Site icon Get In Marathi

3 kw Solar panel Price : 3 kw सोलर पॅनल ची कींमत किती ? आणि फायदे !

3 kw Solar panel Price : 3 kw सोलर पॅनल ची कींमत किती ? आणि फायदे !

3 kw Solar panel Price

3 kw Solar panel Price देशाची सर्व प्रगती, उद्योगधंदे आणि  शेती यावर अवलंबून असते. आणि या सर्वांसाठी वीज ही अत्यावश्यक आहे वीज ही जर खंडित झाली तर पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही कोसळेल. देशात होणारा सर्व वीज पुरवठा यापैकी 80 टक्के वीजपुरवठा हा संपणाऱ्या ऊर्जा श्रोता पासून तयार होते.3 kw Solar panel Price जसे की वीज निर्मितीसाठी मुख्यतः दगडी कोळसा, खनिज तेल, न्यूक्लिअर पावर या स्रोतांचा वापर करून वीज निर्मिती तयार केली जाते आणि हे सर्व इंधने एके दिवशी संपणार आहे त्यासाठी शासनाने यावर पर्याय म्हणून न संपणारा ऊर्जा स्रोतांच्या वीज निर्मिती प्रकल्पावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

कधीही न संपणारे ऊर्जा स्रोत म्हणजे जसे की पवनचक्की, हायड्रोलिक पावर प्लांट, सौर ऊर्जा हे कधीही न संपणारे ऊर्जा स्रोत आहे.जे क्षय पावणारे ऊर्जा स्रोत आहे त्यांच्यामुळे प्रदूषण देखील जास्त होते आणि ते एक दिवस संपणार आहे त्यामुळे सरकारचे उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोत यांच्यापासून निर्मिती झाली पाहिजे.3 kw Solar panel Price त्यातील सर्वात सोपे विद्युत ऊर्जा निर्मिती पर्याय म्हणजे सौर ऊर्जा होय.

गेले काही वर्षात सौरऊर्जेच्या वापरात देशांमध्ये खूप जास्त बदल झाला आहे. सध्या सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी लागणारे सौर पॅनल यांची मागणी ही खूप वाढली आहे. मागील काही वर्षा मध्ये सौर ऊर्जा ची मागणी ही घरे, व्यवसायिक जागा आणि कार्यालयांसाठी वाढली आहे.वाढत्या मागणी नुसार  2017 पर्यंत सौर ऊर्जेच्या मागणीमध्ये 34% ने वाढ होणे अपेक्षित आहे. आणि आता जनतेलाही समजले आहे की सौर ऊर्जा हा एक चांगला पर्याय आहे तसेच शासनाकडून देखील सौरऊर्जा पॅनल साठी चांगलीच आर्थिक मदत होत आहे.

घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून विजेची कार्यक्षमता वाढू शकते त्यामुळे आपण ऊर्जा आणि वीज या दोघांचाही वापर करून समतोल राखू शकतो. 

सौर ऊर्जा कशी तयार होते

सौर सेल हे फॉस्फरस सिलिकॉन आणि बोरॉन यांचे मिश्रण असते. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशात फोटॉन हा एक ऊर्जा स्रोत आहे. जेव्हा फोटॉन हे सोलर पॅनलवर आदळतात तेव्हा सिलिकॉनचे इलेक्ट्रॉन बाहेर येतात आणि बाहेर आलेले इलेक्ट्रॉन हे विद्युत प्रवाह तयार करतात.3 kw Solar panel Price मग तोच विद्युत प्रवाह आपण वापरून त्यापासून आपण विजेवर चालणारी यंत्रणा वापरतो.

सोलर पॅनल मधून होणारी वीज निर्मिती ही सूर्याकडून येणाऱ्या फोटॉन वर अवलंबून असते जेवढ्या प्रमाणात फोटॉन हे सौर पॅनलवर आदळतील तेवढ्या जास्त प्रमाणात वीज निर्मिती ही होत असते आणि जेवढे कमी फोटॉन हे सौर पॅनलवर येतील तेवढी कमी वीज निर्मिती होते.

