Site icon Get In Marathi

Kanda Soyabin Bajar Bhav : आजचे कांदा आणि सोयाबीन बाजार भाव

Kanda Soyabin Bajar Bhav : आजचे कांदा आणि सोयाबीन बाजार भाव

Kanda Soyabin Bajar Bhav : आज दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी कांद्याच्या दरात स्थिरता बघायला मिळालेली आहे. सध्या नाफेड कांद्याच्या अफवे मुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला कांद्याच्या दरामध्ये बघायला मिळाला आहे. तसेच सोयाबीनच्या दरात सध्या थोड्या प्रमाणात तेजी दिसत आहे. काही बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे 5000/- रुपये प्रतिक्विंटल च्या जवळ पोहोचलेले दिसत आहे. खाली सर्व जिल्ह्यातील कांदा आणि सोयाबीन चे प्रतिक्विंटल दर देण्यात आलेले आहे.

Kanda Soyabin Bajar Bhav
बाजार समितीप्रतआवककमी दरजास्त दरसर्वसाधारण दर
गुरुवार
05-09-2024
कोल्हापूर4519150047003200
अकोला395300047004000
छत्रपती संभाजीनगर5679180044003100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8728350043003900
खेड-चाकण400300045004000
सातारा174300045003700
सोलापूरलाल1868070045003400
धुळेलाल46230039503550
जळगावलाल316170041022500
धाराशिवलाल19400048004400
नागपूरलाल1000350045004250
साक्रीलाल4090220040803600
भुसावळलाल5300035003500
सांगली -फळे भाजीपालालोकल2315200045003250
पुणेलोकल10242300044003700
पुणे -पिंपरीलोकल26320045003850
पुणे-मोशीलोकल975250040003250
चाळीसगाव-नागदरोडलोकल900350039773700
वाईलोकल15300045004000
मंगळवेढालोकल2200044004400
शेवगावनं. १949360045003850
शेवगावनं. २770260035003350
शेवगावनं. ३294100025002250
नागपूरपांढरा860360046004350
येवलाउन्हाळी4000180041993750
लासलगाव – विंचूरउन्हाळी1850200041513950
सिन्नरउन्हाळी860200040743850
सिन्नर – नायगावउन्हाळी482150043503950
कळवणउन्हाळी23300150048004050
चांदवडउन्हाळी6200220141753820
पिंपळगाव बसवंतउन्हाळी16200250046254000
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी1840250040113850
देवळाउन्हाळी6140120040903825
Kanda Soyabin Bajar Bhav

Kanda Soyabin Bajar Bhav : खाली सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे दर हे प्रती क्विंटल देण्यात आले आहे.

बाजार समितीप्रतआवककमी दरजास्त दरसर्वसाधारण दर
गुरुवार 
05-09-2024
कारंजा1500420046804540
तुळजापूर45450045004500
राहता34448145174500
धुळेहायब्रीड5429543504295
सोलापूरलोकल13440044004400
अमरावतीलोकल2391450045704535
हिंगोलीलोकल605425046004425
चोपडापांढरा4385238523852
लातूर -मुरुडपिवळा91440046004500
अकोलापिवळा1177400046854440
यवतमाळपिवळा140410044754287
चिखलीपिवळा411425045004375
हिंगणघाटपिवळा1177280045553800
बीडपिवळा141445046004541
वाशीमपिवळा1800447046504500
वाशीम – अनसींगपिवळा300435046504550
उमरेडपिवळा175350044004150
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा91440045254462
मुर्तीजापूरपिवळा180394545704260
दिग्रसपिवळा30430044404350
अहमहपूरपिवळा1252380046454486
चाकूरपिवळा6424044004330
मुरुमपिवळा48443144504440
उमरगापिवळा3450045014500
आखाडाबाळापूरपिवळा50420044004300
नेर परसोपंतपिवळा224150045754064
काटोलपिवळा77430144164400
सिंदी(सेलू)पिवळा7360040003800
Kanda Soyabin Bajar Bhav

Kanda Soyabin Bajar Bhav : सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे दर प्रती क्विंटल खाली देण्यात आले आहे.

कारंजा

तुळजापूर

राहता

धुळे (हायब्रीड)

सोलापूर (लोकल)

अमरावती (लोकल)

हिंगोली (लोकल)

चोपडा (पांढरा)

लातूर – मुरुड (पिवळा)

अकोला (पिवळा)

यवतमाळ (पिवळा)

चिखली (पिवळा)

हिंगणघाट (पिवळा)

बीड (पिवळा)

वाशीम (पिवळा)

वाशीम – अनसींग (पिवळा)

उमरेड (पिवळा)

हिंगोली – खानेगाव नाका (पिवळा)

मुर्तीजापूर (पिवळा)

दिग्रस (पिवळा)

अहमहपूर (पिवळा)

चाकूर (पिवळा)

मुरुम (पिवळा)

उमरगा (पिवळा)

आखाडाबाळापूर (पिवळा)

नेर परसोपंत (पिवळा)

काटोल (पिवळा)

सिंदी (सेलू) (पिवळा)

हे देखील वाचा : Nafed Kanda Market : नाफेडचा कांदा आणि भाव पडण्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका

Spread the love
Exit mobile version