Tata Punch CNG : Tata ची CNG व्हेरियंट मधील सर्वात बेस्ट कार, जाणून घ्या कींमत
Tata Punch CNG : Tata Punch CNG : काही दिवसांपूर्वी TATA ने आपली TATA Punch CNG हि कार मार्केटमध्ये लॉन्च केलेली असून या कार ला प्रचंड मागणी आहे. TATA कंपनी ही देशभरातील नंबर 1 ची कार कंपनी आहे. (Tata Punch CNG) TATA कंपनीच्या डिझेल पेट्रोल CNG आणि इलेक्ट्रिकल अशा सर्व इंधन प्रकारांमध्ये TATA च्या कार या अग्रेसर आहेत.
(Tata Punch CNG) TATA कंपनीने सर्व प्रकारांमध्ये उत्कृष्ट असे मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. भारतामध्ये कार च्या स्पर्धेमध्ये TATA कंपनीची कोणीही स्पर्धा करू शकत नाही. TATA कंपनीच्या कार या कमी किमतीत चांगली डिझाईन आणि उत्कृष्ट अशी मजबुती असते. (Tata Punch CNG) भारतामधील TATA ही एकमेव कंपनी आहे की तिला 5 स्टार रेटिंग आहे. देशभरात अजून खुप सार्या कार कंपन्या आहे.
परंतु बाकी कार कंपनी ही फक्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी चांगली लुक आणि डिझाईन देतात, परंतु मजबुतीमध्ये त्या खूपच कमी असतात देशामध्ये सर्वात कमी रेटिंग असणारी कंपनी ही मारुती सुझुकी आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वात कमी रेटिंग असणाऱ्या आहेत. (Tata Punch CNG) सोशल मीडियावर देखील आपण खूप सारे व्हिडिओ बघितले असेल, ज्यामध्ये रोड अपघातामध्ये TATAच्या कारचे सर्वात कमी नुकसान झालेले असते. बाकी कंपनीच्या कार पेक्षा TATA कंपनीने कधीही आपल्या मजबुती बद्दल तडजोड केलेली नाही.
TATA कंपनी खूप साऱ्या नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करत असून त्यांची मजबुती चांगलीच ठेवलेली आहे. देशभरातून करोडो ग्राहक हे TATA कंपनीच्या कार चे चाहते आहेत. नुकतीच TATA कंपनीने आपल्या Punch या मॉडेल मध्ये CNG व्हेरियंट लॉन्च केले आहे. यापूर्वी TATA Punch कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिकल व्हेरीएंट मध्ये उपलब्ध होते. आता कंपनीने त्यामध्ये भर पाडत CNG कार देखील लॉन्च केली आहे. त्यामुळे ग्राहकांकडे आता खूप सारे ऑप्शन आहेत. ग्राहक हे आपल्या पसंतीनुसार त्यांच्या इंधन प्रकाराची कार खरेदी करू शकतात.
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे खूप दर वाढल्यामुळे ग्राहक हे इलेक्ट्रिकल आणि CNG या दोन पर्यायांकडे वळत आहे. पेट्रोल आणि डिझेल कार एवजी CNG आणि इलेक्ट्रिकल कार हे बेस्ट ऑप्शन आहे. पेट्रोल, डिझेल कार च्या तुलनेमध्ये CNG आणि इलेक्ट्रिकल कार यांचा खर्च खूपच कमी आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य जनतेला देखील या कार परवडू शकतात. TATA कंपनीने लॉन्च केलेली TATA Punch CNG ही कार 5 नवीन ट्रीममध्ये उपलब्ध आहे. चला तर जाणून घेऊया TATA Punch CNG या कार बद्दल
Tata Punch CNG Engine इंजिन
या कार मध्ये वापरण्यात आलेले इंजिन हे 1.2 लिटरचे Revotron इंजिन आहे, या इंजिनची क्षमता ही 1199CC इतकी आहे. त्याचबरोबर हे इंजिन 72.41bhp@6000rpm आणि टॉर्क 103nm@3250rpm एवढा जनरेट करून शकते. या इंजिनमध्ये एकूण 3 सिलेंडर वापरण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या इंजिन मध्ये 4 वाल आहेत. या इंजिन मध्ये आपल्याला मॅन्युअल प्रकाराचे ट्रान्समिशन उपलब्ध आहे. तसेच गिअर बॉक्स हा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे आणि या इंजिनची ताकद ही कारच्या पुढील चाकांना देण्यात आलेली आहे.
