John Deere Tractor : जॉन डियरचा 63 एचपीचा शक्तिशाली ट्रक्टर शेतकऱ्यांच्या साथीला,कींमत ?
John Deere Tractor कंपनी बद्दल
John Deere Tractor कंपनी ही जगातील प्रसिद्ध ट्रॅक्टर कंपनी आहे. जॉन डियर ही कंपनी आधुनिक यंत्र बनवत असते. या कंपनीने जगभरात आपले नाव कमविले आहे. फक्त ट्रॅक्टरच नाहीतर खूप सार यांत्रिक अवजारे बनवून ही कंपनी संपूर्ण जगात आपले यंत्र बनवत असते. भारतामध्ये या कंपनीचे सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्री होतात. John Deere Tractor कंपनीचे ट्रॅक्टर हे अधिक शक्तिशाली त्याचबरोबर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी संपूर्ण असतात.
भारतामध्ये ट्रॅक्टर बनविणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत परंतु सर्व अत्याधुनिक सुविधा जॉन डीअर ट्रॅक्टर मध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना सर्व सुविधा प्राप्त करून देण्यासाठी ही कंपनी सतत कार्य करत असते. ग्राहकांचा अनुभव ऐकून ट्रॅक्टर मध्ये गरजेचे असे बदल ही कंपनी करत असते. या कंपनीचे ट्रॅक्टर हे मजबूती आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने आजपर्यंत खूप सारे ट्रॅक्टर बनविले आहे.
परंतु आज आपण या कंपनीचा 63 hp पावरफुल ट्रॅक्टर बद्दल जाणून घेणार आहोत. त्या ट्रॅक्टरचे नाव आहे जॉन डियर 5405 गिअर प्रो, या ट्रॅक्टरचे आपण संपूर्ण वैशिष्ट्ये आणि किंमत बाबत जाणून घेऊ.
जॉन डियर 5405 गिअर प्रो बद्दल माहिती
John Deere Tractor गिअर प्रो 2900 CC मध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर वापरण्यात आलेले आहेत. हा ट्रॅक्टर 63 एचपी पावर जनरेट करतो. या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेले इंजिन आहे ते 2100 आरपीएम पावर निर्मित करते. आणि या ट्रॅक्टर मध्ये पीटीओ हा 55 एचपी पर्यंत पावर जनरेट करू शकतो.
ट्रॅक्टरमध्ये जो फिल्टर वापरण्यात आलेला आहे तो ड्राय टाइप आहे फिल्टर मुळे ट्रॅक्टरच्या ऑइलमध्ये कुठल्याही प्रकारचा धूळ जात नाही त्यामुळे ऑईलची लाईफ वाढते त्याचबरोबर इंजिनची देखील लाईफ वाढते. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता ही 2000 किलो आहे. ट्रॅक्टर चे वजन हे 2280 किलो आहे.
ट्रॅक्टरचे जे विल बेस आहे म्हणजे दोन्ही चाकांमध्ये अंतर हे 2050 mm आहे तर या ट्रॅक्टरची लांबी 3515 mm आहे आणि रुंदी ही 1870 एम एम आहे. या ट्रॅक्टरची जमिनीपासून उंची ही 425 mm आहे.
जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रॅक्टरचे काही प्रमुख वैशिष्ट्ये
ट्रॅक्टरचे खास वैशिष्ट्य म्हणजे John Deere Tractor ट्रॅक्टर मध्ये 16 गिअर आहेत ज्यामध्ये बारा गियर हे पुढील बाजूस तर चार रिव्हर्स गिअर आहेत. या ट्रॅक्टरचे स्टेरिंग पावर स्टेरिंग ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा ड्रायव्हरला ट्रॅक्टर चालू होत असताना ट्रॅक्टरला टर्न घेण्यासाठी अडथळा येत नाही. तसेच या ट्रॅक्टर मध्ये डी एल क्लच सिस्टीम दिलेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालवत असताना गिअर बदलवताना कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही.
