Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ?
Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? :- बॅटरी चा उपयोग हा मुख्यता ट्रॅक्टर चे इंजिन चालू करण्यासाठी केला जातो आणि त्याच प्रमाणे ट्रॅक्टरला असणारे इलेक्ट्रिक ॲक्सेसरीज त्यांना देखील बॅटरी ऊर्जा पुरवते. बॅटरी द्वारे ट्रॅक्टर चे हेड लॅम्प आणि इंडिकेटर हे बॅटरीच्या उर्जेवर कार्य करतात.
मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या बॅटरी कंपनी :- सध्या भारतामध्ये ट्रॅक्टर बॅटरी साठी अनेक कंपन्या आहेत तरी त्यापैकी काही सर्वोत्कृष्ट कंपन्या म्हणजे आमरोन,एक्साइड, टाटा ,एस एफ सोनिक, ओकाया, लिव गार्ड.शेतकऱ्याला गोंधळ होतो की कोणती बॅटरी आपल्या ट्रॅक्टर साठी सोयीस्कर असेल कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत व या सर्व कंपनीमधून कोणती बॅटरी आपल्या ट्रॅक्टरला योग्य असते ही शेतकऱ्याला माहीत नसते आतापर्यंत एक साईड ही बॅटरी कंपनी खूप वर्षांपासून कार्यरत आहे परंतु सध्या अमरन ही कंपनी बॅटरी मध्ये अग्रेसर आहेत.एक्साइड ही कंपनी सर्वात जुनी आहे पूर्वी बॅटरी म्हटले की फक्त एक साईड कंपनी म्हणून लक्षात येत होते.
या कंपनीची स्थापना 1947 मध्ये झालेली आहे.Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? सुरुवातीला या कंपनीचे नाव हे असोसिएटेड बॅटरी मेकर्स लिमिटेड हे होते दोन ऑगस्ट 1972 मध्ये या कंपनीचे नाव बदलून क्लोराईड इंडिया लिमिटेड हे झाले आणि 25 ऑगस्ट 1995 मध्ये या कंपनीचे नाव बदलून एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड असे ठेवण्यात आले.
आणि सध्याही तेच ना कंपनीचे आहे सुरुवातीला या कंपनीचे युनिट पूर्ण भारतात नव्हते ते ठराविक राज्यांमध्ये शहरांमध्ये उपलब्ध होतेसध्या देशामध्ये खूप साऱ्या बॅटरी कंपनीज आहे त्यामुळे त्याचा गोंधळ होतो आणि कोणती बॅटरी घ्यावी हे त्याला समजत नाही.शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बॅटरी घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
ट्रॅक्टर किती एचपी चा आहे :- ट्रॅक्टर जर 30 ते 60 एचपी असेल तर त्यासाठी बॅटरी ही 90 एंपियर ची वापरली जाते आणि जर ट्रॅक्टर हे जुन्या मॉडेल मध्ये असेल म्हणजे 2000 सालापूर्वीचे तर त्याचे इंजिन जास्त हेवी असल्याने त्याच्यासाठी जास्त कॅपॅसिटी ची बॅटरी वापरली जाते त्या ट्रॅक्टर साठी 100 एंपियर ची बॅटरीचा वापर केला जातो जर 90 एंपियर ची बॅटरी जुन्या ट्रॅक्टर साठी वापरली तर त्या बॅटरीची लाईफ कमी होते आणि जास्त दिवस ती बॅटरी टिकत नाही त्यामुळे जुन्या ट्रॅक्टर साठी मुख्यतः शंभर एंपियर बॅटरीचाच वापर केला पाहिजे.
बॅटरीची असणारी वारंटी :- प्रत्येक बॅटरीची कंपनी ही त्या बॅटरी साठी वेगवेगळी वारंटी आणि गॅरंटी देत असते त्यामुळे बॅटरीची निवड करताना शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्या बॅटरीवर किती वारंटी आहे प्रत्येक कंपनीची बॅटरीची वारंटी ही वेगवेगळी असते काही कंपन्यांची वारंटी बारा महिन्यांची असते तर काही कंपन्यांची वारंटी 18 महिन्यांची असते आणि काही बॅटरींची वारंटी ही 36 महिन्यांची असते
ट्रॅक्टर मध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी वापरली जाते :- ट्रॅक्टर मध्ये मुख्यतः दोन प्रकारच्या बॅटरी असतात लिथियम बॅटरी आणि लीड ऍसिड बॅटरी.लीड ऍसिड बॅटरी ही पूर्वीपासून वापरत आलेले आहेत परंतु या लीड ऍसिड बॅटरी मध्ये खूप जास्त मेंटेनन्स असतं आणि त्यांचे वजनही जास्त असते.
Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? तसेच या बॅटरी मध्ये ऍसिड पाणी युज करत असल्याने जर या बॅटरीवर जास्त लोड दिला तर बॅटरी मध्ये उपलब्ध असलेले पाणी हे लवकर सुकते व आपल्याला वारंवार ते पाणी चेक करावे लागते व पुन्हा बॅटरी मध्ये ते ऍसिड पाणी आपल्याला भरायला लागत असते जर पाणी संपले तर बॅटरी ही खराब होते त्यामुळे या बॅटरीचे मेंटेनन्स खूप जास्त असते पूर्वी फक्त लीड ऍसिड बॅटरी उपलब्ध असल्याने सर्वजण तीच बॅटरी युज करत होते परंतु आता तिला पर्याय म्हणून लिथियम आयन बॅटरी ही आता बाजारात आलेली आहे. लिथियम आयन बॅटरी चे वजनही कमी असते
Sr.No | Specification | Lead acid | Lithium ion |
1. | Technology | Old | New |
2. | Nominal Voltage | 2.1 V | 3.2V |
3. | Energy density | 35wh/kg | 160wh/kg |
4. | Efficiency | 65-75 % | 97% |
5. | Battery Life | 3,4 Years | 15.17 Years |
6. | Weight | High | Medium |
Tractor Battery In Marathi 24 :- लिथियम आयन बॅटरी ची पावर स्टोरेज करण्याची कॅपेसिटी देखील ही जास्त असते जसे की लीड असेल काही पावर स्टोरेज करण्यासाठी जेवढी जागा लागेल तेवढी पावर स्टोअर करायला लिथियम आयन ला खूप कमी जागा लागते त्यामुळे लिथियम आयन बॅटरी ची साईज ही देखील कमी असते आणि लिथियम आयन बॅटरीची Efficiency ही देखील लीड ऍसिड बॅटरी पेक्षा जास्त असते.
Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? Efficiency म्हणजे आपण बॅटरी चार्जिंग होण्यासाठी इलेक्ट्रिक सप्लाय किती वेळ देतो आणि त्यानंतर तीच बॅटरी आपल्याला किती वेळ सप्लाय पुरविते याला Efficiencyम्हणतात तर लीड ऍसिड बॅटरीची Efficiency ही जवळपास 70% असते तर लिथियम आयन बॅटरीची ही 95 ते 98 टक्के असते.वजन देखील हे लीड एसिड बॅटरीचे जास्त असते लिथियम आयन बॅटरी चे वजन हे खूप कमी असते.
बॅटरीची लाईफ किती आहे :- प्रत्येक कंपनीची बॅटरीची लाईफ ही वेगवेगळ्या असते कंपनीने प्रत्येक बॅटरी साठी त्यांची ठराविक लाईट ही ठरवून दिलेली असते बॅटरीची लाईफ ही त्यांच्या वापरावरून ठरते बॅटरीची देखभाल जर चांगली असेल तर बॅटरीची लाईफ ही जास्त असते शेतकऱ्याने बॅटरी घेण्यापूर्वी कोणत्या कंपनीची बॅटरी ची लाईट जास्त आहे हे बघून घेणे गरजेचे असते साधारणता बॅटरीची लाईफ ही चार ते पाच वर्ष असते परंतु बॅटरीच्या देखभालीनुसार बॅटरीची लाईफ ही कमी जास्त ठरू शकते.
कंपनीकडून बॅटरी ला मिळणारी सर्विस :- बॅटरीला मिळणारी सर्विस ही कंपनीनुसार बदलत असते काही कंपन्या या बॅटरीला जास्त दिवस सर्विस पुरवतात तर काही कंपन्या या बॅटरीला कमी दिवस सर्विस देत असतात साधारणतः कंपनीकडून मिळणारी सुविधा ही दोन ते तीन वर्षापर्यंतची असते.बॅटरी ही वॉरंटी मध्ये असताना तिच्यामध्ये कोणतेही तांत्रिक अडचण आल्यास त्या बॅटरीची कंपनी ही फ्री मध्ये सुविधा देत असते.
सर्व बॅटरी कंपनीमधून एक्साइड ही बॅटरी कंपनी सर्वात चांगली सर्विस देत असते.Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? एक्साईड बॅटरी कंपनीचे आउटलेट हे प्रत्येक शहरात उपलब्ध असल्या कारणाने या बॅटरीच्या सर्विस मध्ये कुठलेही अडथळे येत नाही आणि लवकर सुविधाही मिळते
बॅटरी रिसेल ला उपलब्ध असणारी किंमत :- बॅटरी ही चार ते पाच वर्ष चांगली सर्विस देते आणि काही वर्षानंतर तिची कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते व त्यामुळे बॅटरी ट्रॅक्टरला चालू करू शकत नाही मग शेतकरी हा आपली जुनी बॅटरी ही दुकानदाराला परत करून आणि त्याला काही पैसे देऊन नवीन बॅटरी देत असतो त्यापूर्वी दुकानदार हा जुन्या बॅटरीची किंमत ठरवत असतो तर किंमत ठरवत असताना जुन्या बॅटरी ची किंमत ही तिच्या कंपनीनुसार ठरत असते कंपनी जर चांगली असेल तर तिची चांगली किंमत मिळते परंतु जर कंपनी साधारण असेल तर त्या बॅटरीची किंमतही कमी मिळते.
मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांमधून एक्साईड बॅटरी कंपनी ही सर्वात जास्त रिसेल किंमत देते त्यामुळे शेतकरी आपली जुनी बॅटरी ही जमा करून त्यावर अजून काही पैसे देऊन नवीन बॅटरी घेऊ शकतो एक साईड नंतर अमरॉन ही बॅटरी कंपनी चांगली किंमत देते आणि त्यानंतर एस एफ सोनिक ही बॅटरी कंपनी देखील जुन्या बॅटरीची चांगली किंमत देते म्हणून शेतकऱ्याने बॅटरीला घेत असताना तिची रिसेल किंमत माहित करणे हे गरजेचे असते.Tractor Battery In Marathi 24
ट्रॅक्टर बॅटरी ची घ्यावयाची काळजी :- शेतकऱ्यांनी नवीन बॅटरी घेतल्यानंतर ट्रॅक्टरला ती फिट करत असताना काळजी घेतली पाहिजे बॅटरी ही ट्रॅक्टरला फिट करताना योग्य जागेवर फिट करणे हे गरजेचे असते कारण बॅटरी ही जर व्यवस्थित रित्या फिट केली गेली नाही आणि ती जर सैल तर बॅटरी खराब होऊ शकते बॅटरी ही ट्रॅक्टरच्या असे जागी फिट करणे गरजेचे असते की तिथे बॅटरीला जास्त दणके बसणार नाहीत.
शेतकऱ्यांनी घेतलेली बॅटरी जर लीड ऍसिड ची असेल तर बॅटरीचे एसिड वारंवार चेक करणे गरजेचे असते जर बॅटरी मधील ऍसिड संपले तर बॅटरी ही खराब होऊ शकते बॅटरीला जोडलेली वायर ही पक्की असणे गरजेचे असते. जर जोडलेली वायर ही जर सैल असेल तर ट्रॅक्टरला इलेक्ट्रिक सप्लाय पुरेसा होणार नाही आणि त्या कारणाने ट्रॅक्टर देखील चालू होणार नाही त्याचबरोबर अल्टरनेटरकडून येणारा इलेक्ट्रिकल सप्लाय हा देखील बॅटरीला पूर्णपणे मिळणार नाही आणि बॅटरी पूर्ण चार्जिंग होणार नाही. थोड्या थोड्या दिवसांनी बॅटरीचे नट बोल चेक करणे हे गरजेचे असते
कोणत्या कंपनीची बॅटरी खरेदी करावी :- सध्या मार्केटमध्ये बॅटरी कंपनीच्या स्पर्धेत अमरॉन ही कंपनी अग्रेसर आहे या कंपनीची बॅटरी ही चांगली सर्विस देते त्याचबरोबर या बॅटरीची लाईफ देखील जास्त असते. अन्य बॅटरी कंपनीच्या तुलनेत अमरॉन ही बॅटरी कंपनी जास्त वर्ष टिकते तसेच या बॅटरीचे रिसेल किंमत देखील चांगली या बॅटरीचे वजन कमी असते आणि या बॅटरीला जागाही कमी लागतेही बॅटरी मजबूत देखील चांगली असते.
Tractor Battery In Marathi 24 | ट्रक्टर साठी Best ब्याटरी कोणती,कींमत ? या बॅटरीला वारंवार देखभालीची गरज पडत नाही आणि या बॅटरी मधील ऍसिड वाटर हे देखील लवकर संपत नाही. या बॅटरीला पूर्णपणे चार्जिंग होण्यासाठी वेळ ही कमी लागतो. या कंपनीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर एक्साइड ही बॅटरी कंपनी येते ही बॅटरी कंपनी सर्वात जुनी असल्याने या कंपनीचे सर्विस हे बाकी कंपनींपेक्षा चांगले आहे अजूनही भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात बॅटरीमध्ये एक्साइड ही कंपनी अग्रेसर आहे. एकूण बॅटरी कंपन्यांमध्ये 70 टक्के वाटा हा एक्साइड बॅटरी कंपनीचा आहे. एक्साईड बॅटरी कंपनीची ओळख ही जुनी असल्याने शेतकरी वर्ग हा एक साईड बॅटरीला प्राधान्य देतात
बॅटरी खरेदी करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करू शकता (Tractor Battery In Marathi 24 ) :-
- Tata Green Battery / टाटा ग्रीन बॅटरी
- Excide Battery / एक्साईड बॅटरी
- Amaron Battery /आमरान बॅटरी
- SF Sonic / एस एफ सोनिक