DC VS GT : IPL 2024 मधील गुजरातचा सर्वात मोठा पराभव,दिल्लीकडून गुजरातचा लाजिरवाणा पराभव

DC VS GT : IPL 2024 मधील गुजरातचा सर्वात मोठा पराभव,दिल्लीकडून गुजरातचा लाजिरवाणा पराभव

DC VS GT
DC VS GT 2024

DC VS GT :- IPL 2024 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली संघाकडून गुजरातचा एक हाती पराभव झाला. 17 व्या हंगामातील सर्वात कमी स्कोर गुजरात संघाकडून झाला. दिल्लीच्या धारदार गोलंदाजी पुढे गुजरातच्या फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही आणि एका मागोमाग एक दिल्लीचे फलंदाज बाद होत संघाने 89 धावांमध्येच गुडघे टेकविले. 90 धावांचे आव्हान दिल्ली संघाने  चार गडी गमावत नऊ ऑगस्ट मध्ये पूर्ण केले  दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत हा सामन्याचा मानकरी ठरला.

IPL 2024 Highlights :- दिल्ली  संघ हा सामना  जिंकत पॉईंट्स टेबल मध्ये  नवव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर गुजरात टायटन्सने या पराभवामुळे आपले स्थान सहाव्या  क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर गेले आहे. हा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आला होता गुजरात साठी हे होम ग्राउंड असताना देखील त्या गोष्टीचा फायदा गुजरात संघाला घेता आला नाही तसे बघितले तर गुजरात साठी हे होम ग्राउंड असल्याने गुजरातने हा सामना सहजपणे जिंकायला पाहिजे होता.

DC VS GT परंतु इथे चित्र उलटेच दिसले कारण या सामन्यात दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच आपला दबदबा गाजवत गुजरात संघावर  आपले वर्चस्व ठेवले होते गुजरात संघाचा एकही फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजासमोर टिकाव ठेवू शकला नाही.  गुजरातचे आठ फलंदाज हे फक्त एकेरी धावसंख्याच उभारू शकले आणि एकदम स्वस्तात बाद झाले फक्त तीनच फलंदाज हे दोन अंकी धावसंख्या  पर्यंत पोहोचू शकले.गुजरातच्या एकही जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही कोणत्याही जोडीने 50 धावा पर्यंत भागीदारी देखील केली नाही. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत संघाने सर्वात कमी धावसंख्या चे आव्हान प्रतिस्पर्धी संघाला दिले आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये हे सर्वात कमी धावसंख्येचे आव्हान  ठरले. 

दिल्ली कॅपिटल्स ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि होम ग्राउंड वर खेळत असलेल्या गुजरातला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. गुजरात संघाचे सलामीची जोडी  वृद्धिमान सहा आणि शुभमन गिल हे दोघे भारतीय युवा फलंदाज मैदानात आले.DC VS GT वृद्धिमान सहाने दहा चेंडू फक्त दोन धावा केल्या आणि शुभमन गिल ने सहा चेंडूत आठ धावा केल्या दिल्ली संघाला प्रथम विकेट शुभमन गिल च्या रूपात मिळाली दुसऱ्या ओवर्समध्ये हे विकेट्स मिळाली संघाचा स्कोर 11 असताना शुभमन गिल बाद झाला.

शुभमन गिलला मुकेश कुमारने बोल्ड केले या जोडीमध्ये केवळ 11 धावांचीच भागीदारी झाली त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आला त्यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली होती परंतु संघाचा स्कोर 28 असताना ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर वृद्धिमान सहा बाद झाला त्याने 10 चेंडू मध्ये केवळ दोनच धावा केल्या.

वृद्धिमान सहा बाद झाल्यानंतर सुदर्शनच्या साथीला डेविड मिलर हा आक्रमक फलंदाज आला परंतु या दोघांमध्ये एक धावांची देखील भागीदारी न होता साई सुदर्शन हा रन आउट झाला. पाचव्या क्रमांकावर  अभिनव मनोहर हा फलंदाजीसाठी आला परंतु संघाच्या धावफलकात फक्त दोन धावांची भर पडताच डेविड मिलर हा देखील बाद झाला पाचव्या ओवर्स मध्ये डेविड मिलरला ईशान शर्मा ने बाद केले त्याची झेल ऋषभ पंत ने घेतली आणि डेव्हिड मिलरने फक्त सहा चेंडू मध्ये दोन धावा करून तो बाद झाला.DC VS GT सहाव्या क्रमांकावर राहुल तेवतिया हा फलंदाजीसाठी आला राहुल आणि अभिनव मध्ये 22 चेंडू मध्ये 17 धावांची भागीदारी झाली परंतु संघाचा स्कोर 47 धावा असताना अभिनव देखील बाद झाला.

