्ये महागडा ठरला त्याने फक्त तीन पॉईंट दोन षटकार मध्ये 40 धावा दिल्या कगीसो रबाडा ने दोन विकेट मिळवल्या त्याचबरोबर हरप्रीत ने देखील दोन विकेट मिळवल्या तर सॅम करण आणि हर्षल पटेल या दोघांना प्रत्येकी एक विकेट मिळाली

हे वाचा ! 

Spread the love
Exit mobile version