IPL 2024 GT VS PBKS 17 पंजाबने गुजरातचा केला पराभव, होमग्राउंड वर केला पराभव

IPL 2024 GT VS PBKS 17 पंजाबने गुजरातचा केला पराभव, होमग्राउंड वर केला पराभव

IPL 2024 GT VS PBKS 17
IPL 2024 GT VS PBKS 17

IPL 2024 GT VS PBKS 17 पंजाबने गुजरातचा केला पराभव, होमग्राउंड वर केला पराभव :- IPL2024 मधील 17 वा सामना हा  GT vs PBKS या दोन संघामधी झाला. शेवटच्या ओवर पर्यंत रंगलेल्या या सामन्यात PBKS ने GT चा 3 राखून पराभव केला. गुजरात हा सामना आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडीयम वर खेळत असताना पराभव झाला. पंजाबने गुजरातला हा सामना घरच्या मैदानावर खेळत असताना अपवाद ठरत गुजरातला घरच्या सामन्यात पराभूत केले.

नाणेफेक पंजाबने जिंकली : 

IPL 2024 :  पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गुजरात संघाला फलंदाजी सोपवली.गुजरात संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने प्रथम फलंदाजी गुजरात संघाला देणे हा कठीण निर्णय कप्तान शिखर धवन ने घेतला.IIPL 2024 GT VS PBKS 17 कारण अहमदाबाद स्टेडीयम हे फलंदाजी साठी अनुकूल असे मैदान आहे आणि गुजरात संघाना या संधीचा फायदा घेत प्रथम फलंदाजी करताना जोरदार सुरवात केली. पंजाबचा कप्तान शिखर धवन चा हा निर्णय चुकीचा ठरला असेच वाटत होते.

गुजरात संघाची सावधपणे सुरवात :-

 IPL HIGHLIGHTS : गुजरात संघासाठी सलामीला गुजरात संघाचा चा कप्तान शुभमन गिल आणि संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान सहा या जोडीने सुरवात केली. दोघांनी संघा साठी सुरवात हि सावधपणे केली. वृद्धिमान सहा हा संथपणे खेळत होता तर दुसरीकडे शुभमन गिल हा आक्रमक पणे खेळत होता.वृद्धिमान सहा हा पण आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नांत फसला आणि रबाडा च्या गोलंदाजीवर एक चुकीचा फटका मारत बाद झाला.

IPL 2024 GT VS PBKS 17 त्याचा झेल पंजाब संघाचा कप्तान शिखर धवन ने घेतला.गुजरात संघाचा स्कोर 29  असताना तो बाद झाला. त्याने 13 चेंडू मध्ये 11 धावा केल्या आणि 2 चौकार मारले.who win ipl toss  दुसर्या क्रमांकावर आलेल्या विलियम्सन ने गिल ला चांगली साथ देत संघाचा स्कोर वाढवला.

शुभमन गिल हा आक्रमक पणे खेळी करत च होता. त्याला विलियम्सन पण जास्त वेळ साथ नाही देऊ शकला आणि तो हि बाद झाला. त्याने  22 चेंडूत 26 धावा करत 4 चौकार लगावले. तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर हा 69 होता आणि ओव्हर्स 8.3 झाल्या होत्या. त्याला हरप्रीत ब्रार ने बेयरस्टो च्या हाती झेल देत बाद केले. IPL 2024 GT VS PBKS 17 त्तिसर्या क्रमांकावर साई सुदर्शन हा आला. एका बाजूने गुजरातचा कप्तान शुभमन गिल हा आपली कप्तानी खेळी करत संघाला मोठे योगदान देत होता परंतु त्याला कोणताच फलंदाज हा चांगली साथ देत नव्हता.साई सुदर्शन ने 19 चेंडूत 33 धावा केल्या आणि त्यात 6 चौकारांचा समावेश होता.

त्याला हर्शल पटेल ने जितेश शर्माच्या हाती झेल देत बाद केले.13.5 षटकार आणि 122 संघाचा स्कोर असताना साई सुदर्शन हा बाद झाला.त्या अंतर आलेला विजय शंकर हा देखील संघाला जास्त योगदान न देता स्वस्तात बाद झाला.त्याने केवळ 10 चेंडूत 8 धावा केल्या आणि तो राबडा च्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रार च्या हाती झेल देत बाद झाला.IPL 2024 GT VS PBKS 17 सहाव्या क्रमांकावर आलेल्या राहुल तेव्तिया ने जोरदार फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने फक्त 8 चेंडूत 23 धावा केल्या आणि 3 चौकार , 1 षटकार लगावले. 20 षटकामध्ये  गुजरातने 199 धावा केल्या आणि त्या मोबदल्यात 4 गडी गमावले.

