Revolt RV400 Price : Revolt ने लॉन्च केली नवीन Revolt BRZ Electric Bike,रेंज 150km
Revolt RV400 Price इलेक्ट्रिकल मोटर सायकल का खरेदी करावी?
Revolt RV400 Price जर तुम्हाला एक पावर फुल इलेक्ट्रिकल मोटरसायकल पाहिजे जी की कमी खर्चात जास्त अंतर चालू शकते. तर तुमच्यासाठी Revolt ही मोटरसायकल बेस्ट ऑप्शन आहे. पाच वर्षांपासून Revolt या गाडीची लोकप्रियता टिकून असून या लोकप्रियता वाढत चाललेली आहे.(Revolt RV400 Price) कारण ही मोटर सायकल अगदी कमी किमतीत उपलब्ध असून या गाडीमध्ये खूप सारे नवीन फीचर्स दिलेले आहेत.
त्याचबरोबर या गाडीची किंमत देखील कमी आहे त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबाला देखील ही गाडी परवडणारी आहे एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी भरपूर असे अंतर पार करते त्यामुळे वारंवार चार्जिंग करण्याचे प्रमाण कमी होते. या काळात इंधन वरील मोटरसायकल चालवणे खूप कठीण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर हे वाढतच असून सर्वसाधारण जनतेला पेट्रोल डिझेल मोटरसायकल चालवणे परवडणारे नाही.
त्याचबरोबर अशा मोटरसायकल यांना खूप सारे मेंटेनन्स असते त्यामुळे तो देखील खर्च वाढतो आणि (Revolt RV400 Price) या गाडीचे किंमत देखील खूप जास्त असते. आणि या मोटरसायकलीमुळे प्रदूषण देखील खूप वाढत आहे. तसेच लांब प्रवास करायचा असल्यास या मोटरसायकल मध्ये होणारे कंपन आणि आवाज या मुळे प्रवासी हा लांबचा प्रवास केल्यानंतर त्याला त्रास होतो. पेट्रोल मोटर सायकल ला वारंवार पीयूसी ही काढावी लागते.
ती जर वेळेवर काढलेली नसेल तर ट्राफिक पोलीस कडून खूप सारा दंड हा बसतो. तेच जर इलेक्ट्रिकल मोटरसायकल असेल तर तिला कुठल्याही प्रकारचा पीयूसी लागत नाही त्यामुळे हा देखील खर्च वाचतो. (Revolt RV400 Price) पेट्रोल मोटरसायकल चालवत असताना इंजिन मध्ये पेट्रोल ज्वलन होऊन ताकद निर्माण होते त्यावर मोटरसायकल ही चालते आणि ते होत असताना इंजिन हे तापते. त्यामुळे लांब अंतर ही मोटरसायकल चालल्यानंतर खूप तापते.
मोटरसायकल तापल्यामुळे ड्रायव्हरला देखील याचा त्रास होतो. इलेक्ट्रिकल मोटर सायकल मध्ये इंजिन नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि मोटर सायकल तापत देखील नाही. इलेक्ट्रिकल गाडी हा कुठल्याही प्रकारचा आवाज करत नाही ही गाडी अगदी शांत चालते. खूप वेळ या गाडीने प्रवास केला तरी कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. आणि ही इलेक्ट्रिकल गाडी असल्याकारणाने शहरांमध्ये ट्राफिक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे दंड बसत नाही. ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप हे जवळ उपलब्ध नसतात.
त्यामुळे चालकांना पेट्रोल गाडीमध्ये भरण्यासाठी दूरवर जावं लागतं. तसेच आदिवासी किंवा डोंगराळ भागामध्ये पेट्रोलचा तुटवडा हा खूप जाणवतो. त्या ठिकाणी पेट्रोल मिळणे खूप कठीण असते. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल गाडी फायद्याचे ठरते. आता इलेक्ट्रिसिटी सर्वांकडे उपलब्ध असल्याने इलेक्ट्रिकल गाडी चार्ज सहज होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात ही गाडी खूप फायद्याची ठरते.
इलेक्ट्रिकल गाडीमध्ये फक्त एकदाच इन्वेस्टमेंट असते त्यानंतर तिला कुठल्याही प्रकारची मेंटेनन्स येत नाही आणि कुठल्याही प्रकारचे इंधन साठी पैसे खर्च करत नाही फक्त चार्जिंग साठी शुल्लक असा खर्च येतो. ग्रामीण भागात वीज दर हे देखील कमी आहे त्यामुळे गाडी चार्ज करण्यासाठी जास्त खर्च येत नाही.
(Revolt RV400 Price) या गाडीला येण्यासाठी एकदाच पैसे लागतात त्यानंतर कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो तेच पेट्रोल मोटरसायकल असल्यास ती खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते आणि खरेदी केल्यानंतर देखील पेट्रोल साठी नेहमी पैसे खर्च करावे लागतात त्याच बरोबर त्या मोटरसायकलला वेळोवेळी देखभालीची गरज असते.
