TODAY IPL MATCH : RCB VS SRH आरसीबी संघाचा अखेर विजय,सलग सहा सामन्यांच्या पराभवानंतर आरसीबी संघ विजय

TODAY IPL MATCH : RCB VS SRH आरसीबी संघाचा अखेर विजय,सलग सहा सामन्यांच्या पराभवानंतर आरसीबी संघ विजय

TODAY IPL MATCH
TODAY IPL MATCH

TODAY IPL MATCH :- IPL 2024 41 व्या सामन्यात आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने-सामने आले. हा सामना बेंगलोर येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आला होता या सामन्यात हैदराबादने प्रथम नाणेफेक जिंकून आरसीबी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले 20 ओवरच्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सात घडी गमवत 206 धावा केल्या आणि हैदराबाद संघाने 207 धावांचा पाठलाग करताना वीस ओवर्स मध्ये मध्ये आठ गडी गमावून 171 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि हैदराबाद संघाचा 35 धावांनी पराभव झाला.

       TODAY IPL MATCH आरसीबी संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले त्यातील दोन सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे तर सात सामन्यांमध्ये पराभव झाला आहे चार अंकाच्या गुणांसहित आरसीबी संग्रह गुणतालिकेत दहाव्या स्थानावरच कायम राहिलेला आहे परंतु या विजयामुळे आरसीबी संघाच्या नेट रन रेट मध्ये  भर झालेली आहे आरसीबी संघ सलग सहा सामन्यांमध्ये पराभूत झाला होता परंतु अखेरीस आरसीबी संघाला यश मिळत आयपीएल 2024 मधील या सीझनमध्ये दुसरा विजय संघाला मिळाला आहे.

या सामन्यात विराट कोहली रजत पाटीदार कॅमेरामन यांनी चांगली फलंदाजी केली त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये स्वप्निल सिंग करण सिंग यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आठ सामन्यांमधील सात सामने जिंकत राजस्थान रॉयल संघ 14 गुणांसह अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे आरसीबी संघ जरी गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर असला तरी संघाला प्ले ऑफ मध्ये जागा मिळणे शक्य आहे परंतु ते तेवढे कठीणही आहे खूप साऱ्या गोष्टी घडून आल्या आणि गुंतलिकेत खूप मोठे फेरबदल झाले तरच आरसीबी संघाला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळू शकते.

 RCB  संघाची सावध सुरुवात :-  आरसीबी संघासाठी विराट कोहली आणि डुप्लेसीस हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी आले या दोघांनी संघासाठी सावध सुरुवात केली कोहली हा बचावात्मक खेळी करत संघाचा स्कोर वाढवत होता दुपलिसिस हा देखील चांगला खेळ करत होता. संघाचा स्कोर 48 धावा असताना चौथ्या ओव्हरमध्ये दुप्लेसिस बाद झाला नटराज यांन मार्क क्रमच्या हाती झेल देत डुप्लेसेस ला बाद केले सलामीच्या जोडीमध्ये 48 धावांची भागीदारी झाली डुप्लेसीस बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या सोबतीला व्हील जॅक हा फलंदाजीसाठी आला परंतु तो जास्त वेळ मैदानात न टिकता लवकरच बाद झाला त्याला मार्कंड्याने चीत बाद केले 9 बॉल मध्ये सहा धावा केल्या संघाचे धावफलक 65 धावा आणि दोन गडी बाद असे झाले होते त्यानंतर फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर रजत पाटीदार हा भारतीय संघाचा युवा फलंदाज आला.

TODAY IPL MATCH रजत पाटीदारणे आक्रमकपणे खेळणी करण्यास सुरुवात केली रजत पाटीदारणे हैदराबाद संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला विराट कोहली आणि रजत पाटीदार मध्ये 34 चेंडू मध्ये 65 धावांची भागीदारी झाली.रजत पाटीदार ने आक्रमक खेळी करत फक्त  20 चेंडूमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रजत पाटीदार हा बाद झाला संघाचे धावफलक 130 दावा असताना रजत पाटीदार हा उन्नत कटच्या गोलंदाजीवर सामतच्या हाती झेलतेत बाद झाला पाटीदारणे वीज चेंडूमध्ये पन्नास धावा केल्या त्यामध्ये पाच उत्तुंग षटकार लावले त्याचबरोबर दोन चौकारही लगावले पाचव्या क्रमांकावर कॅमरान ग्रीन हा विराट कोहलीच्या सोबतीला आला तो देखील आक्रमकपणे खेळी करत होता परंतु संघाच्या धावफलकामध्ये दहा धावांची भर पडल्यानंतर विराट कोहली बाद झाला.

