TATA HARRIER PRICE 2024 : हि आहे TATA ची सर्वात दमदार कार, जाणून घ्या कींमत

TATA HARRIER PRICE 2024 : हि आहे TATA ची सर्वात दमदार कार, जाणून घ्या कींमत

TATA HARRIER PRICE 2024 : सध्या देशांमध्ये टाटा कंपनीच्या अनेक कार उपलब्ध आहेत परंतु एसयूव्ही मॉडेल मध्ये सर्वात टॉप ला हॅरियर ही कार आहे.

TATA HARRIER PRICE 2024
TATA HARRIER PRICE 2024

TATA HARRIER PRICE 2024 : TATA कंपनीचे या कार बद्दल बोलायचे झाल्यास ही कार सध्या 4 मेन लेवल मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Smart, Pure, Adventure आणि Fearless असे मुख्य 4 लेवल मध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारच्या मॉडेल नुसार त्यांचे किंमत वेगळी आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच या कारचे नवीन लॉन्च झालेले डार्क एडिशन हे टॉपचे मॉडेल आहेत.

ही कार सध्या देशामध्ये जीप कंपास या कारला टक्कर देत आहे. परंतु ,मार्केटमध्ये दुसरी कोणतीही कार उपलब्ध नाही. (TATA HARRIER PRICE 2024) जी TATA च्या Harrier कार सोबत स्पर्धा करू शकेल. TATA कंपनी ही आपल्या मजबूत आणि उच्च फीचर्स असलेल्या कार साठी प्रसिद्ध आहेत. टाटा हॅरियर या कारला Global NCAP मध्ये 5 स्टार ची रेटिंग आहे. आज आपण या कार बद्दल जाणून घेऊ सर्वप्रथम बघू यात या कारच्या किंमत बद्दल. 

TATA Harrier Price 2024 किंमत 

  • Harrier Smart  या कारची कींमत 14.99 लाख
  • Harrier Smart (o) 15.99 लाख 
  • Harrier Pure 16.99 लाख
  • Harrier Pure (o) 17.49 लाख
  • Harrier Pure Plus 18.69 लाख
  • Harrier Pure Plus S 19.69 लाख
  • Harrier Pure Plus AT 19.99 लाख
  • Harrier Pure Plus S Dark 19.99 लाख
  • Harrier Adventure 20.19 लाख
  • Harrier Pure Plus S AT 21.09 लाख
  • Harrier Pure Plus S Dark AT 21.39 लाख
  • Harrier Adventure Plus 21.69 लाख
  • Harrier Adventure Plus Dark 22.24 लाख
  • Harrier Adventure Plus A 22.69 लाख
  • Harrier Fearless 22.99 लाख
  • Harrier Adventure Plus AT 23.09 लाख
  • Harrier Fearless Dark 23.54 लाख
  • Harrier Adventure Plus Dark AT 23.64 लाख
  • Harrier Adventure Plus Dark A AT 24.09 लाख
  • Harrier Fearless AT 24.39 लाख
  • Harrier Fearless Plus 24.49 लाख
  • Harrier Fearless Dark AT 24.94 लाख
  • Harrier Fearless Plus Dark 25.04 लाख
  • Harrier Fearless Plus AT 25.89 लाख
  • Harrier Fearless Plus Dark AT 26.44 लाख

वर दिलेल्या सर्व किमती या नवीन असून या सर्व किमती एक्स शोरूम मधील आहेत. ऑन रोड किंमत यापेक्षा अधिक असणार आहे. या कारची किंमत ही 15 लाखापासून सुरुवात होते. तर टॉपचे मॉडेल ची किंमत 26.44 लाख रुपयांपर्यंत आहे.

TATA Harrier Mileage कारचे मायलेज 

TATA Harrier कार मॅन्युअल गेअर बॉक्स आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्स मध्ये उपलब्ध असून त्यांचे मायलेज हे देखील वेगळे आहेत. कंपनीने दावा केल्यानंतर प्रमाणे टाटा हॅरियर मॅन्युअल या कारचे मायलेज 16.08 kmpl इतके देण्यात आले आहे. (TATA HARRIER PRICE 2024) तर टाटा हॅरियर ऑटोमॅटिक गेअर बॉक्स या कारचे मायलेज 14.60 kmpl एवढे देण्यात आलेले आहे. या कारमध्ये देण्यात आलेली इंधन टाकीची कॅपॅसिटी ही 50 लिटरची आहे. तसेच ही कार BS VI 2.0 या नॉर्म्स वर आधारित आहे.