त्यामुळे तो देखील खर्च वाढतो. इलेक्ट्रिकल मोटरसायकल खरेदी करण्यासाठी सरकारकडून सबसिडी देखील उपलब्ध असते त्यामुळे मोटरसायकल खरेदी करताना आपल्याला सरकारकडे मदत होते आणि कमी पैशांमध्ये आपण इलेक्ट्रिकल गाडी घरी आणू शकतो. पेट्रोल डिझेल गाड्यांचा वापर कमी व्हावा यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे आणि इलेक्ट्रिकल गाड्यांवर भर देत आहे.
Revolt RV400 Price इलेक्ट्रिकल मोटर सायकलची किंमत
(Revolt RV400 Price) पेट्रोल मोटर सायकल च्या तुलनेत या इलेक्ट्रिकल मोटरसायकलची किंमत ही कमी आहे कंपनीने ही इलेक्ट्रिकल मोटरसायकल सर्वांना खरेदी करता येईल असे किमतीमध्ये मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. तसेच या इलेक्ट्रिकल गाडीवर सरकारकडून देखील सबसिडी मिळत नसते ती सबसिडी राज्यानुसार आणि जिल्ह्यानुसार वेगळी असू शकते.
कमी किमतीमध्ये ही गाडी जास्त मजबूत आणि स्पोर्ट लूक मध्ये मिळते. या गाडीची एक्स शोरूम किंमत 147950/- रुपये आहे. या किमतीमध्ये थोडाफार बदल असू शकतो प्रत्येक राज्यानुसार ही किंमत वेगळी असू शकते ऑन रोड किंमत ही आरटीओ चार्जेस आणि टॅक्स हे एकत्र करून मिळेल.
Revolt RV400 इलेक्ट्रिकल बॅटरी
या इलेक्ट्रिकल मोटरसायकलच्या सेंटरला बॅटरी बॅकअप दिलेला आहे त्यामुळे गाडी बॅलन्स राहते (Revolt RV400 Price) त्यामुळे मोटर सायकल चालवत असताना ती स्मुथ चालते. या गाडीमध्ये वापरण्यात आलेले बॅटरी 3.24 KWH बॅटरी प्याकअप आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही मोटरसायकल 150 किलोमीटर चालू शकते.
या मोटरसायकल मध्ये असलेली मोटर 4.1 kw पावर जनरेट करते आणि 45 nm टॉर्क जनरेट करते. ही मोटरसायकल चार्ज करताना आपण बॅटरी काढून देखील चार्ज करू शकतो किंवा चार्जर ने डायरेक्ट बॅटरी न काढता देखील चार्ज करू शकतो. या मोटरसायकलच्या बॅटरी ला 0 – 75% चार्ज ही तीन तासात होते. आणि 0 -100% चार्ज होण्यासाठी 4.5 तास लागतात खूप कमी वेळेमध्ये ही बॅटरी चार्ज होते त्यामुळे जर चार्जिंग संपले तर कमी वेळेत आपण बॅटरी चार्ज करू शकतो.
या मोटरसायकल मध्ये बॅटरी चार्जिंग करण्यासाठी बॅटरी काढणे हे देखील खूप सोपे आहे गाडीसोबत मिळालेली चावी ने सीट च्या बाजूला एक की स्लॉट देण्यात आलेला आहे. तिथे चावी ने अनलॉक केल्यानंतर बॅटरीच्या वरचे कव्हर ओपन होते. त्यानंतर एमसीबी बंद करायचे आणि बॅटरीचे कनेक्टर काढून घ्यायचे. (Revolt RV400 Price) त्यानंतर आत मध्ये परत एक की स्लॉट देण्यात आलेला आहे. तिथे चावीने फिरवून बॅटरी वर उचलून घ्यायची अशाप्रकारे आपण बॅटरी ही काढू शकतो. आणि त्यानंतर बॅटरी आपण घरात चार्जिंग करू शकतो.
Revolt RV400 Price इलेक्ट्रिकल बाईक डिझाईन
गाडीचा डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास गाडीच्या समोर आपल्याला फुल एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट मिळतो. हेडलाईटच्या बाजूला दोन एलईडी टर्न इंडिकेटर मिळतात. (Revolt RV400 Price) या मोटरसायकल अपसाईड डाऊन शॉकअप मिळतात. दोन्ही टायर हे ट्यूबलेस आहेत आणि दोघांनाही डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. आणि दोन्हीही टायर हे स्पोक आलाय मध्ये मिळतात. मागील टायरला एक मोनो सस्पेन्शन देण्यात आलेले आहेत.
