Site icon Get In Marathi

Kanda Rate Today : आजचे ताजा कांदा दर, कांदा झाला 5 हजार पार

Kanda Rate Today : आजचे ताजा कांदा दर, कांदा झाला 5 हजार पार

Kanda Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3 सप्टेंबर मंगळवार रोजी चे कांदा दर आज आपण बघूया, खूप दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार बघायला मिळत होते. मागील हप्त्यामध्ये कांद्याच्या दराने 4000 /- रुपये प्रति क्विंटल असा दर प्राप्त केला होता. परंतु त्यानंतर परत कांद्याचे दर कमी झालेले होते, अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे दर वाढणार की नाही अशी भीती वाटत होती. परंतु आता परत कांद्याचे दराने उसळी मारत 5000 /- हजार रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. 

Kanda Rate Today

महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे 5000 /- रुपये प्रतिक्विंटल च्या पार गेलेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकरी वर्गाने उन्हाळी कांदा साठवून ठेवलेला होता. परंतु मागील काही दिवसात कांद्याचे दर हे स्थिर होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणला होता. सध्या कांद्याच्या दरात परत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाजार समितीजात/प्रतआवककमी दरजास्त दरसर्वसाधारण दर
मंगळवार 
03-09-2024
कोल्हापूर1606150050003400
छत्रपती संभाजीनगर397200040003000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6207360045004050
दौंड-केडगाव1215250050004000
सातारा160300044003700
राहता1390100055004250
जुन्नर -आळेफाटाचिंचवड6814280048104100
कराडहालवा150380042004200
फलटणहायब्रीड811220051003850
सोलापूरलाल5952100050003800
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल286300055004250
धुळेलाल3050036503200
साक्रीलाल3850290045004250
भुसावळलाल1350035003500
पुणेलोकल7421320046003900
पुणे -पिंपरीलोकल11390041004000
पुणे-मोशीलोकल333200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकल230360044003800
जामखेडलोकल6170038002750
औसालोकल1400040004000
येवला -आंदरसूलउन्हाळी500210047284500
नाशिकउन्हाळी1948300051004250
लासलगावउन्हाळी2292215047004400
लासलगाव – विंचूरउन्हाळी1450290047014450
सिन्नरउन्हाळी550250045054400
सिन्नर – नायगावउन्हाळी587150045314400
कळवणउन्हाळी####200048004150
चांदवडउन्हाळी2200250245024280
मनमाडउन्हाळी500200042014000
सटाणाउन्हाळी8050190046854250
पिंपळगाव बसवंतउन्हाळी9900200048514300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी3420261145014350
देवळाउन्हाळी5000150044254225
Kanda Rate Today

Kanda Rate Today : आज रोजी 3 सप्टेंबर मंगळवार चे सर्व जिल्ह्यातील बाजार समिती मधील कांदा दर खाली सविस्तर पणे देण्यात आले आहे. हे दर प्रती क्विंटल दिले आहे.कांद्याच्या दरात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणत शेतकरी कांदा विक्री साठी बाजार पेठेत घेऊन येत आहे. (Kanda Rate Today)

कोल्हापूर

छत्रपती संभाजीनगर

मुंबई – कांदा बटाटा मार्केट

दौंड-केडगाव

सातारा

राहता

जुन्नर – आळेफाटा

कराड

फलटण

सोलापूर

अमरावती – फळ आणि भाजीपाला

धुळे

साक्री

भुसावळ

पुणे

पुणे – पिंपरी

पुणे – मोशी

चाळीसगाव – नागदरोड

जामखेड

औसा

येवला – आंदरसूल

नाशिक

लासलगाव

लासलगाव – विंचूर

सिन्नर

सिन्नर – नायगाव

कळवण

चांदवड

मनमाड

सटाणा

पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव – सायखेडा

देवळा

हे देखील वाचा : Nandgaon Market : आता नांदगाव तालुक्यात या नवीन ठिकाणी होणार शेतीमालाचा लिलाव

Spread the love
Exit mobile version