TATA Harrier Car Engine या कारचे इंजिन 

या कार मध्ये कंपनीने 2.0 लिटर चे टर्बो इंजिन दिलेले आहे. जे की उत्तम असे पावर जनरेट करू शकते. या इंजिनची कॅपॅसिटी 1956 CC आहे. हे इंजिन जास्तीत जास्त पावर 167.62 bhp@3750rpm एवढे जनरेट करू शकते. तर जास्तीत जास्त टॉर्क 350nm@1750-2500rpm एवढे जनरेट करू शकते. हे इंजिन एक 4 सिलेंडरचे असून यामध्ये 4 वालचा वापर करण्यात आलेला आहे. हे इंजिन टर्बो चार्जर आहे आणि यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन प्रकारांमध्ये हे इंजिन उपलब्ध आहे. या इंजिन मध्ये आपल्याला 6 स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध असून यामध्ये 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर या गिअरबॉक्स पर्याय देखील उपलब्ध आहे. म्हणजे ही कार मॅन्युअल मध्ये 6 स्पीड गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध आहे तर ऑटोमॅटिक मध्ये 6 स्पीड टोर्क कन्वर्टरचा वापर करण्यात आलेला आहे.

TATA HARRIER PRICE 2024
TATA HARRIER PRICE 2024

टाटा हॅरियर Suspension And Brakes कारचे सस्पेन्शन आणि ब्रेक्स 

टाटा हॅरियर या कारमध्ये आपल्याला पुढील चाकांसाठी इंडिपेंडेंट मॅक फर्जंन कॉइल स्प्रिंग आणि अँटी रोल बार या अत्याधुनिक सस्पेन्शन चा वापर करण्यात आलेला आहे. (TATA HARRIER PRICE 2024) तसेच मागील चाकांसाठी सेमी इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड कॉईल स्प्रिंग या सस्पेन्शन चा वापर करण्यात आलेला आहे. या दोन्ही सस्पेन्शनमुळे कार अगदी आरामदायक चालते. तसेच या कारमध्ये टेलिस्कोपिक आणि टील्ट पद्धतीच्या स्टेरिंगचा वापर करण्यात आलेला असून हे स्टेरिंग इलेक्ट्रिकल पद्धतीचे देण्यात आलेले आहे.

तसेच या कारचे पुढील आणि मागील चाकण डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एबीएस पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे कार अगदी कमी अंतरामध्ये थांबविली जाऊ शकते, एबीएस पद्धतीमुळे गाडी स्लीप होत नाही. (TATA HARRIER PRICE 2024) मागील आणि पुढील 4 ही चाक हे 19 इंच या साईजचे देण्यात आले आहे. ही साईज मोठी असल्याकारणाने कार अगदी रुबाबदार दिसते आणि जमिनीपासून कारचा खालचा भाग हा उंच असतो. यामुळे गाडी कुठेही टेकण्याची भीती राहत नाही. 

TATA HARRIER PRICE 2024
TATA HARRIER PRICE 2024

टाटा हॅरियर Size या कारची साईज 

टाटा कार साईज मध्ये मोठी आहे. या कारची लांबी रुंदी देखील जास्त आहे. या कारची लांबी 4605 एम एम, रुंदी 1925 एमएम, उंची 1720 एमएम आणि मागील सामान स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी 445 लिटर इतकी आहे. चाकांचा व्हील बेस हा 2741 मम इतका आहे. तसेच या कारला एकूण 5 दरवाजे देण्यात आलेले आहे. आणि या कारची सीटिंग कॅपॅसिटी ही 5 व्यक्तींची आहे. 

टाटा हॅरियर Interior इंटेरियर 

ही कार बाहेरून जेवढी रुबाबदार आहे तेवढीच आतून देखील मनमोहक आहे. या कारच्या डॅश बोर्ड ला ट्याकोमीटर आणि ग्लोबॉक्स देण्यात आलेला आहे. डॅशबोर्डला देण्यात आलेला डिजिटल क्लस्टर हा आकाराने मोठा आहे. त्याची साईज 10.24 इंच इतकी आहे. (TATA HARRIER PRICE 2024) तसेच आत मध्ये भरपूर ठिकाणी लेदर चा वापर करण्यात आलेला आहे. स्टेरिंग व्हील वरती देखील लेदर देण्यात आलेला आहे. डॅशबोर्ड हा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. स्टेरिंग व्हील हे 4 स्पोक असून त्यावर खूप सारे कंट्रोल देण्यात आलेले आहे.