शुभमन गिल ची कप्तानी खेळी :-  

today ipl match result  गुजरात संघाचा एकही फलंदाज दीर्घकाळ मैदानावर टिकला नाही आणि एका बाजूने संघाचा कप्तान शुभमन गिल हा आपली कप्तानी खेळी करत होता. सर्व फलंदाज हे एका पाठोपाठ बाद होत असताना. शुभमन गिल हा अप्रतिम खेळी करत चौकार आणि षटकार लगावत होता. त्याने पंजाबच्या सर्व गोलंदाजाना फटके लगावले. त्याचे शतक थोड्या धावांनी हुकले. त्याने 48 चेंडूत 4 षटकार , 6 चौकार लगावत 89 धावा केल्या.

पंजाब संघाला 200 धावांचे आव्हान :-

शुभमन गिल च्या  जोरदार खेळीमुळे गुजरात संघाने 20 षटकार मध्ये 199 धावा बनवल्या आणि पंजाब संघाला जिंकण्यासाठी 20 ओव्हर्स मध्ये 200 धावांचे मोठे आव्हान दिले.

पंजाब संघाची खराब सुरवात :-

जॉनी बेअरस्टो ने पहिल्याच ओव्हर्स मध्ये २ चौकार लगावत आक्रमक सुरवात करत असताना. दुसर्या ओव्हर्सच्या पहिल्याच चेंडू मध्ये पंजाबचा कप्तान शिखर धवन हा बाद झाला.त्याने केवळ 2 चेंडूत 1 धाव केली होती.संघाचा स्कोर 13 असताना शिखर धवन हा बाद झाला. त्याला उमेश यादवने बाद केले गुजरात हा सामना लवकरच जिंकेल असे वाटू लागले.

IPL 2024 GT VS PBKS 17 त्यानंतर तिसर्या क्रमांकावर प्रभसिमरन सिंघ हा आला आणि त्याने सावधपणे खेळी केली. दुसर्या बाजूला जॉनी बेअरस्टो हा मोठमोठे फटके मारत होता. परंतु तोहि जास्त वेळ नाही टिकला आणि तो नूर अहमद च्या गोलंदाजीवर चीतबाद झाला आणि 4 थ्या क्रमांकावर आलेला स्याम करण हि जास्त वेळ नाही टिकला आणि तो 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.तो अझ्मातुल्लह च्या गोलंदाजीवर विल्लीय्म्सन च्या हाती झेल देत बाद झाला. तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर फक्त 70 – 4 होता.

गुजरात च्या आक्रमक गोलंदाजी समोर पंजाबच्या फलंदाजांचा टिकाव लागत नसल्याने गुजरात हा सामना एक हाती जिंकेल असे वाटत होते. त्यानंतर सिकंदर राझा ने 16 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले आणि तोही बाद झाला.तो मोहित शर्माच्या गोलंदाजीवर वृद्धिमान सहा च्या हाती झेल देत बाद झाला. तो बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर हा 111 धावा आणि 5 बाद असा होता. आणि गुजरात हा सामना सहज पणे जिंकेल असे वाटत होते.परंतु सामन्यात अजून उलटफेर बाकी होते.

शशांक सिंघ ची आक्रमक खेळी :- 

सहाव्या क्रमांकावर आलेल्या शशांक सिंघ ने आक्रमक खेळी करत त्याने संघ साठी सर्वोत्तम योगदान दिले. पंजाब संघाचे सर्व फलंदाज हे गुजरात संघाच्या गोलंदाजी पुढे सपशेल अपयशी ठरत असताना. शशांक सिंघ ने गुजरातच्या गोलंदाजीवर एकेरी हल्ला करत गोलंदाजांचे तोंडचे पाणी पळवले.शशांक सिंघ हा प्रत्येक गोलंदाजावर एकटा निर्भीडपणे धुलाई करत होता. सातव्या क्रमांकावर आलेल्या जितेश शर्माची हि त्याला चांगली साथ त्याला लाभली.