त्याला स्टबने बाद केले अभिनव मनोहर ने चौदा चेंडूंमध्ये आठ दहावा केल्या त्यामध्ये एक षटकार लगावला त्यानंतर शाहरुख खान हा फलंदाजीसाठी आला राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या दोघांमध्ये फक्त दोन चेंडू मध्ये एक धावांची भागीदारी झाली आणि शाहरुख खान हा देखील बाद झाला त्याची विकेट स्टबने घेतली त्याला  चिदबाद केले शाहरुखने एक चेंडू खेळत झिरो धावा केल्या त्यानंतर आठव्या क्रमांकावर राशीद खान हा फलंदाजीसाठी आला व त्याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला राहुल आणि राशीद खान या दोघांमध्ये सोळा चेंडू मध्ये 18 धावांची भागीदारी झाली.

राशीद खान हा संघाला सावरत मोठे टोले लगावण्याचा प्रयत्न करत होता परंतु राहुल हा देखील बाद झाला त्याला अक्सर पटेल ने चित बाद केले राहुल ने 15 चेंडूमध्ये दहा धावा केल्या आणि त्यामध्ये एक चौकार लगावला आता गुजरात संघाची स्थिती  सात गडी बाद 66 धावा झाल्या होत्या.DC VS GT आणि बारा षटकार झाले होते त्यानंतर राशीत खानच्या साथीला मोहित शर्मा हा फलंदाजीसाठी आला या दोघांमध्ये 22  चेंडू मध्ये 12 धावांची भागीदारी झाली आणि संघाचे धावफलक 78 असताना मोहित शर्मा हा बाद झाला त्याला खलील अहमदने बाद केले त्याची झेल सुमित कुमारने घेतली

मोहित शर्मा ने चौदा चेंडू मध्ये दोन धावा केल्या होत्या तो बाद झाल्यानंतर नूर अहमद फलंदाजीसाठी आला राशीद खान संघाला चांगल्या प्रकारे सावरण्याचा प्रयत्न करत धाव संख्यांची भर घालत होता.DC VS GT परंतु त्यालाही जास्त वेळ मैदानात न टिकू देता मुकेश कुमारने त्याला पंत च्या हाती झेल देत बाद केले राशिद खान बाद झाला तेव्हा संघाचा धावफलक 88 धावा नऊ बाद असा होता दहाव्या क्रमांकावर जॉन्सन हा फलंदाजीसाठी आला त्याने एक चेंडू मध्ये एक धाव केली.  89 धावसंख्या असताना गुजरात टायटनची  दहावी विकेट गेली. आणि गुजरात संघाने 17.3 ओवर्स मध्ये  दहा गडी गमावत केवळ 89 धावा केल्या आणि दिल्ली संघाला जिंकण्यासाठी 90 धावांचे आव्हान दिले.

दिल्ली संघाची सलामीची जोडी पुन्हा फेल:- 90 धावांचे लक्ष घेऊन दिल्ली संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली. हे लक्ष दिल्ली संघ अतिशय कमी वेळेत पार करेल असे वाटत होतेDC VS GT परंतु या वेळेस देखील दिल्ली संघाचे सलामीची जोडी मैदानात फार काही करू शकली नाही पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर हे दोघे मैदानात उतरले दोघांनीही आक्रमकपणे खेळी दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु संघाचे धावफलक 25 असताना दुसऱ्याओवर्स मध्ये जे फ्रेझर हा बाद झाला त्याला जॉन्सनने बाद केले जे फ्रेझर हा अभिनवच्या हाती झेल देत बाद झाला त्याने 10 चेंडू मध्ये वीस धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार लगावले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पृथ्वी श्वा सोबत अभिषेक हा आला परंतु तिसऱ्या ओव्हर्स मध्ये पृथ्वी शॉ हा देखील बाद झाला.

अभिषेक ला वारियरने बाद केले पृथ्वी शॉ जॉन्सन च्या हाती  झेल देत बाद झाला पृथ्वी शाने सहा चेंडू मध्ये सात धावा केल्या त्यामध्ये एक चौकात लगावला पृथ्वीचा आयपीएल 2024 मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे  2023 आयपीएल मध्ये देखील पृथ्वी  संघासाठी चांगली योगदान देऊ शकला नव्हता.DC VS GT आणि या आयपीएलमध्ये देखील तो अपयशी ठरत आहे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शाय होप हा आला दिल्ली संघाला हा सामना कमीत कमी चेंडू मध्ये जिंकून आपले रन रेट वाढवून अंकतालिकेत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न होता.