हे देखील वाचा : Tata Nexon EV Range : फक्त एकदा चार्ज केल्यानंतर हि कार चालते एवढे किलोमीटर, किंमत ऐकून व्हाल थक्क

टाटा हॅरियर Exterior एक्सटेरियर 

टाटा हॅरियर ही कार बघितल्यावरच बाकी कार पेक्षा रुबाबदार आणि बळकट दिसते. लुक मध्ये टाटा हॅरियर कार बाकी कंपनीच्या SUV कार पेक्षा खूपच बोल्ड दिसते. या कारला खूप सारे फीचर्स दिलेलेच आहेत. जसे की पावर ॲडजस्टेबल रियर मिरर , इलेक्ट्रिकल फोल्डिंग रियर व्ह्यू मिरर. या कारमध्ये रेन सेंसिंग वायपर देण्यात आले आहे ज्यामुळे पाऊस आला की ऑटोमॅटिक हे वायपर चालू होते तसेच मागील काचेसाठी देखील वायपर देण्यात आले आहे आणि मागील काचेला वाशर देखील दिलेले आहे. त्याचबरोबर मागील काचेला डी फॉर देखील वापर करण्यात आलेला आहे यामुळे काचेवर दव जमा होत नाही.

या कारमध्ये आपल्याला 4 हि व्हील हे आलोय व्हील मिळतात त्यामुळे गाडी चा लूक छान होतो. 4 ही चाकांची साईज ही 245/55/R19 एवढी देण्यात आली आहे. (TATA HARRIER PRICE 2024) त्याचबरोबर आपल्याला गाडीच्या मागील बाजूस क्यामेरा देखील मिळतो. तसेच या कारच्या वरील बाजूस अँटिना देण्यात आलेला आहे आणि हा अँटिना शार्क फिन प्रकाराचा दिलेला आहे. कारच्या वरील भागास आपल्याला पॅनोरोमिक सनरूफ दिलेले आहे. कारच्या समोरील बाजूस बोलायचे झाल्यास कारच्या समोरून प्रोजेक्टर हेड लॅम्प देण्यात आले आहे त्याचबरोबर कॉर्नरला फॉग ल्याम्प दिलेले आहे. हेडलॅम्प आणि टेल लॅम्प हे एलईडी मध्ये दिलेले आहे. मागील आणि पुढील बाजूने फॉग लॅम्प दिलेले आहे.

TATA Harrier Safety संरक्षणात्मक 

सेफ्टीच्या दृष्टीने आपल्या सर्वांना माहीतच आहे TATA कंपनी ही जगात अग्रेसर आहे. टाटा हॅरियर या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. (TATA HARRIER PRICE 2024) सेफ्टी च्या दृष्टीने बाकी कोणतेही कंपनी TATA कंपनीसोबत स्पर्धा करू शकत नाही. बाकी कोणत्याही कंपनीला एवढी जास्त रेटिंग मिळालेली नाही. भारत देशामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने TATA कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. तर शेवटच्या क्रमांकावर मारुती सुझुकी आहे. टाटा हॅरियर या कार मध्ये एबीएस या ब्रेकिंग पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.

तसेच या कारमध्ये सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉकिंग तसेच अँटी थिफ्ट अलार्म देण्यात आलेले आहे. एअर बॅग बद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये एकूण 7 एअरबॅक देण्यात आलेले आहे. जे की ड्रायव्हर तसेच पॅसेंजर यांना एअरबॅग देण्यात आलेली आहे. या एअरबॅग समोरून तसेच बाजूने देखील देण्यात आलेल्या आहे. यामुळे कारचा कोणत्याही बाजूने अपघात झाला तरी त्या बाजूने एअर बॅग उपलब्ध असेल. सीट बेल्ट वार्निंग आणि डोअर अजार वार्निंग ही सिस्टीम देखील उपलब्ध आहे.

तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग, इंजिन इमोबालाइझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आलेले आहे. कारच्या पाठीमागे कॅमेरा देण्यात आलेला आहे. या कारमध्ये अँटिथीफ्त डिवाइस या अत्याधुनिक सिस्टीमचा देखील वापर करण्यात आलेला आहे. (TATA HARRIER PRICE 2024) त्यामुळे कार चोरीला जाण्याची भीती राहत नाही. तसेच या कारमध्ये स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीमध्ये जेव्हा कारचा स्पीड वाढतो त्यावेळेस ऑटोमॅटिक दरवाजे हे लॉक होतात. ड्रायव्हर साठी नी एअरबॅग देण्यात आलेले आहे. ज्यामुळे ड्रायव्हरच्या गुडघ्यांना सपोर्ट मिळतो. तसेच या कारमध्ये 360 कॅमेरा देण्यात आलेला आहे. 