Tata Punch CNG Fuel इंधन
TATA Punch या कारचे हे CNG व्हेरिएंट असून यामध्ये CNG आणि पेट्रोल या 2 इंधनाचा वापर करता येऊ शकतो. या कारच्या मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास ही कार 26.99km/kg एवढे मायलेज देते. त्याचबरोबर या कार मध्ये मागील बाजूस बुट स्पेस मध्ये इंधन टाकी साठी जागा दिलेली आहे. या CNG टाकीची गॅस स्टोरेज करून ठेवण्याची कॅपॅसिटी ही 60kg इतकी आहे. ही कार BS VI 2.0 या इमिशन नॉर्म्सवर आधारित आहे. तसेच या कारचा जास्तीत जास्त स्पीड हा 150kmph आहे.
Tata Punch CNG Suspension And Brakes सस्पेन्शन आणि ब्रेक
TATA Punch CNG या कार मध्ये अत्याधुनिक सस्पेन्शन चा वापर करण्यात आलेला आहे. या कारच्या पुढील चाकांसाठी इंडिपेंडेंट लोवर विष बोन म्याक फर्जंन हे सस्पेन्शन वापरण्यात आले आहे, तर मागील चाकासाठी सेमी इंडिपेंडेंट ट्विस्ट बीम विथ कॉइल स्प्रिंग प्रकारचे सस्पेन्शन वापरण्यात आलेले आहे. या कार मध्ये वापरण्यात आलेले स्टेरिंग व्हील हे इलेक्ट्रिकल आहे. त्याचबरोबर हे स्टेरिंग ऍडजेस्ट करता येणार आहे, या स्टेरिंगला पुढे किंवा मागे सरकवून ऍडजेस्ट करता येते. तसेच या कारच्या पुढील चकांसाठी डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे तर मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक दिलेले आहे.
Tata Punch CNG Size साईज
TATA Punch CNG ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार असून ही आकाराने छोटी आहे. या कारची लांबी 3827mm आहे रुंदी 1742mm इतकी आहे, तर उंची ही 1615mm एवढी आहे. या कारमध्ये आपल्याला बूट स्पेस देखील मोठा मिळतो. कंपनीने या कारचा बूट स्पेस 210 लिटरचा दिलेला आहे. तसेच कारची सीटिंग कॅपिसिटी 5 व्यक्तींची आहे. या कार मध्ये पुढे 2 जण आणि मागे 3 जण असे 5 जण बसू शकतात. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा 187mm इतका आहे, त्याचबरोबर गाडीचा व्हील बेस हा 2445mm आहे.
आरामदायक सुविधा
TATA कंपनीने आपल्या कार मध्ये खूप सारे नवीन फीचर्स दिलेले आहेत, त्याचबरोबर कंफर्टसाठी नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. कमी किंमत मध्ये आपल्याला या कार मध्ये खूप सारे नवीन फीचर्स भेटतात. कार मध्ये पावर स्टेरिंग दिलेले आहे आणि कारच्या पुढील काचा या पावर ऑपरेटेड आहे तर मागील काचा या मॅन्युअली वर खाली कराव्या लागतात. या कारमध्ये पावरफुल AC दिलेला आहे. त्याचबरोबर हीटर देखील दिलेले आहे. या कार मधील स्टेरिंग हे ऍडजेस्टेबल आहे त्याची हाईट कमी जास्त करता येऊ शकते.
तसेच हे स्टेरिंग व्हील मागे किंवा पुढे देखील सरकवता येते. इंधन कमी शिल्लक असल्यास त्यासाठी वार्निंग लाईट दिलेला आहे आणि ॲक्सेसरीज पावर आउटलेट देखील दिलेला आहे. कारच्या मागील सीटाना हेड रेस्ट देण्यात आलेले आहे. तसेच कारच्या पुढील दोन्ही सीटांच्या मध्ये कप होल्डर दिलेले आहे. कार च्या मागील बाजूस पार्किंग सेंसर देखील उपलब्ध आहे. या कार मध्ये दोन प्रकारचे ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहेत.
