TATA PUNCH EV MILEAGE : फक्त एकदा चार्ज करा आणि विसरून जा, TATA PUNCH EV हि कार देते एवढे Mileage
TATA PUNCH EV MILEAGE : TATA PUNCH EV हि इलेक्ट्रीकल कार देते एवढे मायलेज कि एकदा फुल चार्ज केल्यानंतर वारंवार चार्ज करण्याचे टेन्शन राहत नाही. TATA PUNCH EV MILEAGE टाटा कंपनीच्या कार देशभरात प्रसिद्ध आहे सध्या देशामध्ये टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिकल कार ने धुमाकूळ घातलेला आहे. देशभरात इलेक्ट्रिकल कार मध्ये सर्वात जास्त विक्री ही टाटा कंपनीच्या कार ची होत आहे. टाटा कंपनीने आतापर्यंत हजारो इलेक्ट्रिकल कार मार्केटमध्ये विक्री केल्या आहे.
(TATA PUNCH Mileage) कंपनीने आता त्यांच्या इलेक्ट्रिकल कार मध्ये खूप सारे बदल केले आहे. यात महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन कार मधील बॅटरीची कॅपॅसिटी वाढून कारची आता RANGE वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिकल कारला वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाहीये एकदा चार्ज केल्यावर कार खूप सारे अंतर चालू शकते.त्यामुळे ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.
देशभरात खूप साऱ्या कंपन्या इलेक्ट्रिकल कार बनवत आहेत. परंतू देशभरात सगळ्यात टॉपला टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिकल कार आहेत. (TATA PUNCH EV MILEAGE) टाटा कंपनी ही आपल्या मजबूत गाड्या आणि चांगला लुक यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. टाटा कंपनीच्या कारला सर्वात जास्त सुरक्षात्मक रेटिंग आहे. देशभरात सर्वात जास्त N-CAP रेटिंग असलेली कार टाटा कंपनीच्या आहे. सुरक्षा च्या दृष्टीने उत्तम असणारी इलेक्ट्रिकल कार त्याचबरोबर त्यांची बिल्ड क्क्वालिटी यामुळे टाटा कंपनीच्या कारचा सर्वात जास्त खप होत आहे.
इलेक्ट्रिकल कारला चार्जिंग करण्याची गरज असते आणि सर्वसाधारण कारला चार्जिंग करायला जास्त वेळही लागतो. त्यामुळे ग्राहक हे इलेक्ट्रिक कारकडे जास्त वळत नाही. परंतु टाटा कंपनीने या सर्व गोष्टींवर मात करत नवीन मॉडेल बनविले आहे. (TATA PUNCH Mileage) त्यामुळे आता देशभरातील खूप सारे ग्राहक हे इलेक्ट्रिकल कारकडे वळाले आहे. टाटा कंपनीच्या टाटा नेक्सन आणि टाटा पंच या दोन्ही इलेक्ट्रिकल कार सध्या देश भारत नाव कमवत आहे. TATA Nexon ची किंमत ही थोडी जास्त आहे. तर टाटा पंच या कारची किंमत ही 10 लाखापर्यंत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना देखील हि कार परवडणारी आहे.
TATA PUNCH Mileage / Range या कारची रेंज
TATA PUNCH EV हि कार अनेक मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये कमी RANGE पासून ते जास्त RANGE पर्यंत हे मॉडेल उपलब्ध आहे. त्यानुसार त्यांच्या किमती देखील उपलब्ध आहेत. (TATA PUNCH Mileage) कमी किंमत असणारी टाटा PUNCH या कारचे Mileage कमी तर जास्त किंमत असणाऱ्या कारचे Mileage जास्त आहे. TATA PUNCH EV मध्ये बेसिक मॉडेल असणाऱ्या कारची RANGE एकदा फुल चार्ज केल्यानंतर 315 किलोमीटर पर्यंत आहे. तर TATA PUNCH EV मधील टॉपचे मॉडेल याची RANGE एकदा फुल चार्ज केल्यानंतर 421 किलोमीटर पर्यंत देण्यात आलेली आहे.
आता ही RANGE कंपनीने दिलेली आहे. परंतु सत्य परिस्थितीमध्ये ही RANGE थोडी कमी असते. त्यात आपण कार कोणत्या रोडवर चालवत आहे. त्यावर देखील इलेक्ट्रिकल कारची RANGE अवलंबून असते. जसे की शहरी भागात ट्राफिक जास्त असल्याने इलेक्ट्रिकल कार कमी RANGE देते. त्याचबरोबर कार मध्ये देण्यात आलेला एसी यामुळे देखील RANGE वर परिणाम होतो. जर एसी चालू असेल तर कार थोडी कमी RANGE देते. हायवे रोड असेल तर इलेक्ट्रिकल कार जास्त RANGE प्रदान करते. त्याचबरोबर एसी जर बंद असेल तर कार जास्तीत जास्त RANGE देते.