(Revolt RV400 Price) गाडीमध्ये आपल्याला तीन मोड मिळतात इको सिटी स्पोर्ट हे तीन मोड मिळतात. 6 इंच साईजचा एलईडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. डिस्प्ले मध्ये आपल्याला टेंपरेचर, बॅटरी लेवल, रेंज, स्पीड हे सर्व माहिती आपल्याला डिस्प्लेवर बघायला मिळते. या गाडीला सीट देखील कम्फर्टेबल देण्यात आलेले आहे.Revolt RV400 Price ज्यावर दोन जन आरामात बसू शकता. मोटर कडून येणारी गती एक टायरला देण्यासाठी बेल्ट ड्राईव्ह चा वापर करण्यात आलेला आहे. बेल्ट ड्राईव्हमुळे कुठल्याही प्रकारचा जर्क हा जाणवत नाही. मागील बाजूस एलईडी टेल लाईट देण्यात आलेला आहे.
Revolt RV400 Price वारंटी
या गाडीमध्ये बॅटरी आणि मोटर चा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला या मोटरसायकल सोबत वॉरंटी देखील मिळते. या मोटरसायकल सोबत आपल्याला 3 वर्षाची वारंटी किंवा 40 हजार किलोमीटर पर्यंत वॉरंटी मिळते.
Revolt RV400 ऑन रोड एक्सपिरीयन्स
या गाडीला चालवणे देखील सोपे आहे ज्याप्रमाणे स्कुटी चालवतो त्याचप्रमाणे ही गाडी चालते. या मोटरसायकल मध्ये तीन मोड आहेत. स्पोर्ट मोड सिटी मोड इको मोड, असे तीन मोड दिलेले आहेत. जर आपल्याला मोटरसायकल ही सरळ रोड वर चालवायची असेल तर इको मध्ये आपण चालवू शकतो.
या मोड मध्ये बॅटरी चार्जिंग कमी लागते. आणि मोटरसायकल मी सर्वसाधारण स्पीडने जाऊ शकते. जर आपल्याला शहरांमध्ये चालवण्याची असेल तर सिटी मोड मध्ये आपण चालवू शकतो या मोड मध्ये मोटरसायकल थोडे ताकद वाढते. आणि शहरांमध्ये स्पीड ब्रेकर येत असतात त्यामुळे मोटरसायकल कमी वेळेत स्पीड कमी करून त्वरित जास्त करायचा असतो त्यासाठी सिटी मोड हा असतो.(Revolt RV400 Price) परंतु जर आपल्याला मोटरसायकल डोंगराळ भागात किंवा जास्त चढ असेल किंवा मोटर सायकल जास्त वजन असेल तर आपण स्पोर्ट मध्ये चालवू शकतो
या मोडमध्ये मोटरसायकलला खूप सारे ताकद मिळते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चढ किंवा बाईकवर जास्त वजन असेल तरीही मोटर सायकल सहज करणे चालू शकते. इंधन वरील मोटरसायकलला ज्याप्रमाणे गिअर असतात त्याचप्रमाणे या इलेक्ट्रिकल मोटरसायकलमध्ये हे वेगवेगळे मोड दिलेले आहेत. मोटर सायकल चालक हा आपल्या गरजेनुसार वेगवेगळे मोडमध्ये गाडी चालवू शकतो.
FAQ’S
Revolt RV400 मोटर्स सायकलचा मॅक्झिमम स्पीड किती आहे?
या मोटरसायकलचा मॅक्झिमम स्पीड आहे 85 kmph आहे.
Revolt RV400 मोटर सायकलची किंमत किती आहे?
या मोटरसायकलचे एक्स शोरूम किंमत ही 147950/- रुपये आहे.
Revolt RV400 मोटरसायकलचे फुल चार्ज मध्ये रेंज किती आहे?
या मोटरसायकलचे एक चार्ज मध्ये 150 km पर्यंत रेंज देते.
Revolt RV400 मोटरसायकल मध्ये कोणती बॅटरी वापरलेली आहे?
या मोटरसायकल मध्ये लिथियम आयन बॅटरी वापरलेली आहे.
Revolt RV400 मोटरसायकलचे वारंटी किती वर्ष मिळते?
या मोटरसायकलचे वारंटी 3 वर्ष किंवा 40000 तास जे आधी पूर्ण होईल ते एवढी वारंटी मिळते.
Revolt RV400 मोटर सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो?
ही मोटर सायकल 0 -100% पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 4.5 तास लागतात.
Revolt RV400 मोटरसायकल किती पावर जनरेट करू शकते?
ही मोटर सायकल 4.1kw पावर जनरेट करू शकते.
Revolt RV400 मोटरसायकल मध्ये असलेली मोटर किती टॉर्क जनरेट करू शकते?
या मोटरसायकल मध्ये असलेली मोटर 45 nm टॉर्क जनरेट करू शकते