Tata Punch CNG Interior इंटेरियर
कंपनीने TATA Punch CNG या कारच्या आत मध्ये देखील उत्कृष्ट असे फीचर्स दिलेले आहेत. या कार मध्ये आपल्याला ग्लोबॉक्स मिळतो तसेच कारचा डॅशबोर्ड हा ड्यूअल टोन कलर मध्ये उपलब्ध आहे. कारच्या डॅश बोर्डवर डिजिटल ओडोमीटर देण्यात आलेले आहे, तसेच कारच्या आत मध्ये अनेक ठिकाणी लेदर चा वापर करण्यात आलेला आहे.
Exterior एक्सटेरियर
कार च्या समोर आपल्याला ऍडजेस्टेबल हेडलाईट देण्यात आलेले आहे हे हेडलाईट हॅलोजन हेडलॅम्प या प्रकारातले आहे. तसेच या कार मध्ये आपल्याला फॉग लाईट दिलेले नाहीत. कार च्या मागील आरसा हा मॅन्युअली ऍडजेस्टेबल आहेत. या कार मधील चारही चाकांची साईज ही 15 इंच इतकी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या कारच्या टायरची साईज ही 185/70R15 ही असून कारचे सर्व टायर हे ट्यूबलेस रेडियल आहे.
Tata Punch CNG Safety सेफ्टी
TATA कंपनीच्या कारच्या सेफ्टी सोबत कोणतीही दुसरी कार कंपनी स्पर्धा करू शकत नाही. देशभरात TATA कंपनी ही सेफ्टी बद्दल एक नंबर आहेत. TATA कंपनी कधीही आपल्या कार मध्ये सेफ्टी बाबत तडजोड करत नाही. या कारमध्ये एबीएस ब्रेकिंग सिस्टिमचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या कार मध्ये आपल्याला 2 एअर बॅग मिळतात. एक ड्रायव्हर साईडने आणि एक पॅसेंजर देण्यात आलेली आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. या कारला ग्लोबल N-CAP सेफ्टी मध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा : Hyundai Exter : हि आहे Hyundai ची जबरदस्त SUV कार, कींमत फक्त 6 लाख
Tata Punch CNG Safety किंमत
TATA Punch CNG ही दोन इंधन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या Punch CNG कार मध्ये CNG त्याचबरोबर पेट्रोल असे दोन प्रकारचे इंधन वापरू शकतो. TATA Punch CNG या कारची किंमत ही 722900/- रुपये एवढी आहे. ही एक्स शोरूम किंमत आहे या कारची ऑन रोड किंमत ही 818000 /- रुपये इतकी आहे. तसेच ही कार खरेदी करण्यासाठी EMI वर देखील ही कार खरेदी करता येऊ शकते.
फक्त 15000/- रुपये भरून आपण ही कार घरी घेऊन जाऊ शकतात. 15000 रुपयाचा मासिक हप्ता या कारवर उपलब्ध आहे. दिलेली किंमत हि या कारमधील बेस मॉडेल ची आहे. या कारमध्ये एकूण 5 व्हेरिएंट उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहेत त्यानुसार त्याची किंमत ही वेगळी आहे. या कार ची अचूक किंमत जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या डीलर ला भेट द्यावी.
Tata Punch CNG Mileage मायलेज
TATA कंपनीने ही कार पेट्रोल आणि CNG या दोन इंधन प्रकारांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यावेळेस CNG संपला तर त्यावेळेस आपण पेट्रोलवर ही कार चालवू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारचे CNG इंधनावर मायलेज हे 26.99km/kg इतके देण्यात आलेले आहेत. तसेच या कारच्या गॅस टाकीची स्टोरेज कॅपॅसिटी ही 60 Litre इतकी आहे. या कारमध्ये दुसरे पर्यायी इंधन हे पेट्रोल आहे.
हे देखील वाचा : Tata Altroz Racer Launch : टाटा ची ही नवीन कार लॉन्च, कोणत्या कार ची लावणार वाट