Site icon Get In Marathi

Onion Rate Today : जाणून घ्या आजचे ताजा कांदा दर, काय आहे आजचे दर पहा

Onion Rate Today : जाणून घ्या आजचे ताजा कांदा दर, काय आहे आजचे दर पहा

Onion Rate Today

Onion Rate Today : राज्यभरातील सर्व बाजारपेठेमध्ये सध्या लाल कांद्याची आवक जास्त होत आहे. त्याचबरोबर उन्हाळ कांद्याची आवड देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. किती दिवसापासून कांद्याचे दर हे स्थिर असल्याने कांदा आवक मध्ये जास्त उलट फिर बघायला मिळत नाही. (Onion Rate Today) अजून देखील राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे साठवण करून ठेवलेली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यामध्ये कांद्याचे दर सुधारतील अशी शेतकरी वर्गामध्ये चर्चा आहे.

काही बाजार समितीमध्ये आज उन्हाळा कांद्याची आवक ही कमी होती. उन्हाळा कांद्याचे उत्पन्न घेत असताना त्यावर मोठा खर्च होत असतो आणि हा कांदा साठविण्यासाठी देखील शेतकऱ्यांना खर्च येत असतो. हा सर्व खर्च काढून कांद्यावर नफा होण्यासाठी कांद्याचे दर सुधारण्याची गरज आहे. परंतु अनेक दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.(Onion Rate Today)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
बुधवार 
14-08-2024
अकलुज297150053003500
कोल्हापूर5679120039002600
अकोला208250040003500
छत्रपती संभाजीनगर693220034002800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट12256290035003200
खेड-चाकण1000250035002900
सातारा170100032002100
कराडहालवा174150036003600
सोलापूरलाल2133650040003000
बारामतीलाल482110038003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल189230027002500
धुळेलाल2190041003540
जळगावलाल431137737502575
नागपूरलाल1500300040003750
साक्रीलाल5000300033503250
भुसावळलाल2250030003000
हिंगणालाल1350035003500
सांगली -फळे भाजीपालालोकल4855150037002600
पुणेलोकल12917200036002800
पुणे -पिंपरीलोकल14280038003300
चाळीसगाव-नागदरोडलोकल1200290032963100
वाईलोकल18150032002500
मंगळवेढालोकल43230042004000
कामठीलोकल14350045004000
कल्याणनं. १3320035003300
नागपूरपांढरा1500320042003950
येवलाउन्हाळी700080034003150
येवला -आंदरसूलउन्हाळी300080033753250
नाशिकउन्हाळी3233225036003150
लासलगावउन्हाळी7284110034223300
लासलगाव – विंचूरउन्हाळी7700200034523300
सिन्नर – नायगावउन्हाळी954100035003250
कळवणउन्हाळी22100170035903150
संगमनेरउन्हाळी3280150040002750
मनमाडउन्हाळी1500147034023100
पिंपळगाव बसवंतउन्हाळी23400200037003300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी6431250035113240
पारनेरउन्हाळी12672150036002775
वैजापूर- शिऊरउन्हाळी382100034003100
देवळाउन्हाळी9300110034303225
Onion Rate Today


Onion Rate Today : आज दिनांक 14 ऑगस्ट 2014 रोजी कांदा दर मध्ये थोडी सुधारणा बघायला मिळालेली आहे. आज सर्वसाधारण दर हे मागील काही दिवसांपेक्षा सुधारलेले आहे. Onion Rate Today आज काही बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली होती, त्याचबरोबर नवीन कांद्याची आवक देखील सध्या वाढत आहे. 

कोल्हापूर येथे आज तब्बल 5679 क्विंटल कांदा आवक होती. या कांद्याला दर हे किमान 1200, कमाल 3900, तर सरासरी 2600/- रुपये प्रति क्विंटर असा दर मिळाला. अकोला येथे आज कांदा आवक कमी उपलब्ध होती. अकोला येथे आज 208 क्विंटल कांदा आवक होती या कांद्यांना दर हे किमान 2500 रुपये, कमाल 4000, तर सरासरी 3500/- रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले. Onion Rate Todayछत्रपती संभाजीनगर येथे 693 क्विंटल कांद्याची आवक होती. कमाल दर हे 3400, किमान 2200, आणि सरासरी 2800 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

मुंबई येथे आज कांदा आवक हि 12256 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर हे किमान 2900, कमाल 3500, सरासरी 3200/- रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. चाकण येथे 1000 क्विंटल कांद्याची आवक होती. दर हे किमान 2500, कमाल 3500, तर सरासरी 2900/-  रुपये प्रति क्विंटल होते. सातारा येथील कांद्याची आवक ही 170 क्विंटल एवढीच होती. या कांद्याला दर हे किमान 1000, कमाल 3200, सरासरी 2100 /- प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

कराड येथे 174 क्विंटल कांदा आवक होती. या कांद्याला दर किमान 1500, कमाल 3600, सरासरी 3600 /- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सोलापूर येथे कांदा आवक 21336 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर हे किमान 500, कमाल 4000, तर सरासरी 3000/- रुपये प्रति क्विंटल मिळाला. बारामती येथे 482 क्विंटर कांदा आवक होती. या लाल कांद्याला दर हे किमान 1100, कमाल 3800, सरासरी 3300 रुपये प्रति क्विंटाल दर मिळाला.