TATA PUNCH कार मध्ये असणारे Features फीचर्स
या कार मध्ये आपल्याला सेफ्टीसाठी एअरबॅक देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम, डिस्क ब्रेक, ऑटोमॅटिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा, हरमन चे साऊंड, पुश बटन, वायरलेस फोन चार्जर, टेंपरेचर इंडिकेटर असे खूप सारे नवीन फीचर्स कार मध्ये देण्यात आले आहे. (TATA PUNCH Mileage) रिव्हर्स पार्किंग सेन्सर, फ्रंट पार्किंग सेन्सर, डी आर एल एलइडी हेडलाईट, रिव्हर्स कॅमेरा, फ्रंट कॅमेरा असे अनेक सुविधा या कारमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
TATA PUNCH EV Discount 50 हजार रुपयांपर्यंत सुट
TATA PUNCH EV या कारवर कंपनीने आता 50 हजार रुपयांपर्यंत सुट दिलेली आहे. ही सूट या कारच्या टॉप मॉडेल वर उपलब्ध आहे. TATA PUNCH EV या कार मधील Empowered + S LR AC या कारवर ही सूट उपलब्ध आहे. या सूट ला फक्त या महिन्यामध्येच घेता येणार आहे. ही सूट फक्त टाटा पंच इलेक्ट्रिकल कार च्या टॉप व्हेरियंटवर उपलब्ध आहे. बाकी कोणत्याही मॉडेलवर ही सूट देण्यात आलेली नाही.
TATA PUNCH EV Battery दोन बॅटरी बॅक अप
TATA PUNCH EV या कारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या कारमध्ये दोन बॅटरी बॅकअप देण्यात आलेले आहेत. यातील पहिले बॅटरी बॅकअप 25 किलो वॅट आहे. (TATA PUNCH Mileage) तर दुसरे बॅकअप हे 35 किलो वॅट क्षमतेचे आहे. तसेच आपल्याला हे बॅटरी बॅकअप चार्जिंग करण्यासाठी दोन प्रकारचे चार्जर देण्यात आलेले आहेत. यामध्ये 7.2 kw फास्ट चार्जर हे देण्यात आलेले आहे आणि 3.3 किलो वॅट वॉल बॉक्स चार्जर देण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्याला 25 kw बॅटरी बॅकअप असणारी कार ही 315 किलोमीटर पर्यंत RANGE देणार आहे तर 35 kw बॅटरी बॅकअप असणारी कार ही 421 किलोमीटर पर्यंत RANGE देणार आहे.
चार्जिंग होण्यासाठी लागणारा वेळ /Charging Time
या कार मधील बॅटरी ही चार्जिंग करण्यासाठी देखील कमी वेळ लागतो. चार्जिंग करण्यासाठी 50 किलो वॅट डीसी फास्ट चार्जर ने 56 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्के पर्यंत ही बॅटरी चार्जिंग होते. (TATA PUNCH Mileage) या बॅटरीला आपल्याला 8 वर्षांची वारंटी मिळते. 8 वर्ष किंवा 160000 किलोमीटर यातील जे अगोदर पूर्ण होईल ते ग्राह्य धरले जाईल. ही कार आपल्याला एकूण 5 ड्युएल टोन कलर मध्ये उपलब्ध आहे.
TATA PUNCH EV Price या कारची किंमत
टाटा पंच ही कार एकूण 20 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक व्हेरियंट ची किंमत ही वेगळी आहे. या कारची किंमत ही त्या कारमध्ये उपलब्ध असणारे फीचर्स आणि बॅटरी बॅकअप यावर अवलंबून आहे. या कारचे बेसिक मॉडेल ची किंमत 10.99 लाख पासून सुरू होते तर टॉपचे मॉडेल याची किंमत ही 15.49 लाख पर्यंत आहे. (TATA PUNCH Mileage) ही किंमत एक्स शोरूम आहे. यामध्ये आरटीओ चार्जेस हे एक्स्ट्रा असणार आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही TATA PUNCH EV या कार मधील सर्व मॉडेल ची किंमत जाणून घेऊ शकता.
TATA PUNCH EV या कार मधील सर्व मॉडेल ची किंमत जाणून घ्या.
TATA PUNCH EV Exterior एक्सटेरियर
TATA PUNCH EV कार मध्ये आपल्याला उत्कृष्ट अशी डिझाईन दिलेली आहे. समोरील बाजूने हेड लॅम्प देण्यात आलेला आहे. हा हेड लॅम्प TATA NEXON EV सारखा देण्यात आलेला आहे. हेडलाईटच्या खाली नवीन डिझाईन केलेला बंपर आहे. तसेच कारच्या मागील बाजूस वाय आकारामध्ये ब्रेक लाईट दिलेला आहे. त्याचबरोबर रूफ स्पोईलर देखील देण्यात आलेला आहे.
