Mahindra Thar Price : हि आहे देशातील सर्वात जास्त लोकप्रिय SUV, जाणून घ्या कींमत
Mahindra Thar Price : सध्या देशभरात महिंद्राच्या SUV Thar चा खूपच बोलबाला आहे. नवीन Mahindra Thar हि 5 आणि 6 सीटर मध्ये उपलब्ध झालेली आहे. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत सर्वजण या गाडीचे चाहते आहेत. (Mahindra Thar Price) या गाडीचा रुबाबदार लुक आणि डिझाईन यामुळे ही कार आकर्षित करते त्याचबरोबर Thar ही ऑफ रोडिंग साठी बेस्ट असल्याने खूप जणांचे या कार ला खरेदी करण्याचे स्वप्न आहे.
महिंद्रा कंपनीने या कार मध्ये काही बदल केल्याने त्यामुळे गाडी चा लूक आणखीनच छान झाला आहे.आता ही गाडी 3 आणि 5 दरवाजे असे 2 व्हेरिएंट मध्ये देखील उपलब्ध आहेत. सुरुवातीला महिंद्रा कंपनीने Thar ही गाडी फक्त 4 बाय 4 या पर्यायांमध्ये लॉन्च केली होती.
परंतु 2023 मध्ये कंपनीने 2 व्हील ड्राईव्ह देखील देशात लॉन्च केली आहे. त्यामुळे गाडीची किंमत ही देखील कमी झालेली आहे. (Mahindra Thar Price) 2 व्हील ड्राईव्ह या कारची किंमत कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहक देखील या 2 व्हील ड्राईव्हला खरेदी करू शकतो. त्याचबरोबर कंपनीने आता 3 आणि 5 दरवाजांमध्ये ही कार उपलब्ध केली आहे. तसेच Thar ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा 2 इंधन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार पसंतीची कार खरेदी करू शकतो. या कारची देशभरात प्रचंड मागणी वाढलेली आहे या SUV कारला खरेदी करण्यासाठी तब्बल 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
Mahindra Thar Price थार किंमत
काही दिवसांपूर्वी महिंद्रा कंपनीने आपल्या SUV कार च्या किमती वाढविल्या आहे. त्यामुळे Thar च्या किमती मध्ये देखील थोडी भर पडली आहे. Thar या गाडीचे एकूण 19 व्हेरिएंट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. (Mahindra Thar Price) 19 प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध असल्याने ग्राहकांना खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहक सहजपणे योग्य अशी SUV Thar खरेदी करू शकतो. महिंद्रा Thar मध्ये सर्वात कमी किंमत असलेले मॉडेल हे डिझेलमध्ये उपलब्ध आहे.
Thar AX Opt Hard Top Diesel RWD हे मॉडेल असून त्याची किंमत ही 11.35 लाख रुपये आहे. महिंद्रा Thar या गाडीमधील सर्वात टॉपचे मॉडेल ऑटोमॅटिक आहे आणि ते डिझेल मध्ये उपलब्ध आहे. Thar Earth Edition Diesel AT हे व्हेरिएंट सर्वात टॉपचे आहे. याची क्षमता 2184 CC आहे. हे सर्वात टॉपचे मॉडेल असून त्याची किंमत 17.60 लाख रुपये आहेत. हे व्हेरिएंट पूर्ण ऑटोमॅटिक आहे. त्याचबरोबर हे डिझेल पर्याय मध्ये उपलब्ध आहे.
चला तर आज आपण जाणून घेऊया महिंद्रा Thar च्या टॉप व्हेरिएंट बद्दल
Mahindra Thar Engine थार इंजिन
या SUV गाडीमध्ये mHawk 130 CRDe हे पावरफुल इंजिन वापरण्यात आलेले आहे. या इंजिनची क्षमता 2184 CC इतकी आहे. (Mahindra Thar Price) त्याचबरोबर हे इंजिन जास्तीत जास्त पावर 130.07 bhp@3750rpm एवढी जनरेट करू शकते. त्याचबरोबर जास्तीत जास्त टॉर्क हा 300Nm@1600-2800rpm एवढा जनरेट करू शकते. या इंजिन मध्ये एकूण 4 सिलेंडर दिलेले आहेत. 4 सिलेंडर असल्याकारणाने हे इंजिन जास्त पावर निर्माण करते.