3 kw Solar panel Price

सोलर पॅनल चे फायदे :

सौर ऊर्जा ही प्रदूषण विरहित आणि स्वच्छ वीज निर्मिती आहे त्यातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा आवाज देखील होत नाहीत म्हणजेच दोन्ही प्रदूषण देखील यामुळे होत नाही.

सौर ऊर्जा ही निसर्गात मुक्त मध्ये उपलब्ध आहे.3 kw Solar panel Price त्यामुळे या ऊर्जा चा निसर्गावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही किंवा ते ऊर्जा स्रोत संपण्याची भीती देखील नाही. यामुळे पर्यावरण देखील चांगले राहते. सोलर पॅनल साठी लागणारी देखभाल ही देखील खूप कमी आहे. सोलर पॅनल ला फक्त वर्षातून दोन वेळेस साफ केले तरी ठीक असते आणि सोलर पॅनल मध्ये कुठलेही फिरणारे किंवा मेकॅनिकल पार्ट नसल्याने कुठल्याही प्रकारचे घर्षण होत नाही त्यामुळे मेंटेनन्स हा खूप कमी लागतो. 

सौर पॅनल चा वापर केल्यामुळे आपल्याला येणारे वीज बिल हे देखील खूप कमी प्रमाणात किंवा झिरो येऊ शकते 

हा ऊर्जा स्रोत निसर्गामध्ये फ्री उपलब्ध असल्याने कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. 

देशातील काही लोक वस्ती ही खूप दुर्गम भागात राहत असल्याने तेथे विद्युत पुरवठा करणे हे प्रशासनासाठी खूप अवघड असते.3 kw Solar panel Price त्यावर पर्याय म्हणून सौर ऊर्जा हे एक खूप चांगले पर्याय आहे यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. फक्त पुरेसा असा सूर्यप्रकाश भेटला तरी ही सौर ऊर्जा सिस्टीम येथे कार्य करू शकते यामुळे दुर्गम भागातील लोक वस्तीला सौर ऊर्जेचा खूप चांगला फायदा आहे.

3 kw Solar panel Price

सोलर पॅनल बसवण्या अगोदर हे जाणून घ्या !

हे देखील वाचा : Tractor Konta Kharedi Krava | शेतकऱ्याने कोणता Tractor खरेदी करावा,किती HP चा घ्यावा ?

सोलर पॅनल चे प्रकार 

 सौर पॅनलचे मुख्य चार प्रकार आहे. सौर पॅनल घरांमध्ये, कारखाने, हॉस्पिटल, कार्यालय, शाळा, इमारती येथे वापरले जाते. चला तर बघूया सौर पॅनल चे प्रकार 3 kw Solar panel Price

  1. मोनोक्रिस्टलाईन सौर पॅनल 
  2. पॉलीक्रिस्टलाईन सौर पॅनल 
  3. रियर कॉन्टॅक्ट सेल्स सोलर पॅनल 
  4. थिन फिल्म सोलर पॅनल

सोलर पॅनल ची किंमत (3 kw Solar panel Price )

 सोलर पॅनल ची किंमत ही सोलर पॅनल च्या वीज निर्मिती कॅपॅसिटी वर अवलंबून असते आणि सोलर पॅनल ची किंमत त्या पॅनलच्या कंपनीनुसार आणि शहरानुसार वेगवेगळी असू शकते.3 kw Solar panel Price तरी खाली दिलेली किंमत सोलर पॅनलच्या कॅपॅसिटीनुसार आणि  सरासरी किंमत दिलेली आहे.