VIRAT KOHLI ने 43 चेंडूमध्ये 51 धावा केल्या त्यामध्ये चार चौकार लगावले आणि एक षटकार लगावला ग्रीन आणि कोली मध्ये तेरा चेंडू मध्ये दहा धावांची भागीदारी झाली कोहलीने एका बाजूने सावधपणे खेळी करत संघाला चांगले योगदान दिले संघाची स्थिती आता 140 धावा चार गाडी बाद आणि पंधरा षटकार असे होते त्यानंतर ग्रीनच्या सोबतीला लोन रोड हा आला परंतु  लोन रोड हा जास्त वेळ मैदानावर टिकला नाही त्याने चार चेंडू मध्ये सात धावा केल्या त्यामध्ये एक चौकार लगावला त्याला उलट घटने बाद केले त्याची झेल हैदराबादच्या कप्तान कमिंग सियाने घेतली संघाचे धावफलक 161 धावा पाचगणी बाद आणि सोळा षटकार असे झाले होते.

Dinesh Kartik ची तुफान फटकेबाजी :- आता फलंदाजीसाठी दिनेश कार्तिक हा मैदानात आला व त्याने आपल्या नेहमीप्रमाणे चांगली फलंदाजी केली त्याने आक्रमकपणे खेळणी करत असताना सहा चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार लगावले त्याच्या एका चुकीच्या शॉर्ट मुळे तो कमीच च्या गोलंदाजीवर बाद झाला त्याचा झेल सामत याने घेतला दिनेश कार्तिक आणि ग्रीन या दोघांमध्ये फक्त चौदा चेंडू मध्ये 32 धावांची तुफानी भागीदारी झाली TODAY IPL MATCH आता आपण अंदाजेसाठी स्वप्निल सिंह आला यांनी या जोडीने शेवटच्या वर्ष मध्ये चांगल्या धावा करत संघाला 200 धावांच्या पार केले.

स्वप्निल सिंग यांनी सहा चेंडू मध्ये 12 धावा केल्या त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला त्याचबरोबर कॅमरान ग्रीन याने नाबाद खेळी करत वीस चेंडू मध्ये 37 धावा केल्या आणि पाच चौकार लगावले वीस मध्ये आरसीबी संघाने सात गाडी गमावत 206 धावा केल्या.TODAY IPL MATCH हैदराबाद संघाच्या गोलंदाजांना  आरसीबी संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही हैदराबाद संघाच्या गोलंदाजी मध्ये जयदेवनी चार ओवर्स मध्ये तीन विकेट्स घेतल्या त्यामध्ये 30 धावा दिल्या मार्कंडेने तीन ओव्हर्स मध्ये 42 धावा देत एक विकेट घेतले नटराज यांनी चार ओव्हर मध्ये 39 धावा देत दोन विकेट्स घेतल्या हैदराबाद संघाचा कप्तान पॅड कमी याने चार ओवर्स मध्ये 55 धावा देत एक विकेट घेतली. 

हे देखील वाचा !

(SRH Sunrisers Hyderabad) हैदराबाद संघाची खराब सुरुवात :- 207 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेली आहे हैदराबाद संघाची सलामीची जोडी अभिषेक शर्मा आणि हेड  ही सलामीची जोडी एक घातक जोडी म्हणून ओळखली जाते परंतु या सामन्यात  हेड हा फक्त एकच धाव करत बाद झाला त्याला  विल जॅक ने बाद केले हेडणे तीन चेंडू मध्ये एक धाव केले आणि संघाची स्थिती  तीन धावा एक गडी बाद अशी झाली पहिल्याच ओवर्स मध्ये हैदराबाद संघाची एक विकेट गेले यानंतर हैदराबाद संघाचे गळती सुरूच झाली कोणताही फलंदाज  मैदानावर जास्त वेळ टिकला नाही.

तिसऱ्या क्रमांकावर एडनमार्क्रम हा फलंदाजीसाठी आला या जोडीमध्ये 34 धावांची भागीदारी झाली ही भागीदारी त्यांनी सोळा चेंडू मध्ये केले संघाचे स्कोर 37 धावा असताना अभिषेक शर्मा हा बाद झाला चौथ्या ओवर्समध्ये अभिषेक शर्मा बाद झाला त्याची विकेट यश तयाने घेतली अभिषेक ने तेरा चेंडू मध्ये 31 धावा केल्या त्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकार लगावले आता फलंदाजीसाठी नितीश रेड्डी हा मैदानावर आला नितीश रेड्डी आणि मायक्रम या दोघांमध्ये फक्त चार धावांचीच भागीदारी झाली आणि संघाचा स्कोर 41 धावा असताना मार्ग झाला स्वप्नील शिंगणे त्याला बाद केले.

