Soyabean Rate Today : जाणून घ्या आजचे सोयाबीन दर, 13 ऑगस्ट चे सर्व बाजार समिती मधील दर

Soyabean Rate Today : जाणून घ्या आजचे सोयाबीन दर, 13 ऑगस्ट चे सर्व बाजार समिती मधील दर

Soyabean Rate Today
Soyabean Rate Today

Soyabean Rate Today : सोयाबीन पिकाला मागील काही दिवसांपासून दर हे मंदावले असून सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक देखील कमी प्रमाणात दिसत आहे. लोकल आणि पिवळा सोयाबीनला जवळपास सारखेच बाजार सध्या उपलब्ध आहे. Soyabean Rate Today खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला दर वाढतील या आशेने सोयाबीनची साठवन केलेली आहे.

परंतु बऱ्याच दिवसापासून सोयाबीनचे दर हे मंदावलेले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खाली सर्व जिल्ह्यातील बाजार समितीमधील सोयाबीनचे दर दिलेले आहे, हे दर प्रति क्विंटल प्रमाणे दिलेले आहे. 

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
मंगळवार 
13-08-2024
नंदूरबार7380041803975
राहूरी -वांबोरी599355142004000
उदगीर2300428043194299
कारंजा3000404542504160
तुळजापूर40427542754275
मानोरा341375542823847
राहता17401242264125
सोलापूरलोकल78420043354275
अमरावतीलोकल2022410041904145
नागपूरलोकल29400041264096
हिंगोलीलोकल630390042904095
अंबड (वडी गोद्री)लोकल17380040193900
मेहकरलोकल640380042304100
लातूरपिवळा9362414043664330
अकोलापिवळा1168390042754150
यवतमाळपिवळा159385540853970
चिखलीपिवळा154405041624106
हिंगणघाटपिवळा1166270043253600
बीडपिवळा62420042004200
वाशीमपिवळा2400410042604150
वाशीम – अनसींगपिवळा300405042754100
मुर्तीजापूरपिवळा400385042504050
मलकापूरपिवळा330383042004125
वणीपिवळा52377540953900
जामखेडपिवळा16400042004100
गेवराईपिवळा6415041704150
परतूरपिवळा7410042714200
देउळगाव राजापिवळा30420042004200
आंबेजोबाईपिवळा60410043264300
मुखेडपिवळा6420044004350
उमरगापिवळा2417542004188
नेर परसोपंतपिवळा218165042103813
Soyabean Rate Today

आजचे सोयाबीन दर 

कारंजा येथे आज तब्बल 3000 क्विंटल सोयाबीनची आवक होती आणि या सोयाबीनला दर हे किमान 4045 कमाल 4250 तर सरासरी 4160/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले. (Soyabean Rate Today) तुळजापूर येथे आज 40 क्विंटल इतकी सोयाबीनची आवक होती या सोयाबीनला दर हे किमान 4275 कमाल 4275 आणि सरासरी 4275/- रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. उदगीर येथे 230 क्विंटल सोयाबीनची आवक होती या सोयाबीनला किमान 4286 कमाल 4319 आणि सरासरी 4300/- रुपये दर मिळाले.

राहुरी-वांबोरी येथील मार्केटमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीन आवक होती. या सोयाबीनला दर हे किमान 3051 कमाल 4200 तर सरासरी 4000/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राहता येथे 17 क्विंटल सोयाबीनची आवक होती या सोयाबीनला किमान 4012 कमाल 4226 सरासरी 4125 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मानोरा येथे 341 क्विंटल सोयाबीनचे आवक होती या सोयाबीनला 3750 ते 4200 हे दर उपलब्ध होते सरासरी 3847/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. सोलापूर येथे 78 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला किमान 4200 रुपये कमाल 4335 तर सरासरी 4275/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

अमरावती येथे लोकल सोयाबीनची आवक ही 2022 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला किमान 4100 कमाल 4190 तर सरासरी 4145/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. Soyabean Rate Today नागपूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक ही कमी प्रमाणात होती. तेथे आज फक्त 29 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक होती या सोयाबीनला दर हे किमान 4000 कमाल 4126 तर सरासरी 4096 रुपये प्रति क्विंटल इतके दर मिळाले.

हिंगोली येथे लोकल सोयाबीनची आवक 630 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला दर हे 3900 किमान, कमाल 4290 सरासरी 4095/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले. Soyabean Rate Today मेहकर येथे 600 लोकल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला किमान 3800 कमाल 4230 तर सरासरी 4100/- रुपये प्रतिक्विंटल इतके दर मिळाले. लातूर येथे पिवळा सोयाबीन हा 9362 क्विंटल एवढी आवक होती. या सोयाबीनला किमान दर हे 4140 रुपये कमाल 4366 तर सरासरी 4330/- रुपये प्रति क्विंटल इतके दर मिळाले.

अकोला येथे पिवळा सोयाबीनची आवक हि 1168 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला किमान दर 3900 कमाल 4275 सरासरी 4150/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. Soyabean Rate Today यवतमाळ येथे 159 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला दर हे 3855 कमाल 4085 सरासरी 3970/- रुपये प्रति क्विंतल इतके दर मिळाले. हिंगणघाट येथे पिवळा सोयाबीनची आवक ही 1166 क्विंटल होती या सोयाबीनला किमान दर 2700 कमाल 4325 सरासरी 3600/- रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

वाशिम येथे पिवळा सोयाबीनची आवक 2400 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला किमान दर 4100 रुपये प्रति क्विंटल कमाल दर 4260 तर सरासरी 4150/- रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. Soyabean Rate Today मूर्तीजापुर येथे पिवळा सोयाबीनची आवक 400 क्विंटल इतकी होती या सोयाबीनला दर हे किमान 3850 कमाल 4250 सरासरी 4050/- रुपये प्रति क्विंटल इतके दर मिळाले. बाकी सर्व बाजार समितीमध्ये याच प्रमाणात बाजार भाव आज बघायला मिळाले.

Todays Onion Rate : आजचे सर्व जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार भाव, किती मिळाले कांदा दर

Spread the love