Site icon Get In Marathi

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजने मध्ये महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजने मध्ये महिलांना मिळणार 1500/- रुपये प्रति महिना, जाणून घ्या अर्ज कसा भरायचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील सर्वेनुसार राज्यात पुरुषांची रोजगारी ही 59 % आहे तर स्त्रियांची रोजगारी ही 29 % आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन योजना राबविले आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक नवीन योजना राबवित असते त्यापैकी ही एक योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे हे सरकारचे उद्देश असणार आहे. महिलांना आरोग्य व पोषण आणि त्याना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

माझी लाडकी बहीण योजना काय आहे ? 

माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार द्वारे महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना प्रति महा 1500/- रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे उत्पन्न हे 250000 /- रु कमी असणे आवश्यक आहेत. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) महाराष्ट्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पानुसार माझी लाडकी बहीण योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील महिलांना प्रति महिना 1500 /- रुपये देण्यात येणार आहेत. या महिला स्वावलंबी करण्यासाठी सरकारचे उद्देश असणार आहे. 

या योजने संदर्भात संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महाराष्ट्र सरकारने पात्रता व अटी दिले आहे. त्या पात्रता व अटी जाणून घेणे महत्त्व चे आहे. त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे हे सुद्धा लागणार आहेत. या लेखामध्ये आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया या योजनेची पात्रता काय आहे. आवश्यक असणारी कागदपत्रे, तसेच योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या लेखात बघुयात. 

या योजनेचा हेतू

माझी लाडकी बहीण या योजनेचे स्वरूप 

राज्य सरकारने दिलेल्या कालावधीमध्ये पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर दरमहा रुपये 1500 /- इतकी रक्कम जमा होईल. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) जर ती महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर काही योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या योजनेची रक्कम ही 1500 पेक्षा कमी असेल तर त्या फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणाऱ्या लाभार्थी ची वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील सर्व महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार त्या  महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

कोणत्या पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता? 

अपात्रता या महिला अपात्र राहतील 

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

तात्पुरती यादी 

अर्ज भरल्यानंतर जे अर्जदार प्राप्त असतील त्यांची पोर्टलवर तात्पुरती यादी जाहीर करण्यात येईल. त्याची प्रत अंगणवाडी ग्रामपंचायत येथे सूचना फलकावर लावण्यात येईल. 

आक्षेप असल्यास 

जाहीर झालेल्या यादीवर जर काही आक्षेप असल्यास त्यासाठी अंगणवाडी सेतू सुविधा केंद्र येथे लेखी हरकत नोंदविता येईल. लेखी हरकत प्राप्त झाल्यानंतर रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येईल.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) आणि ती ऑनलाईन अपलोड करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केल्याच्या तारखेपासून पाच दिवसांपर्यंत हरकत नोंदविणे आवश्यक आहे. 

अंतिम यादी 

समिती मार्फत हरकतीचे निराकरण करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची यादी ही तयार केल्यानंतर ती अंगणवाडी ग्रामपंचायत सुविधा केंद्र येथे जाहीर करण्यात येईल. पात्र यादीमध्ये लाभार्थी महिलेचा मृत्यू झाल्यास सदर महिलेचे नाव त्या यादीतून वगळण्यात येईल. 

लाभलेल्या रकमेचे वाटप 

पात्र असणाऱ्या महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 

हे देखील वाचा: MG Comet EV : फक्त 11000 रुपयांमध्ये  घरी घेऊन जा हि कार ! देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक  कार

माझी लाडकी बहीण पूर्ण योजने साठी लागणारा कार्य काल 

हे देखील वाचा: T-20 World Cup Winner List : आत्तापर्यंतच्या सर्व T-20 विश्वचषक विजेत्यांची यादी

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारला किती खर्च येणार 

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महिलांना दर महिन्याला 1500 /- रुपये ची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. त्यासाठी काही नियम व अटी दिलेल्या आहे. ज्या की आपण वर बघितल्या आहेत. या अटींमधून ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. 

हे देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल, जाणून घ्या

या योजनेद्वारे राज्य सरकारला प्रतिवर्षी अंदाजे 46 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यासाठी महाराष्ट्र सरकार हे अर्थसंकल्पात तशी तरतूद करणार आहे. या योजनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प भाषणात सांगितले होते.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्य सरकारला किती खर्च येणार आहे?(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्य सरकारला अंदाजे 46 कोटी रु खर्च येणार आहे.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वयोमर्यादा किती आहे?

(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष आहे. 

माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे ?

माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. 

माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किती असणे आवश्यक आहे?

माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 250000/- रु च्या आत असणे आवश्यक आहे. 

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला किती रुपयाचा लाभ होणार आहे?

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला प्रतीमहा 1500/- रु चा लाभ होणार आहे. 

माझी लाडकी बहीण ही योजना कधी लागू होणार आहे?

माझी लाडकी बहीण ही योजना 1 जुलै पासून लागू होणार आहे.

Spread the love
Exit mobile version