Tata Curvv Launch : कोटीची कार केवळ लाखात,टाटा ची नवीन SUV मार्केटमध्ये येत आहे

Tata Curvv Launch : कोटीची कार केवळ लाखात,टाटा ची नवीन SUV मार्केटमध्ये येत आहे

Tata Curvv Launch : Tata मोटर्स ने ऑटो सेगमेंट मध्ये नवीन कार उतरविली आहे.Tata ने डिझाईन केलेली नवीन कार ही कुप डिझाईन मध्ये आहे. एसयूव्ही सेगमेंट मध्ये ही नवीन कार लॉन्च करत आहे.(Tata Curvv Launch)या कारचे नाव Tata Curvv हे आहे. नुकत्याच झालेल्या एक्सपो इव्हेंट मध्ये या कार ने ग्राहकांना आकर्षित केले होते. चला तर जाणून घेऊ या कार बद्दल सविस्तर

Tata Curvv Launch
Tata Curvv Launch

 

Tata कंपनी हि आपल्या मजबूत आणि कमी पैश्या मध्ये  चांगल्या कार साठी ओळखली जाते. Tata कंपनी नेहमी आपल्या नवीन डिझाईन केलेल्या कार मार्केटमध्ये उतरवत असते आणि त्या कार लोकांचा पसंतीस देखील पात्र ठरतात. (Tata Curvv Launch) बाहेरील देशात खूप साऱ्या लक्झरीयस कार आहेत परंतु त्यांची किंमत खूप जास्त असते ती सामान्य नागरिकाला घेणे शक्य नाही.

भारतात त्या प्रकारच्या कार उपलब्ध नाही. तेथील कार भारतात घेण्यासाठी आपल्याला त्या परदेशातून आयात कराव्या लागतात परंतु त्या कार महाग तर असतात आणि त्यांना भारतात आणण्यासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते. (Tata Curvv Launch)भारतात त्या कार आणल्या तरी त्यांचा मेंटेनन्स हा भारतात शक्य नसतो त्यामुळे भारतीय नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

परंतु Tata कंपनीने बाहेरील देशातील लक्झरीस कार भारतामध्ये कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या आहे. Tata कंपनी ज्या कार बाहेरील देशात आहेत त्या कारचे सर्व फीचर्स आपल्या कारमध्ये उपलब्ध करून देते.. त्याचबरोबर कंपनीने या कारची किंमत देखील कमी ठेवली आहे.(Tata Curvv Launch) त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील ही कार खरेदी करू शकतो.

कमी किमतीत उपलब्ध असलेली कार मजबूत देखील तेवढीच असते. आपण सोशल मीडिया वर कार एक्सीडेंट बघितलेच असेल. दोन वाहनांच्या एक्सीडेंट मध्ये जर एक वाहन हे Tata कंपनीचे असेल म्हणजेच जर Tata कंपनीची कार असेल तर समोरील कारचे जास्त नुकसान झालेले असते. त्याप्रमाणे Tata कंपनीच्या कारचे नुकसान अगदी किरकोळ झालेले असते. आणि कारमध्ये असणारे प्रवासी देखील सुखरूप असतात.

जर समोरील कार चे खूप नुकसान झाले असेल तर Tata कंपनीच्या कारचे नुकसान हे त्या कारच्च्या तुलनेत फक्त 20 टक्के एवढे झाले असते. त्यामुळे पूर्ण जगात Tata कंपनीचे नाव झाले आहे. (Tata Curvv Launch)NCap या ग्लोबल सुरक्षा कमिटी कडून Tata कंपनीला पाच स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे. जी रेटिंग बाकी कुठल्याही कार कंपनीला नाही. सर्वात कमी स्टार रेटिंग ही मारुती सुझुकी कंपनीच्या कारला आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या कारला रेटिंग ही फक्त 2 आहे.तर हीच रेटिंग Tata कंपनीच्या कारला 5 देण्यात आली आहेत. यावरूनच Tata कंपनीच्या कार किती सुरक्षित असतात हे समजते. Tata कंपनी ही आपल्या कार मध्ये सुरक्षा बाबत कुठल्याही प्रकारचे तडजोड करत नाही. बाकी सर्व कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त कार दिसण्यासाठीच चांगल्या बनवतात परंतु त्यांचे बॉडी स्ट्रक्चर हे खूप साधारण असते.