Onion Rate Today कराड येथे 174 क्विंटल कांदा आवक होती. या कांद्याला दर किमान 1500, कमाल 3600, सरासरी 3600 /- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सोलापूर येथे कांदा आवक 21336 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर हे किमान 500, कमाल 4000, तर सरासरी 3000/- रुपये प्रति क्विंटल मिळाला. बारामती येथे 482 क्विंटर कांदा आवक होती. या लाल कांद्याला दर हे किमान 1100, कमाल 3800, सरासरी 3300 रुपये प्रति क्विंटाल दर मिळाला.

नागपूर येथे लाल कांद्याची आवक ही 1500 क्विंटल होती. या कांद्याला दर हे किमान 3000, कमाल 4000, तर सरासरी 3750/- असा दर मिळाला. साक्री येथे लाल कांद्याची आवक 5000 क्विंटल होती. या कांद्याला दर किमान 3000, कमाल 3350, तर सरासरी 3250/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Onion Rate Today सांगली येथे लोकल कांद्याची आवक 4855 क्विंटल होती. या कांद्याला दर किमान 1500, कमाल 3700, तर सरासरी 2600/- रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले.

पुणे येथे लोकल कांद्याची आवक ही 12917 क्विंटल होती या कांद्याला दर किमान 2000, कमाल 3600, सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Onion Rate Today चाळीसगाव येथे लोकल कांद्याची आवक ही 1200 क्विंटल होती. या कांद्याला दर किमान 2900, कमाल 3296, सरासरी एकूण 3100/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. नागपूर येथे पांढरा कांद्याची आवक 1500 क्विंटल होती. या कांद्याला दर किमान 3200, कमाल 4200 तर सरासरी 3950/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

येवला येथे उन्हाळी कांद्याची आवक ही 7000 क्विंटल होती. या कांद्याला दर हे किमान 800, कमाल 3400, तर सरासरी 3150/- रुपये प्रति क्विंतल असा दर मिळाला. Onion Rate Today अंदरसुल येथे उन्हाळी कांद्याची आवक 3000 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर 800 रुपये किमान, तर कमाल 3375 रुपये, आणि सरासरी 3250/- रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे. नाशिक येथे उन्हाळी कांद्याची आवक ही 323 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर हे किमान 2250, कमाल 3600, तर सरासरी 3500/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

तसेच लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची आवक 7284 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 1100, कमाल 3420 सरासरी 3300/- प्रति क्विंटल असा दर मिळाला. विंचूर येथे उन्हाळी कांद्याची आवक ही 7700 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर हे किमान 2000, कमाल 3452, सरासरी 3300/- रुपये प्रति क्विंटल हा दर मिळाला. कळवण येथे उन्हाळी कांद्याची आवक 22100 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 1700, कमाल 3590, सरासरी 3150/- रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

संगमनेर येथे उन्हाळी कांद्याची आवक 3280 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 1500, कमाल 4000, सरासरी 2750/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Onion Rate Today मनमाड येथे उन्हाळी कांद्याची आवक 1500 क्विंटल होती. या कांद्याला दर किमान 1470 कमाल 3400 तर सरासरी 3100/- प्रति क्विंटल असा दर मिळाला. पिंपळगाव बसवंत येथे आज तब्बल 23400 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. या कांद्याला दर किमान 2000, कमाल 3700, तर सरासरी 3300/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

पिंपळगाव-सायखेडा येथे उन्हाळी कांद्याची आवक 6431 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 2500, कमाल 3511, तर सरासरी 3240/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Onion Rate Today पारनेर येथे उन्हाळी कांद्याची आवक 12,672 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 1500, कमाल 3600, तर सरासरी 2775 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

देवळा येथे उन्हाळी कांद्याची आवक 9300 क्विंटल एवढी होती. या कांद्याला दर किमान 1100, कमान 3430, तर सरासरी 3225/- रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.

हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा आज आहे शेवटचा दिवस, फक्त याच महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

Spread the love
Exit mobile version