जितेश शर्मा हि जोरदार फटके मारत त्याने 8 चेंडूत 16 धावा केल्या त्यात 2 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.तो रशीद खान च्या गोलंदाजीवर दर्शन नलकांदेच्या  हाती झेल देत बाद झाला.संघाचा स्कोर 150 असताना तो बाद झाला. संघाला अजून हि 30 चेंडूत 50 धावांची गरज होती आणि हाती फक्तोत 4 विकेट्स होत्या.

IPL 2024 GT VS PBKS 17 जितेश शर्मा बाद झाल्या नंतर शशांक सिंघ च्या साथीला आशुतोष शर्मा हा आला आणि त्याने येत क्षणी फटकेबाजी ला सुरवात केली. त्याच्या ह्या आक्रमक खेळीमुळे पंजाबने  हा हरलेल्या सामन्यात परत आपला कब्जा मिळवला.रशीद खान हा एक खतरनाक गोलंदाज देखील या जोडीपुढे सपशेल फेल ठरत होता. शुभमन गिल चे सगळे परतण हे अयशस्वी झाले होते. एका बाजूने शशांक सिंघ तर दुसर्या बाजूने आशुतोष शर्मा हे दोघेही मोठमोठे फटके मारत गुजरात च्या गोलंदाजाना सळो कि पळो केले होते.

गुजरातच्या पत्येक गोलंदाजाची चांगलीच धुलाई करत या जोडीने संघाला विजयच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. हा सामना शेवटच्या ओवर्स पर्यंत रंगला, संघाला 1ओवर्स मध्ये 7 धावांची गरज होती.IPL 2024 GT VS PBKS 17 आता हा सामना पंजाब सहज जिंकेल असे वाटत असतानाच आशुतोष शर्मा हा बाद झाला. संघाचे धावफलक 193 धावा 7 बाद 19.1 ओवर्स असे झाले. परत सामना हा गुजरात कडे जात असतना दिसत होता. 8 व्या क्रमांकावर आलेल्या हरप्रीत ने 2 चेंडूत 1 धाव काढली आणि स्ट्राईक शशांक सिंघला मिळाली आणि त्याने 20 व्या ओवर्स च्या 4 थ्या चेंडूवर चौकार मारला आणि 5 व्या चेंडूवर 1 धाव काढत हा सामना पंजाबच्या नवावर केला.

पंजाबने मागचे सलग दोन सामने गमावल्या नंतर या चुरशीच्या सामन्यात गुजरातला पराभूत करत या विजया सोबत 2 विजय नावाव करत अंकतालिकेत 5 व्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच गुजरात टायटन्स हा सामना हरल्यामुळे त्यांची अंकतालिकेत स्थान  5 नंबर वरून घसरून 6 व्या  क्रमांकावर गेले आहे.

शशांक सिंघ सामन्याचा मानकरी :-

सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या शशांक सिंघ हा सामन्याचा मानकरी ठरला. शशांक सिंघ व्यतिरिक्त पंजाबचा एकही फलंदाज मैदानावर जास्त वेळ टिकला नाही. IPL 2024 GT VS PBKS 17 संघ कठीण परिस्थितीत असताना शशांक सिंघने धुव्वाधार खेळी करत संघाच्या योगदानात महत्वाचा वाटा घेतला. शशांक सिंघने नाबाद 29 चेंडूत 61 धावांची खेळी केली. आणि त्यात उत्तुंग 4 षटकार आणि 6 चौकार लगावले.

FAQ’S :-

1)  नाणेफेक कोत्या संघाने जिंकली होती.

:- नाणेफेक हि पंजाब किंक्ग्स संघाने जिंकली होती.

2) GT vs PBKS सामन्यात सामन्याचा मानकरी कोण ठरला.

:- या सामन्याचा मानकरी शशांक सिंघ झाला आहे.

3) GT vs PBKS या सामन्यात कोणत्या संघाचा विजय झाला आहे.

:- GT vs PBKS या सामन्यात पंजाब किंग्स या संघाचा विजय झाला आहे.

4) IPL 2024  मधील हा कितवा सामना झाला.

:- IPL 2024  मधील हा 17 वा सामना झाला.

5) GT vs PBKS या सामन्यात सर्वाधिक वयक्तिक स्कोर कोणत्या फलंदाजाने केला आहे.

:- GT vs PBKS या सामन्यात सर्वाधिक वयक्तिक स्कोर शुभमन गिल फलंदाजाने केला आहे.

6) हा सामना कोणत्या स्टेडियम खेळवण्यात आला होता.

:- हा सामना हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात आला होता.

हे देखील वाचा !