त्याच बरोबर 4 वाल देखील दिलेले आहे. हे इंजिनियर टर्बो चार्जर आहे यामुळे कारचा स्पीड हा अगदी कमी वेळेत जास्त वाढू शकतो. या कार मध्ये ट्रान्समिशन सिस्टीम ही ऑटोमॅटिक वापरण्यात आलेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा गिअर बॉक्स दिलेला नाही. (Mahindra Thar Price) तसेच या मॉडेलमध्ये आपल्याला 4WD मिळतात. 4WD मुळे कार ऑफरोडिंग ला देखील अगदी सहज चालते. तसेच खराब रोड आणि खड्डे किंवा चिखल असला तरी त्यातून हि गाडी सहजपणे चालू शकते.
महिंद्रा Thar इंधन प्रकार
या कारमध्ये आपल्याला डिझेल पर्याय उपलब्ध आहेत. तसेच या गाडीमध्ये 57 लिटर कॅपॅसिटी असलेले इंधन टाकी दिलेली आहे. ही गाडी ऑफ रोडिंग साठी असल्याने आणि इंजिन हे देखील मोठे असल्याकारणाने या गाडीमध्ये आपल्याला मायलेज थोडे कमी मिळते. ही गाडी 10kmpl एवढे मायलेज देते. तसेच ही गाडी BS VI 2.0 या नॉर्म्सवर आधारित आहे.
महिंद्रा Thar सस्पेन्शन आणि ब्रेक
या गाडीमध्ये आपल्याला समोरील चाकांसाठी इंडिपेंडेंट डबल विशबोन आणि स्टॅबिलायझर बार या पद्धतीचे सस्पेन्शन देण्यात आले आहे. (Mahindra Thar Price) हे अत्याधुनिक सस्पेन्शन असून त्याची लोड कॅरी करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. तसेच मागील चाकांसाठी मल्टी लिंक सॉलिड रियर एक्सेल विथ कॉइल आणि स्टॅबिलायझर बार या पद्धतीचे सस्पेन्शन आहे. 4 ही चाकांना पावरफुल सस्पेन्शन देण्यात आले आहे. हे सस्पेन्शन जास्त करून ऑफ रोडिंग कार मध्ये वापरले जातात. हे सस्पेन्शन भक्कम असून पाण्यात किंवा चिखलामध्ये देखील ते उत्तम कार्य करते. या गाडीमध्ये स्टेरिंग हे हायड्रोलिक देण्यात आलेले आहे.
Thar ही गाडी ऑफ रोडिंग असल्याने ती कोणत्याही खराब रस्त्याने चालू शकते. अशा खराब ठिकाणी गाडीचे स्टेरिंग फिरविणे हे खूप कठीण असते त्यामुळे कंपनीने Thar या गाडीला हायड्रोलिक स्टेरिंग दिले आहे. हायड्रोलिक स्टेरिंग मुळे चालकाला अगदी सहजपणे स्टेरिंग फिरवून पुढील चाके पाहिजे त्या दिशेला फिरवू शकतो. हायड्रोलिक स्टेरिंग मुळे कठीण रस्त्यावर देखील गाडी सहज कंट्रोल करता येऊ शकते. (Mahindra Thar Price) हे स्टेरिंग हायड्रोलिक दिले आहे त्याचबरोबर ते ऍडजेस्टेबल देखील आहेत. चालक आपल्या गरजेनुसार स्टेरिंग पुढे किंवा मागे सरकवू शकतो.
तसेच या स्टेरिंग मध्ये रॅक आणि पिनियन या गेअर पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. या गैर पद्धतीमुळे चाकाला बसणारे झटके हे चालकाच्या हाताला जाणवत नाही. या गाडीच्या ब्रेक बद्दल बोलायचे झाल्यास या गाडीला समोरील चाकांसाठी डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे आणि मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक दिलेले आहे. तसेच या गाडीच्या चाकांची साईज ही देखील मोठी दिलेली आहे या गाडीच्या 4 ही चाकांची साईज ही 18 इंच आहे.