Henrich Klassen लवकर बाद झाला :- आता हैदराबाद संघाचा तुफानी फलंदाज आणि संघाचा एसटी रक्षक  क्लास सेम हा फलंदाजीसाठी आला पण तोही या सामन्यात फेल ठरला क्लास सेमी तीन चेंडूमध्ये सात धावा केल्या त्यामध्ये एक षटकार लगावला त्याला स्वप्निल ने बाद केले.TODAY IPL MATCH हैदराबाद संघाची स्थिती 56 धावा चार गाडी बाद आणि पाच ओवर्स अशी झाली नितीश रेड्डी आणि क्लासेस या दोघांमध्ये पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची भागीदारी झाली होती शहाबाद अहमद हा फलंदाजीसाठी आला नितीश रेड्डी आणि शहाबाद मध्येतेरा धावांची भागीदारी झाली.

  14 चेंडू मध्ये ही भागीदारी झाली त्यानंतर नितीश रेड्डी हा देखील बाद झाला नीतीश रेड्डीने तेरा चेंडूमध्ये 13 धावा केल्या त्यामध्ये षटकार लगावला त्याला करण शर्माने चीतबाद केले आता संघाची स्थिती 69 धावा पाचगणी बाद आणि 7.2 ओवर्स अशी झाली होती 207 धावांचे आव्हान संघाला दिलेले असताना हैदराबाद संघ 100 धावा ही पार करतो की नाही ही परिस्थिती झाली होती आता फलंदाजीसाठी अब्दुल सामद हा आला अब्दुल सामत आणि शहाबाद अहमद या दोघांमध्ये अकरा चेंडूमध्ये 16 धावांची भागीदारी झाली त्यानंतर अब्दुल सामत हा देखील बाद झाला.

TODAY IPL MATCH 85 धावांचा आकडा संघाचा झालेला असताना अब्दुल्लाह बाद झाला दहाव्या ओवर्स मध्ये तो बाद झाला सहा चेंडूमध्ये त्याने दहा धावा केल्या त्यामध्ये एक षटकार लगावला.TODAY IPL MATCH आता शहाबादच्या जोडीला हैदराबाद संघाचा कप्तान पेट कमी हा आला या दोघांनी संघाला सावरत धावफलक हलते ठेवले या जोडीने चोवीस चेंडू मध्ये 39 धावांची भागीदारी केली करताना पंधरा चेंडू मध्ये 31 धावा चोपल्या त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकार लगावला त्याचीही तुफानी फलंदाजी संघाला  विजय मिळवू शकत नव्हते.

परंतु एका मोठ्या पराभवापासून वाचवू शकली तो बाद झाल्यानंतर शहाबादच्या साथीला डोनेशन कुमार हा आला त्याने देखील चांगली साथ देत 13 चेंडू मध्ये 13 धावा केल्या.TODAY IPL MATCH त्यामध्ये  तीन चौकार लगावले या जोडीमध्ये 16 चेंडूमध्ये 17 धावांची भागीदारी झाली त्यानंतर भुवनेश्वर कुमार हा बाद झाला त्याची विकेट ग्रीनने घेतली तो शिराच्या हाती झेल देत बाद झाला.

नवव्या क्रमांकावर जयदेव हा फलंदाजीसाठी आला आता संघाचा पराभव निश्चित होता परंतु भावांमध्ये भर पाडत मोठ्या पराभवापासून वाचणे हा संघाचा उद्देश होता जयदेव ने दहा चेंडूमध्ये आठ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला त्याच बरोबर शहाबाजणे 37 चेंडू मध्ये 40 धावा केल्या.TODAY IPL MATCH त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला आणि हैदराबाद संघर्ष मध्ये आठ गाडी गमावत 171 धावा करू शकला आणि 35 धावांनी हैदराबाद संघाचा पराभव झाला.

TODAY IPL MATCH आरसीबी संघाच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी  उंचवत संघाच्या विजयामध्ये प्रमुख भूमिका निभावली स्वप्नील सीगणे तीन ओव्हर्स मध्ये चाळीस धावा देत दोन विकेट्स घेतल्या करण शर्माने चार ओवर्स मध्ये 29 धावा देत दोन गडी बाद केले ग्रीन ने दोन ओवर्समध्ये 12 धावा देत दोन गाडी बाद केले यशने तीन ओव्हर्स मध्ये 18 धावा देत एक गडी बाद केला तर जॅक ने दोन ओव्हर्स मध्ये 23 धावा देत एक गडी बाद केला.

 TODAY IPL MATCH संघाचा सामनावीर ( MAN OF THE MATCH ) :- RCB संघाच्या 2007 धावांच्या आव्हानांमध्ये प्रमुख भूमिका ही रजत पाटीदार यांनी केले त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली त्यांनी एक आक्रमक खेळी केली त्याचबरोबर कोलीला चांगली साथ दिली पाटीदारणे फक्त वीज चेंडूमध्येच आपली अर्धशतक पूर्ण केले त्यामध्ये पाच षटकार आणि दोन चौकार लगावले आक्रमकपणे खेळी करत अर्धा शतक पूर्ण करणारा रजत पाटीदार हा संघाचा सामनावीर ठरला.