Soyabean Rates Today : सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन दर बघा, तुमच्या जिल्ह्यातील दर बघा

Soyabean Rates Today : सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन दर बघा, तुमच्या जिल्ह्यातील दर बघा

Soyabean Rates Today
Soyabean Rates Today

Soyabean Rates Today : आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 बुधवार रोजी सोयाबीनच्या आवक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. तसेच सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर देखील स्थिर दिसले. चला तर जाणून घेऊया सर्व जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे दर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
बुधवार
14/08/2024
जळगाव90370040504050
बार्शी70427543004275
माजलगाव287390042414225
नंदूरबार3414141414141
सिल्लोड18420043504300
रिसोड1485401042054100
तुळजापूर50425042504250
मालेगाव (वाशिम)85370042003950
राहता22405142314150
सोलापूरलोकल8385042754160
अमरावतीलोकल2625405041564103
नागपूरलोकल171110001300012500
अमळनेरलोकल2399039903990
हिंगोलीलोकल680380042614030
लातूरपिवळा9282420043714330
जालनापिवळा1113380042254200
अकोलापिवळा1720385042304145
यवतमाळपिवळा327390041354017
चिखलीपिवळा252406041514105
हिंगणघाटपिवळा1190260043803600
बीडपिवळा27420042514226
पैठणपिवळा1240024002400
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा145410042404170
मुर्तीजापूरपिवळा460392042304075
मलकापूरपिवळा465370042054125
दिग्रसपिवळा70412542254180
वणीपिवळा111401540654050
गेवराईपिवळा99404141654150
परतूरपिवळा14400042824100
चांदूर बझारपिवळा87400041504050
देउळगाव राजापिवळा4417541754175
नांदगावपिवळा17215041874050
निलंगापिवळा85400043154200
मुखेडपिवळा4430044004360
कळंब (धाराशिव)पिवळा91420043114300
सेनगावपिवळा53390042004100
बुलढाणापिवळा100360040503850
नेर परसोपंतपिवळा349100041453760
काटोलपिवळा115305040503650
देवणीपिवळा5432043204320
Soyabean Rates Today

Soyabean Rates Today : आज जळगाव येथे 90 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला किमान दर 3700 कमाल 4250 तर सरासरी 4250/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बार्शी येथे 70 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला किमान दर 4275 कमाल 4300 सरासरी 4275/- रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

माजलगाव येथे 287 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला दर किमान 3900 कमाल 4241 सरासरी 4225/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Soyabean Rates Today रिसोड येथे 1485 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला दर हे 4010 कमाल 4225 तर सरासरी 4100/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Soyabean Rates Today माजलगाव येथे 287 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला दर किमान 3900 कमाल 4241 सरासरी 4225/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. रिसोड येथे 1485 क्विंटल सोयाबीनची आवक होती. या सोयाबीनला दर हे 4010 कमाल 4225 तर सरासरी 4100/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

तुळजापूर येथे सोयाबीनची आवक 50 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला दर किमान 4250 कमाल 4250 सरासरी 4250/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. Soyabean Rates Today मालेगाव वाशिम येथे 85 क्विंटल सोयाबीनची आवक होते. या सोयाबीनला किमान दर 3700 कमाल 4200 सरासरी 3925/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

राहता येथे 22 क्विंटल सोयाबीनची आवक होती या सोयाबीनला दर किमान 4051, कमाल 4231, सरासरी 4150/- रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोलापूर येथे लोकल सोयाबीनची आवक 8 क्विंटल इतकी होती. या सोयाबीनला किमान 3850, कमाल 4275, सरासरी 4160/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अमरावती येथे लोकल सोयाबीनची आवक 2625 क्विंटल एवढी होती. या सोयाबीनला दर किमान 4250 कमाल 4150 सरासरी 4100/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

Soyabean Rates Today नागपूर येथे 171 क्विंटल सोयाबीनचे आवक होती. येथील सोयाबीनला दर हे सरासरी 4100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अमळनेर येथे 2 क्विंटल सोयाबीनची अवक होती. या सोयाबीनला सरासरी 3990 प्रति क्विंटल दर मिळाला हिंगोली येथे 680 क्विंटल सोयाबीनचे आवक होती. या सोयाबीनला दर किमान 3800 कमाल 4261 सरासरी 4300/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

अकोला येथे सोयाबीनची आवक 1700 क्विंटल एवढी होती. या सोयाबीनला दर किमान 3850 कमाल 4230 सरासरी 4100 प्रति क्विंटल असा दर मिळाला. Soyabean Rates Today जालना येथे 1113 क्विंटल सोयाबीनची आवक होती आणि या सोयाबीनला दर किमान 3800 कमाल 425 सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. लातूर येथे सोयाबीनची आवक 9282 क्विंटल एवढी होती या सोयाबीनला दर किमान 4200 कमाल 4371 सरासरी 4300/- प्रति क्विंटल दर मिळाला.

हिंगणघाट येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 1190 क्विंटल होती. या सोयाबीनला दर किमान 2600 कमाल 4300 सरासरी 3600/- रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. हिंगोली येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 135 क्विंटल होती. या सोयाबीनला किमान दर 4100 कमाल 4200 सरासरी 4170 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मलकापूर येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 465 क्विंटल होती. या सोयाबीनला दर किमान 3700 कमाल 4250 सरासरी 4125/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

कळंब येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 91 क्विंटल होती या सोयाबीनला किमान दर 4200 कमाल 4311 सरासरी 4300/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बुलढाणा येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 100 क्विंटल होती. या सोयाबीनला दर किमान 3600 कमाल 4050 सरासरी 3850/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. नेर परसोपंत येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 349 क्विंटल होती.

Soyabean Rates Today या सोयाबीनला किमान दर 1000 रुपये कमाल 4145 तर सरासरी 3760/- रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. नांदगाव येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 17 क्विंटल होती. या सोयाबीनला दर किमान 2150, कमाल 4187, सरासरी 4050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मुखेड येथे पिवळ्या सोयाबीनची आवक 4 क्विंटल होती. सरासरी या सोयाबीनला दर हे 4360/- रुपये प्रति क्विंटल असे मिळाले.

हे देखील वाचा : Mka Bajar Bhav Today : आजचे ताजा मका बाजार भाव घ्या जाणून, मकाला चांगले दर

Spread the love