क्र.सोलर पॅनल वीज निर्मिती किलोवॅटसरासरी किंमत
1 KW Solar panel Price75,000 ते 85,000
2 KW Solar panel Price1,50,000 ते 1,70,000
3 KW Solar panel Price1,90,000 ते 2,15,000
4 KW Solar panel Price2,50,000 ते 2,85,000
5 KW Solar panel Price3,15,000 ते 3,50,000
10 KW Solar panel Price5,30,000 ते 6,00,000
Solar Panel Price

हे देखील वाचा : Tata Curvv Launch : कोटीची कार केवळ लाखात,टाटा ची नवीन SUV मार्केटमध्ये येत आहे

घरासाठी सोलर पॅनल ची साईज (Solar Panel Size)

सर्व प्रकारचे सोलर पॅनल हे आपल्या आकारानुसार वीज निर्मिती करत असतात.3 kw Solar panel Price प्रत्येक पॅनल अनेक वैयक्तिक सौर पेशींनी बनलेले आहे.72 सेल (2m×1m) आणि 60 सेल (1.6m×1m) आकाराचे सोलर पॅनल सर्वात जास्त वापरले जात आहे.

हे देखील वाचा : TATA PUNCH EV 3.3 : इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात जास्त affordable कार,मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ,कींमत एकूण होणार तुम्ही थक्क

FAQ’S

             होय, सौर उर्जेवर घरातील फॅन पूर्णपणे चालवू शकता. 3 kw Solar panel Price

            होय महाराष्ट्र सरकार तर अनेक योजना सोलर पॅनल साठी कार्यरत आहे.

            एक किलो वॅट सोलर पॅनल ची किंमत साधारणता 75 हजार ते 85000 आहे.

            होय घरातील AC देखील सोलर पॅनल वर वापरू शकतात. 

            घरातील लाईट बिल शून्य येण्यासाठी कमीत कमी 17 ते 18 सोलर पॅनलची आवश्यकता आहे. 

            जेव्हा घरातील उपकरणे हे सोलर पॅनलवर कनेक्ट असतील आणि त्याचबरोबर ग्रीड वरील विजेला

             कनेक्ट असेल त्या कनेक्शन ला ऑन ग्रीड सोलर सिस्टिम असे म्हणतात.  

            घरातील वीज पुरवठ्यासाठी भारतात पॉलीक्रिस्ट लाईन हे सोलर पॅनल सर्वोत्तम मानले जाते.

  सोलर पॅनल हे आपण जमिनीवर किंवा घराच्या छतावर देखील बसू शकतो. सोलर पॅनल ला लागणारी जागा सोलर पॅनलच्या विद्युत निर्मितीवर अवलंबून असते. 

 दोन किलो वॅट सोलर पॅनल ची किंमत ही जवळपास दीड लाख ते एक लाख 70 हजार पर्यंत आहे.

            सोलर पॅनल हे पावसाळ्यात देखील वीज निर्मिती करू शकतात परंतु त्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश

            पाहिजे सूर्यप्रकाश जर कमी असेल तर वीज निर्मिती होते परंतु कमी प्रमाणात वीज निर्मिती होते. 

            साधारणता एक किलो वॅट सोलर सिस्टिम साठी 330 वॅटचे तीन ते चार सोलर पॅनल गरजेचे आहे. 

एक सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास 15 चौरस फुटेज जागा लागते. जर तुमच्याकडे 150 चौरस फुल जागा उपलब्ध असेल तर तुम्ही 10 सोलर पॅनल बसवू शकतात.3 kw Solar panel Price

सूर्यप्रकाश हा कमी असला तरीही वीज निर्मिती ही होते परंतु वीज निर्मितीचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपले घरातील उपकरणे हे कमी संख्याने चालतील.

एक किलो वॅट सोलर पॅनलवर दोन बीएचके किंवा तीन बीएचके घरातील उपकरणे व्यवस्थित चालू शकतात त्यामध्ये एक फ्रिज, तीन फॅन, एक टीव्ही, एक कम्प्युटर, चार ते पाच लाईट एवढे उपकरणे चालू शकतात. 

तीन किलो वॅट सोलर पॅनल साठी 300 चौरस फूट जागा ही आवश्यक आहे. 

Spread the love
Exit mobile version