Kanda Rate Today : आजचे ताजा कांदा दर, कांदा झाला 5 हजार पार

Kanda Rate Today : आजचे ताजा कांदा दर, कांदा झाला 5 हजार पार

Kanda Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3 सप्टेंबर मंगळवार रोजी चे कांदा दर आज आपण बघूया, खूप दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार बघायला मिळत होते. मागील हप्त्यामध्ये कांद्याच्या दराने 4000 /- रुपये प्रति क्विंटल असा दर प्राप्त केला होता. परंतु त्यानंतर परत कांद्याचे दर कमी झालेले होते, अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे दर वाढणार की नाही अशी भीती वाटत होती. परंतु आता परत कांद्याचे दराने उसळी मारत 5000 /- हजार रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. 

Kanda Rate Today
Kanda Rate Today

महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे 5000 /- रुपये प्रतिक्विंटल च्या पार गेलेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकरी वर्गाने उन्हाळी कांदा साठवून ठेवलेला होता. परंतु मागील काही दिवसात कांद्याचे दर हे स्थिर होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणला होता. सध्या कांद्याच्या दरात परत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाजार समितीजात/प्रतआवककमी दरजास्त दरसर्वसाधारण दर
मंगळवार 
03-09-2024
कोल्हापूर1606150050003400
छत्रपती संभाजीनगर397200040003000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6207360045004050
दौंड-केडगाव1215250050004000
सातारा160300044003700
राहता1390100055004250
जुन्नर -आळेफाटाचिंचवड6814280048104100
कराडहालवा150380042004200
फलटणहायब्रीड811220051003850
सोलापूरलाल5952100050003800
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल286300055004250
धुळेलाल3050036503200
साक्रीलाल3850290045004250
भुसावळलाल1350035003500
पुणेलोकल7421320046003900
पुणे -पिंपरीलोकल11390041004000
पुणे-मोशीलोकल333200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकल230360044003800
जामखेडलोकल6170038002750
औसालोकल1400040004000
येवला -आंदरसूलउन्हाळी500210047284500
नाशिकउन्हाळी1948300051004250
लासलगावउन्हाळी2292215047004400
लासलगाव – विंचूरउन्हाळी1450290047014450
सिन्नरउन्हाळी550250045054400
सिन्नर – नायगावउन्हाळी587150045314400
कळवणउन्हाळी####200048004150
चांदवडउन्हाळी2200250245024280
मनमाडउन्हाळी500200042014000
सटाणाउन्हाळी8050190046854250
पिंपळगाव बसवंतउन्हाळी9900200048514300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी3420261145014350
देवळाउन्हाळी5000150044254225
Kanda Rate Today

Kanda Rate Today : आज रोजी 3 सप्टेंबर मंगळवार चे सर्व जिल्ह्यातील बाजार समिती मधील कांदा दर खाली सविस्तर पणे देण्यात आले आहे. हे दर प्रती क्विंटल दिले आहे.कांद्याच्या दरात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणत शेतकरी कांदा विक्री साठी बाजार पेठेत घेऊन येत आहे. (Kanda Rate Today)

कोल्हापूर

  • आवक: 1606 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1500
  • जास्तीत जास्त दर: ₹5000
  • सर्वसाधारण दर: ₹3400

छत्रपती संभाजीनगर

  • आवक: 397 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2000
  • जास्तीत जास्त दर: ₹4000
  • सर्वसाधारण दर: ₹3000

मुंबई – कांदा बटाटा मार्केट

  • आवक: 6207 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3600
  • जास्तीत जास्त दर: ₹4500
  • सर्वसाधारण दर: ₹4050

दौंड-केडगाव

  • आवक: 1215 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2500
  • जास्तीत जास्त दर: ₹5000
  • सर्वसाधारण दर: ₹4000

सातारा

  • आवक: 160 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3000
  • जास्तीत जास्त दर: ₹4400
  • सर्वसाधारण दर: ₹3700 (Kanda Rate Today)

राहता

  • आवक: 1390 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1000
  • जास्तीत जास्त दर: ₹5500
  • सर्वसाधारण दर: ₹4250

जुन्नर – आळेफाटा

  • जात: चिंचवड
  • आवक: 6814 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2800
  • जास्तीत जास्त दर: ₹4810
  • सर्वसाधारण दर: ₹4100

कराड

  • जात: हालवा
  • आवक: 150 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3800
  • जास्तीत जास्त दर: ₹4200
  • सर्वसाधारण दर: ₹4200

फलटण

  • जात: हायब्रीड
  • आवक: 811 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2200
  • जास्तीत जास्त दर: ₹5100
  • सर्वसाधारण दर: ₹3850