या कारमधील सर्व चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. या कारच्या टायरची साईज ही 16 इंच असून चारही टायर हे आलाय व्हील मध्ये उपलब्ध आहे.(TATA PUNCH Mileage) या कार मध्ये बूट स्पेस देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याला या कार मध्ये बोनेटच्या खाली देखील स्टोरेज साठी थोडी जागा देण्यात आलेली आहे.
TATA PUNCH EV Interior इंटेरियर डिझाईन
TATA PUNCH EV या कार मध्येआपल्याला डॅशबोर्डवर 10.25 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आलेली आहे. या कारमध्ये देण्यात आलेले स्टेरिंग हे 2 स्पोक व्हील मध्ये उपलब्ध आहे. (TATA PUNCH Mileage) तसेच या या कारमध्ये गिअर नसल्याने या मध्ये आपल्याला स्पीड कमी जास्त करण्यासाठी एक गोलाकार बटन देण्यात आलेले आहे. त्यावर तीन मोड दिलेले आहे ज्याने आपण कारचा स्पीड कमी जास्त करू शकतो.
TATA PUNCH EV Mode मोड / गिअर
या कारमध्ये आपल्याला गिअर नसून एक बटन देण्यात आले आहे. त्या बटनावर वेगवेगळे मोड आहे यामध्ये एकूण तीन मोड उपलब्ध आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट हे तीन मोड देण्यात आलेले आहेत. इको मोड मध्ये आपल्याला जास्त Mileage मिळते. (TATA PUNCH Mileage) या मोड मध्ये कार अवश्य तेवढा पावर जनरेट करून बॅटरी ची पावर वाचवते. त्यामुळे या मोड मध्ये कार जास्त Mileage देते. सिटी मोडमध्ये कार ही थोडी जास्त पावर जनरेट करते. त्यामुळे कारचा पिकअप वाढतो.
या मोडमध्ये कार चांगल्या स्पीड ने पळू शकते. तिसरा मोड स्पोर्ट मोड असून यामध्ये कार ही खूप जास्त पावर जनरेट करते या मोड मध्ये कारचा स्पीड आणि पिकअप देखील जास्त वाढतो. या मोड मध्ये कार कमी Mileage देते. या मोड मध्ये कार ही 0 ते 100 kmph एवढा स्पीड फक्त 9.5 सेकंद मध्ये मिळवू शकते.
TATA PUNCH EV Color या कारमध्ये कलर (TATA PUNCH Mileage)
TATA PUNCH EV ही कार 5 कलर मध्ये उपलब्ध आहेत.
- एम्पावर्ड ऑक्साईड ड्युअल टोन
- सिविड ड्युअल टोन
- डेटोन ग्रे ड्युअल टोन
- फियर लेस रेड ड्युअल टोन
- प्रेस्टीन व्हाईट ड्युअल टोन
या 5 कलर मध्ये आपल्याला ही कार उपलब्ध आहे. या कारमधील व्हाईट हा कलर सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला आहे. या कलर साठी प्री-बुकिंग करावी लागत आहे. ग्राहक व्हाईट कलर घेण्यासाठी दोन महिने च्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
हे देखील वाचा : Maruti Suzuki EECO : या कार ने मार्केट मध्ये घातलाय धुमाकूळ, जाणून घ्या कींमत
TATA PUNCH EV Engine इंजिन
या कार मध्ये आपल्याला इंजिन नसून बॅटरी देण्यात आलेली आहे या कारमध्ये पावर जनरेट करण्यासाठी बॅटरी आणि मोटरचा उपयोग होतो. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी ही लिक्विड कुल आहे. या कार मधील बेसिक मॉडेल मध्ये 25 kw बॅटरीचा उपयोग होतो. (TATA PUNCH Mileage) ही कार जास्तीत जास्त पावर 80 BHP जनरेट करून शकते आणि जास्तीत जास्त टॉर्क हा 114 nm पर्यंत जनरेट करू शकते. या कारची RANGE ही 315 किलोमीटर देण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा : Mahindra XUV 700 Price : हि आहे देशातील सर्वात मजबूत गाडी,जाणून घ्या कींमत
तसेच या कार मधील टॉप मॉडेल ज्याची सर्वात जास्त RANGE आहे. यामध्ये 35 किलो वॅट ची बॅटरी वापरण्यात आलेली आहे यामधील मोटर ही जास्तीत जास्त पावर 120 BHP पर्यंत जनरेट करू शकते. आणि टॉर्क 190 nm पर्यंत जनरेट करू शकते. या कारची RANGE ही 421 किलोमीटर देण्यात आलेली आहे. या कार मध्ये रीजनरेटिव्ह ट्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे. त्यामुळे कार जर उताराला असेल तर त्यावेळेस आपण ब्रेक दाबल्यानंतर कार मध्ये असणारी बॅटरी ही आपोआप चार्जिंग होते. त्यामुळे कारची RANGE देखील वाढते.
हे देखील वाचा : Hyundai Creta Price : या कार ने केल आहे मार्केट जाम,जाणून घ्या कींमत