टाटा हॅरियर मनोरंजनात्मक उपकरणे 

टाटा हॅरियर या कार मध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही या कारमध्ये हजारो फीचर उपलब्ध आहेत. या कारमध्ये वायरलेस फोन चार्जर, ब्लूटूथ कनेक्शन, रेडिओ आहे. (TATA HARRIER PRICE 2024) या कारमध्ये मोठ्या साईज चा इन्फोटेनमेंट स्क्रीनचा वापर करण्यात आलेला आहे या स्क्रीनची साईज 12.29 यांचा इतकि आहे आणि तो पूर्ण टच स्क्रीन आहे. तसेच कारमध्ये म्युझिक सिस्टीम ही अँड्रॉइड आणि एप्पल या दोन्ही सिस्टीमला सपोर्ट करते. या कार मध्ये आपल्याला एकूण 5 स्पीकर मिळतात. टाटा हॅरियर या कारमध्ये हरमन या म्युझिक सिस्टीम चा वापर करण्यात आलेला आहे. या कारमध्ये अजून भरपूर असे फीचर्स दिलेले आहेत 

  • लाईव्ह लोकेशन 
  • इंजिन स्टार्ट अलर्ट 
  • डिजिटल कार की 
  • नेव्हिगेशन लाईव्ह ट्रॅफिक 
  • लाईव्ह वेदर 
  • F कॉल आणि I कॉल 
  • सेव्ह रूट 
  • गुगल आणि alexa कनेक्टिव्हिटी 
  • ओवर स्पीड अलार्म 
  • स्मार्ट वॉच ॲप 
  • रिमोट कंट्रोल एसी ऑन ऑफ 
  • रिमोट डोअर लॉक अनलॉक 
  • रिमोट बूट ओपन 
  • रिमोट व्हेईकल स्टार्ट स्टॉप 
  • जिओ फेन्स अलर्ट 
  • ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग 
  • रियर क्रॉस ट्राफिक अलर्ट 

TATA Harrier या कारमध्ये असंख्य असे फीचर देण्यात आले आहे. या कारमध्ये असे कोणतेही पिक्चर नाही की जे मोठ्या लक्झरी कार मध्ये उपलब्ध असतात.

हे देखील वाचा : TATA PUNCH EV MILEAGE : फक्त एकदा चार्ज करा आणि विसरून जा, TATA PUNCH EV हि कार देते एवढे Mileage

TATA Harrier Color कलर पर्याय 

TATA Harrier ही कार एकूण 9 कलर मध्ये उपलब्ध आहेत 

  1. पेबल ग्रे 
  2. लुणार व्हाईट 
  3. सीविड ग्रीन 
  4. सन लाईट येलो ब्लॅक रूफ
  5. सन लाईट येलो 
  6. ऐश ग्रे 
  7. रेड 
  8. ब्लॅक 
  9. ओबेरोन ब्लॅक

या 9 कलर मध्ये टाटा हॅरियर ही कार उपलब्ध आहे. (TATA HARRIER PRICE 2024) यापैकी ब्लॅक आणि लुनार व्हाईट हा कलर सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला आहे.

हे देखील वाचा : Mahindra XUV 700 Price : हि आहे देशातील सर्वात मजबूत गाडी,जाणून घ्या कींमत

टाटा हॅरियर या कारची किंमत किती आहे?

टाटा हॅरियर या कारची किंमत 15 लाख ते 26.44 लाख एवढी आहे

टाटा हॅरियर या कार मायलेज किती आहे?

टाटा हॅरियर या कार मायलेज मॅन्युअल मध्ये 16.08 kmpl आणि ऑटोमॅटिक मध्ये 14.60 kmpl इतके आहे.

टाटा हॅरियर हि कार किती कलर मध्ये उपलब्ध आहे?

टाटा हॅरियर हि कार 9 कलर मध्ये उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर हि कार किती व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे?

टाटा हॅरियर हि कार 25 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर या कार मध्ये सर्वात टॉपचे व्हेरियंट कोणते आहे?

टाटा हॅरियर या कार मध्ये सर्वात टॉपचे व्हेरियंट Harrier Fearless Plus Dark AT आहे.

टाटा हॅरियर या कार मध्ये सर्वात टॉपचे व्हेरियंट ची कींमत किती आहे?

टाटा हॅरियर या कार मध्ये सर्वात टॉपचे व्हेरियंट ची किंमत 26.44 लाख रु कींमत आहे.

टाटा हॅरियर या कार मध्ये बेस व्हेरियंट ची कींमत किती आहे?

टाटा हॅरियर या कार मध्ये बेस व्हेरियंट ची कींमत 14.99 लाख रु आहे.

टाटा हॅरियर या कार मध्ये बेस व्हेरियंट कोणते आहे?

टाटा हॅरियर या कार मध्ये बेस व्हेरियंट Harrier Smart आहे.

Spread the love