त्यामुळे जर एक्सीडेंट झाला तर त्या कारमध्ये जीवित हानी होण्याची शक्यता जास्त असते. आणि भरपूर सारे ग्राहक कारच्या दिसणाऱ्या लूक ला भारावून कार खरेदी करतात.(Tata Curvv Launch) तेच Tata कंपनी आपल्या सर्व कार्स डिझाईन मध्ये देखील उत्कृष्ट बनतात आणि त्याचबरोबर सुरक्षा बाबत देखील कार मजबूत बनवत असतात. आता Tata कंपनी आपली नवीन Tata Curvv ही कार बाजारात आणली आहे.

या कारचा लुक अगदी विदेशातील कार प्रमाणे आहे. आणि या कारमध्ये फीचर्स हे देखील खूप चांगले देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना ही कार फायद्याची  ठरणार आहेत. कंपनीने ही कार अगदी कमी किमतीत आणि सर्व फीचर्स, मजबुती सोबत मार्केटमध्ये उतरविली आहे. आज आपण या कारबद्दल जानून घेऊ ही कार केव्हा लॉन्च होणार, या कारचे वैशिष्ट्ये, कारचे मायलेज, कोणत्या वेरेंटमध्ये लॉन्च होणार, कार ची किंमत किती असणार. 

Tata Curvv (Exterior) बाहेरील बाजू

या कारच्या बाहेरील बाजू बद्दल बोलायचे झाल्यास. ही कार लुक मध्ये खूप दमदार अशी आहे. या कारचे लूक हे अगदी विदेशातील कार प्रमाणे आहेत.(Tata Curvv Launch) कारच्या समोरील असणारे हेडलाईट हे एक सरळ पट्टी प्रमाणे दिले आहेत जे की एलईडी मध्ये आहे. त्यामुळे गाडीचा लूक हा एकदम चांगला दिसतो.

हे देखील वाचा : MG Comet EV Mileage : हि कार एक चार्ज मध्ये देते एवढे मायलेज, वारंवार चार्ज करण्याची गरज नाही

दोन्ही बाजूंना दोन फॉग लाईट देण्यात आले आहे. तसेच समोर मोठा Tata चा लोगो देण्यात आलेला आहे. त्याखाली नंबर प्लेट दिलेली आहे. आणि त्याच्या खाली बंपर देण्यात आलेली आहे जे की काळे कलर मध्ये उपलब्ध आहेत. समोर पार्किंग सेन्सर देण्यात आलेला आहे. कारचे चारही टायर हे आलाय व्हील मध्ये आहे. त्यामुळे कार एकदा शायनी. दरवाजे उघडण्यासाठी फ्लश हँडल देण्यात आले हे चारही दरवाजा देण्यात आले आहे.

समोरील दोन्ही दरवाजाना बाहेरून दोन आरसे देण्यात आले आहे आणि त्या आरशांना दोन एलईडी साईड इंडिकेटर देण्यात आले आहे. आरशांना खालील बाजूने दोन साईड कॅमेरा देण्यात आला आहे. (Tata Curvv Launch) विंड स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी वायपर देण्यात आलेले आहे ते एकदम युनिक आहेत कारण वायपर हे पूर्ण स्क्रीन साठी एकच देण्यात आलेले आहे.

तसेच वरील बाजूस मोठे समरूप देण्यात आलेले  वरील बाजूस मोठे प्यानोरॉमिक सनरूफ देण्यात आले आहे. कारची मागील बाजू ही थोडी Tata नेक्सन प्रमाणे आहे. मागे दिलेले एलईडी टेल लाईट हे कनेक्टेड आहेत. आणि दोन्ही बाजूने एलईडी साईड इंडिकेटर देण्यात आलेले आहे मागे एक Tata चा लोगो देण्यात आलेला आहे त्याच्या खाली रिव्हर्स कॅमेरा आहेत आणि बाजूने दोन रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. या कारला ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे.

Tata Curvv (Interior) आतल्या बाजूने

सर्वप्रथम दरवाजा उघडण्यासाठी फ्लश हॅण्डल चा उपयोग करण्यात आलेला आहे. दरवाजाच्या काचेचे सर्व कंट्रोल हे दरवाजाच्या पॅनलवर देण्यात आले आहे. तसेच बाहेरील आरशाचे कंट्रोल देखील हे आत दिलेले आहे. कारचे हँडल हे 4 स्पॉक मध्ये देण्यात आली आहे.