महिंद्रा Thar या गाडीची साईज
या आकाराने मोठी असल्याने या गाडीचे डायमेन्शन देखील जास्त आहे. या गाडीची लांबी 3985 mm इतकी आहे तर रुंदी ही 1820 mm आणि गाडीची जमिनीपासून उंची ही 1855 mm इतकी आहे. या गाडीची सीटिंग कॅपॅसिटी 4 लोकांची आहे. या गाडीमध्ये पुढे 2 आणि माघे 2 असे 4 जण बसू शकतात. या गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स 225mm इतके आहे. या गाडीच्या व्हील बेस हा 2450mm आहे. या गाडीला 3 दरवाजे देण्यात आले आहे. डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला 1 आणि मागील बाजूस 1 असे 3 दरवाजे दिले आहे.
महिंद्रा Thar आरामदायक प्रवास (Mahindra Thar Price)
महिंद्राच्या या SUV थार या गाडीमध्ये खुप सार्या सुविधा दिलेल्या आहेत. यामध्ये पावर स्टेरिंग, पावर विंडोज, एअर कंडिशनर अशा अनेक सुविधा कंपनीने दिल्या आहे. तसेच या गाडीमधील स्टेरिंग हे देखील ऍडजस्टेबल आहे. तसेच ड्रायव्हरचे सीट हे ऍडजेस्टेबल आहे. ड्रायव्हर सीट हे हाईट नुसार ऍडजेस्ट करता येउ शकते. या गाडीमध्ये मागील बाजूस रीडिंग लॅम्प दिलेला आहे आणि ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आले आहे. समोरील बाजूस कफ होल्डर दिले आहे या गाडीमध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल देखील मिळते. तसेच या गाडीमध्ये पार्किंग सेन्सर देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये व्हाईस कमांड सुविधा देण्यात आली आहे तसेच मोबाईल चार्जर देखील दिले आहे. लेन चेंज इंडिकेटर आणि फॉलो मी होम हेड लॅम्प देखील देण्यात आले.
हे देखील वाचा : TATA HARRIER PRICE 2024 : हि आहे TATA ची सर्वात दमदार कार, जाणून घ्या कींमत
महिंद्रा Thar इंटेरियर
ही गाडी बाहेरून जेवढी जबरदस्त आहे, तेवढीच आतून देखील आहे. गाडीच्या आत मध्ये डॅशबोरला मोठे ट्याकोमीटर दिलेले आहे. ग्लोबॉक्स देखील देण्यात आला आहे. (Mahindra Thar Price) दरवाजाच्या आतल्या बाजूने पृथ्वी च्या डिझाईनचा लोगो देण्यात आलेला आहे. डिजिटल क्लस्टर देखील देण्यात आला आहे. पावरफूल एसी, कप होल्डर सेंटर, गियर कन्सोल, हेड रेस्ट अशा अनेक गोष्टी या कारमध्ये देण्यात आलेल्या आहे.
महिंद्रा Thar एक्सटेरियर
गाडीच्या समोर 2 पावरफुल एलईडी हेडलाईट दिले आहे. हे हेडलाईट ऍडजेस्टेबल दिलेले आहे. या पर्यायामुळे वाहन चालक आपल्या गरजेनुसार हेडलाईट ऍडजस्ट करू शकतो. त्याचबरोबर हेडलाईट च्या खाली डीफॉगर, गाडीच्या मागील काचेला वायपर देण्यात आले आहे. (Mahindra Thar Price) आणि वाशर देखील दिलेले आहेत. आणि मागील काचेला डिफॉगर ची सुविधा देण्यात आलेली आहे. या गाडीची आकर्षक गोष्ट म्हणजे या गाडीचे अलॉय व्हील. या गाडीमध्ये 18 इंच चे अलॉय व्हील देण्यात आलेले आहे. या मोठ्या चाकांमुळे हि गाडी अगदी रुबाबदार दिसते.या गाडीमधील सर्व टायर ट्यूबलेस आहेत. या टायरांची साईज 255/65R18 आहे.