त्या हेतूने दिल्ली संघ चे फलंदाज हे आक्रमकपणे खेळत होते दिल्ली संघ हा सामना जर कमी ओवर्स मध्ये जिंकून पॉईंट टेबल मध्ये आपले स्थान वरती सरकवण्याचा प्रयत्न होता शाय होप आणि अभिषेक या दोघांमध्ये १४ बॉल मध्ये 34 धावांची भागीदारी झाली त्यानंतर अभिषेक हा बाद झाला अभिषेक साथ चेंडू मध्ये पंधरा धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार लगावला त्याला वारअरणे बोंल्ड करत संघासाठी तिसरी विकेट मिळवून दिली.DC VS GT आता साई च्या जोडीला दिल्ली संघाचा कप्तान रिषभ पंत हा फलंदाजीसाठी आला.

अभिषेक बाद झाल्यावर संघाची स्थिती 65 धावा तीन बाद आणि  4.6  ओवर्स झाल्या होत्या. या दोघांमध्ये मोठी भागीदारी होऊ शकली नाही आणि अभिषेक बाद झाल्यानंतर त्या पाठोपाठ शाय होप हा देखील लगेच बाद झाला रिषभ पंत आणि शाय होप या दोघांमध्ये फक्त दोन धावांचीच भागीदारी झाली शाही होपला राशिद खाने बाद केले त्याचा झेल मोहित शर्मा ने घेतला शाय होपणे 10 चेंडूंमध्ये १९ धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सुमित कुमार हा आला आता संघाला जिंकण्यासाठी थोड्याच धावांची आवश्यकता होती आणि या जोडीने संघाला विजय मिळवून दिला ऋषभ पंतने नाबाद 11 चेंडूमध्ये 16 धावा केल्या.DC VS GT त्यामध्ये चौकार आणि एक षटकार लगावला त्याच सोबत सुमित कुमारने 9 चेंडूमध्ये नऊ धावा केल्या त्यामध्ये दोन चौकार लगावले. यासोबतच दिल्ली संघाने हा सामना जिंकून दोन गुण मिळवत तसेच आपले रन रेट वाढवल्यामुळे दिल्ली संघ हा अंक तालिकेत नऊ क्रमांकावरून मोठी उडी घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला त्याचप्रमाणे गुजरात संघ हा सहाव्या क्रमांकावरून आपले स्थान घसरत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे वाचा !

 सामन्याचा मानकरी :-DC VS GT 90 धावांचे आव्हान घेऊन दिल्ली संघ हा अगदी कमी गडी गमावत सामना जिंकेल असे वाटत होते परंतु तरीही देखील गुजरात संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे  दिल्ली संघाला आपले चार गडी गमवावे लागले. या सामन्यात दिल्ली संघाचा कप्तान ऋषभ पंत याने नाबाद 11 चेंडूमध्ये 16 धावा केल्या त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला नाबाद खेळी करणारा रिषभ  पंथ सामन्याचा मानकरी ठरला

 गुजरात संघाची गोलंदाजी :- DC VS GT गुजरात संघाने दिल्ली संघाला जिंकण्यासाठी फक्त 90 धावांचे आव्हान दिल्यामुळे हा सामना जिंकणे गुजरात संघाला अवघडत होते . या स्थितीमध्ये हा सामना जिंकणे हे फक्त गुजरातच्या गोलंदाजांच्या हाती होते परंतु दिल्लीच्या आक्रमक फलंदाजांपुढे गुजरात संघाचे गोलंदाज त्यांना लवकर बाद  करू शकले नाही तरी देखील गुजरात संघाने चांगली गोलंदाजी करत दिल्ली संघाचे चार गडी बाद केले होते.

यामध्ये संदीप  वारियरने तीन ओवर्स मध्ये चाळीस धावा देत दोन गडी बाद केले त्यानंतर जॉन्सनने दोन ओवर्स मध्ये 22 धावा देत एक गडी बाद केला राशी खानने दोन ओवर्स मध्ये 12 धावा देत एक गडी बाद केला नूर   अहमदने  एक पॉईंट पाच ओव्हर्स मध्ये 14 धावा  दिल्या त्याला एकही विकेट मिळाली नाही.  आयपीएल 2024 मधील 33 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब होणार आहे मुंबईला हा सामना जिंकणे गरजेचे असेल कारण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार सामने हारले आहे तर एकच सामना जिंकलेला आहे हा सामना  मोहाली येथील मुलानपूर स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.