(Tata Curvv Launch) समोर 10 इंचाचा डिजिटल इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्यामध्ये गाडीचे सर्व फीचर्स दिसतात. तसेच वरती दिलेले सनरूफ याचे कंट्रोल वर देण्यात आले. तसेच गिअर हे छोटेसे स्टिक मध्ये देण्यात आले. या कारमध्ये पावरफुल एसी देण्यात आला आहे. मागील सिट साठी देखील एसीचे आउटलेट आहेत. कार मध्ये म्युझिक सिस्टीम देखील देण्यात आले आहे. 

हे देखील वाचा : Revolt RV400 Price : Revolt ने लॉन्च केली नवीन Revolt BRZ Electric Bike,रेंज 150km

Tata Curvv (Engine) इंजिन 

Tata कंपनी सर्वप्रथम ही कार डिझेल आणि पेट्रोल या दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करणार आहे. पेट्रोलमध्ये आपल्याला तीन इंजिन व्हेरिएंट मिळणार आहेत.(Tata Curvv Launch) 1.2 लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर पेट्रोल, आणि डिझेल व्हेरियंटमध्ये 1.5 लिटर डिझेल असे व्हेरिएंट उपलब्ध आहे. यामध्ये गेअर सिस्टीम मॅन्युअल आहे.

कार केव्हा लॉन्च होणार? (Launch)

Tata Curvv ही कार कंपनीने 15 ऑगस्ट ला लॉन्च करण्याचे जाहीर केले आहे.(Tata Curvv Launch) 15 ऑगस्ट ला ही कार ग्राहकांसाठी शोरूम मध्ये उपलब्ध असेल. ग्राहक तेव्हापासून या कार ची प्री-बुकिंग सुरू करू शकतात.

Tata Curvv कार ची किंमत किती आहे? (Price)

Tata Curvv या कारची बेस व्हेरियंट ची किंमत 10.50 लाख मध्ये पेट्रोल व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर डिझेल व्हेरिएंट ची किंमत 11.50 लाख आहे. हे किंमत एक्स शोरूम आहे ऑन रोड किंमत ही राज्यानुसार आणि रोड टॅक्स नुसार अलग असेल.

Tata Curvv या कारची साईज (Dimension)

Tata Curvv या कारची लांबी 4308mm आहे.रुंदी ही 1810mm आहे.तर उंची 1630mm आहे.

गिअर सिस्टीम (Gear Transmission)

या कार सोबत आपल्याला मॅन्युअल गिअर सिस्टीम मिळते. यामध्ये आपल्याला 6 स्पीड गिअर मिळतात. यामध्ये पाच गिअर फॉरवर्ड आणि एक गिअर रिव्हर्स असे मिळतात.

Tyre Size टायरची साईज?

आपल्याला या कार सोबत गुड इयर कंपनीचे टायर मिळतात त्यांची साइज 215/55 R18 आहे. हे टायर 18 इंच च्या आलाय व्हील वर बसविलेले आहे.

हे देखील वाचा: Maruti Suzuki Alto 800 फक्त 60000/- रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जा

FAQ’S 

Tata Curvv या कारक ची किंमत किती असेल? 

या कारची किंमत 10.50 ते 11.50 लाख रुपये असेल. 

या कारची लॉन्च होण्याचे तारीख काय असेल? 

कंपनीने या कारचे लॉन्च होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2024 जाहीर केलेली आहे. 

Tata Curvv ही कार कोणत्या वेरेंटमध्ये उपलब्ध असेल? 

ही कार मॅन्युअल व्हेरी मध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन ऑप्शन मध्ये उपलब्ध असेल. 

या कारचे प्रतिस्पर्धी कोणत्या कार असू शकतात? 

या कारच्या प्रतिस्पर्धी Tata कंपनीच्या Tata नेक्सन आणि Tata पंच या दोन कार असू शकतात. 

Tata Curvv या कारला समरूफ उपलब्ध आहेत का? 

या कारला सनरूफ उपलब्ध नाही. 

या कारमध्ये जास्तीत जास्त पावर किती आहे? 

या कारमध्ये जास्तीत जास्त पावर 113.42 bhp आहे.

Tata Curvv या कारची इंधन टॅंक कॅपॅसिटी किती आहे? 

या कारची इंधन टॅंक कॅपॅसिटी 44 लिटर आहे?

या कारची सीटिंग कॅपॅसिटी किती आहे? 

या कारची सीटिंग कॅपॅसिटी 5 आहे.

Tata Curvv या कारची लांबी किती आहे? 

या कारची लांबी 4308mm आहे.

या कारची रुंदी किती आहे? 

या कारची रुंदी1810mm आहे. 

Tata Curvv या कारची उंची किती आहे? 

या कारची उंची 1630mm आहे.

Spread the love