सोलापूर

  • जात: लाल
  • आवक: 5952 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1000
  • जास्तीत जास्त दर: ₹5000
  • सर्वसाधारण दर: ₹3800

अमरावती – फळ आणि भाजीपाला

  • जात: लाल
  • आवक: 286 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3000
  • जास्तीत जास्त दर: ₹5500
  • सर्वसाधारण दर: ₹4250

धुळे

  • जात: लाल
  • आवक: 30 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹500
  • जास्तीत जास्त दर: ₹3650
  • सर्वसाधारण दर: ₹3200

साक्री

  • जात: लाल
  • आवक: 3850 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2900
  • जास्तीत जास्त दर: ₹4500
  • सर्वसाधारण दर: ₹4250

भुसावळ

  • जात: लाल
  • आवक: 1 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3500
  • जास्तीत जास्त दर: ₹3500
  • सर्वसाधारण दर: ₹3500 (Kanda Rate Today)

पुणे

  • जात: लोकल
  • आवक: 7421 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3200
  • जास्तीत जास्त दर: ₹4600
  • सर्वसाधारण दर: ₹3900

पुणे – पिंपरी

  • जात: लोकल
  • आवक: 11 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3900
  • जास्तीत जास्त दर: ₹4100
  • सर्वसाधारण दर: ₹4000

पुणे – मोशी

  • जात: लोकल
  • आवक: 333 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2000
  • जास्तीत जास्त दर: ₹3500
  • सर्वसाधारण दर: ₹2750

चाळीसगाव – नागदरोड

  • जात: लोकल
  • आवक: 230 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3600
  • जास्तीत जास्त दर: ₹4400
  • सर्वसाधारण दर: ₹3800

जामखेड

  • जात: लोकल
  • आवक: 6 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1700
  • जास्तीत जास्त दर: ₹3800
  • सर्वसाधारण दर: ₹2750

औसा

  • जात: लोकल
  • आवक: 1 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹4000
  • जास्तीत जास्त दर: ₹4000
  • सर्वसाधारण दर: ₹4000

येवला – आंदरसूल

  • जात: उन्हाळी
  • आवक: 500 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2100
  • जास्तीत जास्त दर: ₹4728
  • सर्वसाधारण दर: ₹4500

नाशिक

  • जात: उन्हाळी
  • आवक: 1948 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹3000
  • जास्तीत जास्त दर: ₹5100
  • सर्वसाधारण दर: ₹4250

लासलगाव

  • जात: उन्हाळी
  • आवक: 2292 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2150
  • जास्तीत जास्त दर: ₹4700
  • सर्वसाधारण दर: ₹4400

लासलगाव – विंचूर

  • जात: उन्हाळी
  • आवक: 1450 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2900
  • जास्तीत जास्त दर: ₹4701
  • सर्वसाधारण दर: ₹4450 (Kanda Rate Today)

सिन्नर

  • जात: उन्हाळी
  • आवक: 550 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2500
  • जास्तीत जास्त दर: ₹4505
  • सर्वसाधारण दर: ₹4400

सिन्नर – नायगाव

  • जात: उन्हाळी
  • आवक: 587 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1500
  • जास्तीत जास्त दर: ₹4531
  • सर्वसाधारण दर: ₹4400

कळवण

  • जात: उन्हाळी
  • आवक: 15300 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2000
  • जास्तीत जास्त दर: ₹4800
  • सर्वसाधारण दर: ₹4150

चांदवड

  • जात: उन्हाळी
  • आवक: 2200 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2502
  • जास्तीत जास्त दर: ₹4502
  • सर्वसाधारण दर: ₹4280

मनमाड

  • जात: उन्हाळी
  • आवक: 500 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2000
  • जास्तीत जास्त दर: ₹4201
  • सर्वसाधारण दर: ₹4000

सटाणा

  • जात: उन्हाळी
  • आवक: 8050 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1900
  • जास्तीत जास्त दर: ₹4685
  • सर्वसाधारण दर: ₹4250

पिंपळगाव बसवंत

  • जात: उन्हाळी
  • आवक: 9900 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2000
  • जास्तीत जास्त दर: ₹4851
  • सर्वसाधारण दर: ₹4300

पिंपळगाव – सायखेडा

  • जात: उन्हाळी
  • आवक: 3420 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹2611
  • जास्तीत जास्त दर: ₹4501
  • सर्वसाधारण दर: ₹4350 (Kanda Rate Today)

देवळा

  • जात: उन्हाळी
  • आवक: 5000 क्विंटल
  • कमीत कमी दर: ₹1500
  • जास्तीत जास्त दर: ₹4425
  • सर्वसाधारण दर: ₹4225

हे देखील वाचा : Nandgaon Market : आता नांदगाव तालुक्यात या नवीन ठिकाणी होणार शेतीमालाचा लिलाव

Spread the love