Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा

Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा

Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा :- नमस्कार मित्रानो या कथेतून आपण जाणून घेणार आहोत कि आयुष्यात कसे जगायला पाहिजे. मनुष्य आयुष्यात कशा प्रकारे जगत आहे. माणसाला आपले दुख नाहीसे करण्यासाठी काय केले पाहिजे.

Marathi Short Stories

Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा :- एकदा भगवान गौतम बुद्धांच्या आश्रम मध्ये एक संसारिक व्यक्ती येते ते गौतम बुद्धांना म्हणते मला माझे आयुष्यातली सर्व दुःख संपवायचे असतील तर मला काय करावे लागेल मला सोपा मार्ग सांगा यावर भगवान गौतम बुद्धांनी त्याला काही प्रश्न विचारले तुला मुलगा आहे का त्या व्यक्तीने उत्तर दिले हो मला एक मुलगा आहे परत गौतम बुद्धांनी प्रश्न विचारला तुझ्या भावाला मुलगा आहे का ती व्यक्ती म्हणाली हो माझ्या भावाला पण मुलगा आहे.

पुढचा प्रश्न दिले हो मला एक मुलगा आहे परत गौतम बुद्धांनी प्रश्न विचारला तुझ्या भावाला मुलगा आहे का ती व्यक्ती म्हणाली हो माझ्या भावाला पण मुलगा आहेपुढचा प्रश्न बुद्धाने विचारला तुझ्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला मुलगा आहे का त्याने उत्तर दिले हो शेजाऱ्याला पण मुलगा आहे त्यांनी पुन्हा एक प्रश्न विचारला तुझ्या गल्लीमध्ये राहणारा असा कोण व्यक्ती आहे का ज्याला तू ओळखत नाही आणि तो तुला ओळखत नाही पण त्याला मुलगा आहे त्या व्यक्तीने उत्तर दिले हो अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मी ओळखत नाही आणि ते मला ओळखत नाही पण त्यांना मुलगा आहे.

आता भगवान गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीला एक थेट प्रश्न विचारला समजा तुझ्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसं वाटेल ती व्यक्ती म्हणते माझे पूर्ण आयुष्य उध्वस्त होईल हा काय विचित्र प्रश्न आहे माझ्यासाठी माझा मुलगा सर्वस्व आहे जे काही मी करतोय ते मी माझ्या मुलासाठीच करतोय माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा  गौतम बुद्धांनी पुढचा प्रश्न विचारला तुझ्या भावाच्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसं वाटेल ती व्यक्ती म्हणते मला दुःख होईल पण एवढे नाही जेवढे माझा मुलगा गेल्यानंतर होईल पुढचा प्रश्न ते विचारतात समजा तुझ्या शेजाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसं वाटेल ती व्यक्ती म्हणते मला थोडं वाईट तर वाटेल पण एवढे दुःख होणार नाही.

भगवान गौतम बुद्ध पुढे त्याला विचारतात तुझ्या गल्लीमध्ये राहणारे व्यक्ती ज्याला तू ओळखत नाही आणि तो तुला ओळखत नाही त्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर तुला कसं वाटेल ती व्यक्ती म्हणते प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला काहीच दुःख होणार नाही कारण मी त्याला ओळखत नाही आता गौतम बुद्ध त्याला विचारतात तुझ्या मुलाने समुद्रकिनारी कधी वाळवणे घर वगैरे बनवायचा प्रयत्न केला आहे ती व्यक्ती म्हणते हो अनेक वेळा त्याने वाळूचे घर बनवला आहे भगवान गौतम बुद्ध म्हणतात जेव्हा समुद्राच्या लाटा येतात तेव्हा ते वाळूचे घर तुटत असेल तेव्हा तुझा मुलगा रडतो का ती व्यक्ती म्हणाली हो मुलगा रडतो तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणतात ते घर तुटल्यावर तू रडतो का ती व्यक्ती म्हणते नाही मी कशाला रडू मला माहिती आहे.

Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा ते वाळूचे घर टेम्पररी आहे लाट आल्यावर ते तुटणारच आहे भगवान गौतम बुद्ध म्हणाले जर तू तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला घेऊन दुःखी होत असेल तर तुझ्या मध्ये आणि त्या मुलांमध्ये जो वाळूचे घर तुटल्यावर रडतो तुम्ही दोघेही सारखेच आहात हाच दुःख संपवण्याचा मार्ग आहे ज्या गोष्टींना किंवा व्यक्तीला आपण अटॅच होतो ज्या गोष्टीला व्यक्तीला आपण म्हणतो की माझी आहे दुःख सुद्धा त्याच व्यक्ती किंवा गोष्टींकडून आपल्याला मिळते ज्याच्याबद्दल आपल्याला अटॅचमेंट नसते त्याच्यापासून आपल्याला कधीही दुःख होत नाही जेव्हा आपल्याला आयुष्याची ही वास्तवता लक्षात येते की या जगात सर्व काही टेंपररी आहे तात्पुरती आहे तेव्हा आपल्या आयुष्यातली बरीचशी दुःख कमी होतात हाच दुःख कमी करण्याचा राजमार्ग आहे.

Marathi Short Stories

कथेतून मिळालेला बोध :- 

         Marathi Short Stories | आयुष्यात सुखी राहण्याचा मार्ग,गौतम बुद्धांची कथा:-  या कथेतून आपल्याला हे समजते की  आपल्या आयुष्यात येणाऱ्या  दुःखाचा जास्त मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही दुःख हे सुद्धा थोड्या वेळेत करताच असते त्यानंतर पुन्हा सुख हे येणारच असते आयुष्यात होणाऱ्या सर्व घटनांचा जास्त विचार न करता त्यांना विसरून गेलेलेच योग्य असते.