गिअर हे स्मूथ पणे बदलतात या ट्रॅक्टरचा ताशी वेग हा 32.6 किमी प्रति तास आहे तर रिव्हर्स साठी स्पीड जास्तीत जास्त 22.9 किमी प्रति तास आहे.या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेले गेअर्स हे पावरफुल आहेत हेयर ऑइल मध्ये बुडलेले आहे डिस्क ब्रेक या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेले आहे. या ट्रॅक्टरमध्ये पीटीओ शाफ्ट ला सहा स्लाईन आहेत. त्याला मल्टी स्पीड पावर टेक ऑफ मोड दिलेला आहे.
तो 540 @2100/1600 Erpm जनरेट करू शकतो. या ट्रॅक्टरमध्ये ताकद ही मागच्या चाकाला दिली आहे. टू व्हील ड्राईव्ह मध्ये हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला टायर दिले आहे त्यांची साईज 6.5×20 पुढील बाजू तर मागील टायरची साईज 16.9 × 30 / 16.9 × 28 अशी आहे.
जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रॅक्टरची किंमत किती आहे?
जॉन डियर 5405 गिअर प्रो हे या मॉडेल चे नाव आहे.कंपनीने John Deere Tractor ट्रॅक्टरचे एक्स शोरूम प्राईज ही 8.70 लाख ते 10.60 लाख रुपये ठेवली आहे. या किंमत मध्ये आरटीओ चे चार्जेस एक्स्ट्रा असतात. पूर्ण किंमत ही राज्यानुसार आणि आरटीओ नुसार बदलत असते. या ट्रॅक्टरची वॉरंटी 5000 तास किंवा पाच वर्ष जे आधी पूर्ण होईल अशी देण्यात आली आहे.
जॉन डियर ट्रॅक्टर चे इंजिन
या ट्रॅक्टर मध्ये इंजिन हे तीन सिलेंडरचे आहेत. आणि हे इंजिन 63 एचपी पावर जनरेट करू शकते या इंजिनची 2900 cc क्षमता आहे हे इंजिन 2100 rpm या स्पीडने गति निर्माण करू शकतो. तसेच इंजिनला थंड करण्यासाठी कुलंट सिस्टीम वापरण्यात आलेली आहे. यामध्ये एअर फिल्टर जे वापरले आहे हे ड्राय टाईपचे आहे तसेच या इंजिनचे पीटीओ हे 55 एचपी पावर जनरेट करू शकते.
जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रान्समिशन सिस्टीम
या ट्रॅक्टर मध्ये स्कॉलर शिफ्ट प्रकारचे ट्रान्समिशन वापरण्यात आलेला आहे. तसेच क्लच हा ड्युअल टाईप चा आहे. यामध्ये वापरण्यात आलेला गियर बॉक्स 12 गियर पुढे आणि चार बियर मागे या प्रकारचे आहे. या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी ही 12 V 100 Ah आहे. तसेच बॅटरी चार्जिंग करण्यासाठी अल्टरनेटर हे 12 V 40 A या प्रकारचे आहे.
John Deere Tractor ट्रॅक्टरचा स्पीड हा पुढे 32.6 kmph आहे तर मागे जाण्याचा स्पीड जास्तीत जास्त 22.9 kmph एवढा आहे. या ट्रॅक्टर मध्ये वापरण्यात आलेले ब्रेक हे पावरफुल असून ते मल्टी डिस्क ब्रेक आहे आणि ते ऑइल मध्ये बुडालेले आहे. त्यामुळे त्यांची कार्य करण्याची क्षमता ही अधिक आहे.
या ट्रॅक्टरमध्ये स्टेरिंग देखील पावरफुल आहे. त्यामुळे खडतर रस्त्यावर देखील ट्रॅक्टर हा सहजपणे कंट्रोल करता येतो. इंधन साठी टाकी ड्रायव्हर सीटच्या मागे देण्यात आली आहे. ही टाकी फायबर ची असून ती खूप मजबूत आहे. या इंधन टाकीची कॅपॅसिटी ही 68 लीटर ची आहे.
हे देखील वाचा : Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ?
जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रॅक्टरचे साईज आणि वजन
हा ट्रॅक्टर मजबूत असल्याने याची वजन देखील जास्त आहे. या ट्रॅक्टरचे संपूर्ण वजन हे 2280 KG आहे. तसेच या ट्रॅक्टरचे व्हील बेस हे 2050mm इतके आहे. तसेच या ट्रॅक्टरची लांबी 3515 mm आहे. या ट्रॅक्टरची रुंदी 1870 mm आहे. तर ग्राउंड क्लिअरन्स म्हणजेच जमिनीपासून ट्रॅक्टरची उंची ही 425 mm आहे. या ट्रॅक्टरचे लोड उचलण्याची क्षमता ही 2000 किलो आहे.
जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रॅक्टरची ड्राईव्ह सिस्टीम आणि टायर
जॉन डियर कंपनीचा हा ट्रॅक्टर टू व्हील ड्राईव्ह मध्ये उपलब्ध आहे. तसेच या ट्रॅक्टरचे पुढील टायर्स हे 6.5 × 20 साईज आहे. आणि मागील टायर्स ची साईज ही 16.9 × 30 / 16.9 × 28 अशी आहे.
शेतकऱ्यांनी जॉन डियर 5405 गिअर प्रो ट्रॅक्टर का खरेदी करावा?
शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर खूप फायद्याचा ठरू शकतो कारण या ट्रॅक्टरमध्ये खूप सारे नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे त्यामुळे ट्रॅक्टर चालवताना कुठल्याही प्रकारचा त्रास हा चहा झाला होता नाही. John Deere Tractor ट्रॅक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने पुरी पूर्ण आहे. देशामध्ये खूप सारे अनेक ट्रॅक्टर कंपन्या आहेत परंतु त्यांच्यामध्ये काही ना काही कमतरता आहे.
त्याचबरोबर बाकी कंपनीचे ट्रॅक्टर मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी कमतरता जाणवते. हा ट्रॅक्टर खरेदी करताना प्रमुख कारण म्हणजे चे या ट्रॅक्टरला मेंटेनन्स हा खूप कमी येत असतात. कारण हा ट्रॅक्टर मजबूत असल्याने या ट्रॅक्टरला लवकर देखभालीची गरज पडत नाही.ट्रॅक्टर मध्ये दिलेली छोटी गोष्ट सुद्धा ही अत्यंत कुशलतेने आणि परिपूर्ण दिलेले आहे. या ट्रॅक्टरला ड्रायव्हरला देण्यात आलेले सीट देखील चांगल्या क्वालिटीचे देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ?
FAQ’S :
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ट्रॅक्टर किती एचपी चा आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ट्रॅक्टरहा ट्रॅक्टर 63 hp चा आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ची इंधन टॅंक ची कॅपॅसिटी किती आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ची इंधन टॅंक ची कॅपॅसिटी 68 लिटर ची आहे
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ची किंमत किती आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ची किंमत 9.22 ते 11.23 लाख आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ची ट्रॅक्टर चांगले मायलेज देतो का?
होय,John Deere Tractor 5405 गिअर प्रो हा ट्रॅक्टर चांगले मायलेज देतो.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टर मध्ये किती गिअर्स आहेत?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टर मध्ये 12 गिअर पुढे जाण्यासाठी तर मागे जाण्यासाठी 4 गिअर्स रिव्हर्स देण्यात आले आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टर मध्ये कोणत्या प्रकारचे ब्रेक आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमर्स मल्टी डिस्क ब्रेक आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टर मध्ये स्टेरिंग कसे आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टर मध्ये स्टेरिंग हे पावरफुल आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरची लोड उचलण्याची क्षमता किती आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरची लोड उचलण्याची क्षमता 2000 किलो आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरचा व्हील बेस किती आहे?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरचा व्हील बेस या ट्रॅक्टरचा 2050 mm आहे.
John Deere Tractor 5405 गिअर प्रो ट्रॅक्टर मध्ये क्लच कोणत्या प्रकारचे उपलब्ध आहेत?
John Deere Tractor 5405 गिअर प्रो या ट्रॅक्टरमध्ये क्लच हे ड्यूअल टाईप्स मध्ये उपलब्ध आहेत.